बरेच वर्षांनी श्रावणात मुंबईत असण्याचा योग्य आला आणि जुनी आठवणीतली फुले दिसू लागली. उपनगरात बागा जोपासणाऱ्या माळी मंडळीचं कौतुक करण्यासाठीची ही चित्रगंगा. लिहिण्यासारखं बरंच आहे पण सर्वच फुलांची नावही माहित नाहीत आणि येता जाता ती तोडणाऱ्या लोकांबद्दल लिहून मूड खराब करण्याखेरीज काही साध्य न होण्यापेक्षा फक्त फोटोच पुरे. एन्जॉय :)