Saturday, December 15, 2012

...



लहान मुलांचं आयुष्य म्हणजे जणू एका कळीचंच...ती उमलण्यापर्यंतचा एक सुंदर प्रवास..काही निष्पाप कळ्या मात्र उमलण्याआधीच मुद्दाम खुडल्या गेल्या की बागेला जसं वाईट वाटावं तसं कालपासून झालंय. जी बातमी नुसती ऐकून टीव्हीवर पाहायचा धीर होत नाही त्याबद्दल काय लिहू? ही पोस्ट अकाली खुडल्या गेलेल्या त्या सगळ्या वीस कळ्यांसाठी. ... :(

5 comments:

  1. धक्कादायक आहे सर्व
    अश्या घटना गेल्या दहा वर्षात ७ वेळा अमेरिकेत घडल्याचे वाचले ,
    चीन मध्ये शाळेत चाकू हल्ला झाला.
    जर्मनीत अश्या प्रकारची घटना घडली.
    गन कल्चर वर कठोर निर्बंध आणले पाहिजे.

    ReplyDelete
  2. कळत नाहीये नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला हा आत्ममग्नपणा. ऐहिक सुखाच्या पाठीमागे ऊर फुटेस्तो धावता धावता आपण खूप काही मागे सोडत चाललोय.
    वेळीच सावरलो नाही तर खूप काही अतर्क्य घडत राहणार. जे आपल्या विचारकक्षेच्या खूप लांब असेल.

    जगणं अजून पुरतं न उमजलेल्या या निष्पाप कळ्यांचे दोषी कोण? कुणाला विचारायचा जाब? मारणारा व मरणारे दोन्ही नाहीत याचा खुलासा व्हायला.

    :( :( :(

    ReplyDelete
  3. ही पोस्ट वाचणार्‍या ज्यांना शक्य आहे त्यांना ही पिटीशन साइन करावी अशी कळकळीची विनंती आहे.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.