उन्हाळा आला त्याची सुरुवात काही बिचेसवर काइट फ़ेस्टिवलने होते. पतंगोत्सव हा शब्द मला सहज सुचला. काय असेल बुवा हा काइट फ़ेस्टिवल असा विचार करत आम्ही वाइल्डवूड या न्यु जर्सीच्या किनारी पोहोचलो आणि थोडं वेगळचं वाटलं म्हणजे अगदी आपल्यासारखं काटाकाटी बिटाकाटी नाही फ़क्त हवेवर पोहत असलेले वेगवेगळ्या आकाराचे पतंग. कागदी नसावेत. आणि उडवण्याची पद्धतही वेगळी. माझ्या मित्राच्या शब्दात सांगायचे तर इथले पतंग पकडून उभं राहायचं, मजा फ़क्त पाहाणा-याला येणार आणि भारतातले पतंग म्हणजे उडवणा-याला पण तेवढीच मजा देणारा. असो..माझा नवरा म्हणतो यांची संक्रात आहे वाटतं....या पतंगोत्सवाची एक झलक...
patang mast aahet pan kata kati nahi mhanje kiti bore ........... mala swatala yete chan patang udwata .... mulagi asun sudha me Hyderabad la hote teva tithe khup jordar asto patang udawane prakar me khup enjoy kele te diwas job karat hote tyamule baki tension navate ghari aale ki patang udawane hach ek udyog ............
ReplyDeleteखरय तुमचं काटाकाटी नाही म्हणजे मजा नाही. हैदराबाद आणि पतंग असं स्पेशल काही ऐकलं नाही पण आवडेल जरुर..
ReplyDeleteHyd la patang sadharan Nov pasun te jan end parayant udawatat aani agdi lahan mula pasun te mothi manas sudha agdi music system terrace var ghevun jatat khane/pine/gane ase majedar aste patang udawane :) me aata maza muli la shikven hahaha
ReplyDeleteअच्छा असं आहे तर. मला फ़क्त कुणी उडवलेला पतंग धरुन कंटिन्यू करता येतं. आता माझ्या मुलाला शिकवू तेव्हाच शिकेन असं वाटतय. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ReplyDeletepatang mast ahet, avadala lekh..
ReplyDeleteधन्यवाद! आपली प्रतिक्रिया नेहमीच लिहायचा हुरुप वाढवते.
ReplyDelete