Thursday, October 27, 2011

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


गेले काही दिवस स्वत:ला सांगतेय कर ग बाई काही तरी सोय कर यावेळच्या पोस्टची...थोडी वेगळी...पण उहुं...काही डोकच चालत नाही....शुभेच्छा तर द्यायच्या आहेत...यावेळी खरं   तर दसरा झाल्या झाल्याच सासरहून निघालेला फराळ वेळेत आलाय (अर्ध्याहून अधिक संपलाय) ...सगळं आहे फक्त चिवडा मी करणार आहे..म्हणजे केला आहे...कधी नव्हे ते नवरा घरी कंदील करायचं म्हणतोय...पण तोही आज उद्या करून अगदी पाहिलं अभ्यंगस्नान झाल्या झाल्या संध्याकाळ पर्यंत कंदील लटकलाही... बाहेर एक छापील रांगोळी पण काढली...काल खूप पणत्या लावल्या आणि मग एकदाचं डोकं चाललं...
दिवाळीसाठी काय वेगळं पाहिजे अजून...दिवाळीची तयारी, फराळ, आणि यावर्षी वेगळं म्हणजे मी काही न लिहिल्यामुळे बहुदा ब्लॉगवर मागच्या दिवाळीची वर आलेली पोस्ट...हाय टाईम मा.म.......:)


ही दीपावली सर्वांना सुख समाधान आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...


12 comments:

 1. तुला आणि तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या अनेक शुभेच्छा !

  ReplyDelete
 2. दिवाळीच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! :)

  ReplyDelete
 3. दीपावलीच्या हार्दीक आनी मंगलमय शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

  ReplyDelete
 5. अपर्णा,तुला आणि तुझ्या कुटुंबियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 6. शुभ दीपावली...!!

  ही दिवाळी तुला आणि तुझ्या परिवाराला सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  ReplyDelete
 7. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

  कंदिलाचा फोटो आवडला.

  ReplyDelete
 8. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ... :) :)

  ReplyDelete
 9. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 10. अपर्णा, दोन फुल तिकीट आणि दोन हाफ तिकिटांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 11. अपर्णा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण !!

  ReplyDelete
 12. तुम्हा चौघांनाही दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ...!!!

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.