tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post8922640819014046713..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: दो "टि"वाने....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56973224314712194532012-01-28T13:28:34.834-08:002012-01-28T13:28:34.834-08:00श्रिया, आणखी एक "टिवानी" मिळाली म्हणायचं...श्रिया, आणखी एक "टिवानी" मिळाली म्हणायचं....झाला का चहा?? आताच जेवलोय आम्ही पण...आता तुझी कमेन्ट पाहून आजचा चहा लवकर होणार....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9731690178018942662012-01-28T13:09:15.469-08:002012-01-28T13:09:15.469-08:00चहा प्रेमी मी पण आहे ग....आणि इतक्या सुंदर चहा च्य...चहा प्रेमी मी पण आहे ग....आणि इतक्या सुंदर चहा च्या किटल्या पाहून आताच लगेचच एक कप चहा हो जाये...म्हणून मी निघाले आहे स्वयंपाक घरात....वाजले आहेत दुपारचे पावणे चार आणि तुझी पोस्ट अगदी योग्य वेळेला वाचली ग अपर्णा..मस्तच लिहिली आहेस.....श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56655414655136796772012-01-23T14:22:49.408-08:002012-01-23T14:22:49.408-08:00रुही आभारी....नव्या जर्सीत पडलेल्या थंडीत चहा तर ह...रुही आभारी....नव्या जर्सीत पडलेल्या थंडीत चहा तर हवाच न....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44140434220088742492012-01-23T13:04:26.419-08:002012-01-23T13:04:26.419-08:00एकदम छान post आहे ही... आवडली!
~ रुहीएकदम छान post आहे ही... आवडली!

~ रुहीRuhihttps://www.blogger.com/profile/06580259271436861660noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89644678084353192282012-01-12T08:43:18.957-08:002012-01-12T08:43:18.957-08:00निशा, नक्की प्रयत्न करेन...तू आवर्जून लिहिल्याबद्द...निशा, नक्की प्रयत्न करेन...तू आवर्जून लिहिल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुलाही २०१२ साठी शुभेच्छा.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14393368621953336142012-01-11T18:26:38.666-08:002012-01-11T18:26:38.666-08:002012 madhe tuze bharapur lekh vachayla miludet2012 madhe tuze bharapur lekh vachayla miludetNishahttps://www.blogger.com/profile/01296165976223809379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91567207329112253962012-01-06T14:30:48.635-08:002012-01-06T14:30:48.635-08:00हेरंब, तू कॉफीवाना आहेस माहित आहे मला...पण मला बघ ...हेरंब, तू कॉफीवाना आहेस माहित आहे मला...पण मला बघ कॉफी चहा सगळ चालतं आणि काही नसल तरी..
पण सध्या तरी ओरेगावाने चहाचा चस्का लावलाय हे मात्र खर...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70415673333496856282012-01-06T14:29:42.342-08:002012-01-06T14:29:42.342-08:00श्री ताई तुला टीवाने प्रकरण आवडलं न मग इथे ये की स...श्री ताई तुला टीवाने प्रकरण आवडलं न मग इथे ये की सेट काय चहाची पण मजा लुटुया...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87004607158705650782012-01-06T14:28:25.886-08:002012-01-06T14:28:25.886-08:00प्रीती ब्लॉगवर सहर्ष स्वागत. नवीन वर्षातला पहिला न...प्रीती ब्लॉगवर सहर्ष स्वागत. नवीन वर्षातला पहिला नवीन वाचक आणि फॉलोअर म्हणूनही...:)
टीवानाच दुकान पण मस्त आहे म्हणून बहुतेक पोस्ट चांगली जमली...पुन्हा भेटूच...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27764386010744245592012-01-06T14:26:31.770-08:002012-01-06T14:26:31.770-08:00इस्मैलभाई सलीम है किधर कु....मैने सुने आप लोगा ने ...इस्मैलभाई सलीम है किधर कु....मैने सुने आप लोगा ने भी चाय का प्रोग्राम बनाया है...
अरे वर्षाच्या पहिल्या दिवशी घसघशीत मार्क मिळवायचे आणि मग झोप काढायच्या असं दिसतंय या वर्षी...तसही ही पोस्ट निव्वळ तुझ्या त्या पोस्टीमुळे सुचली आहे..आता डोस्क पुन्हा बंद आहे तेव्हा लिही न काही तरी...फक्त तुझी पोस्ट मागच्या वर्षात असल्यामुळे झाले तर होतील माझे मार्क जास्त नाही तर आनंदी आनंद आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15871119113276321722012-01-02T14:25:02.664-08:002012-01-02T14:25:02.664-08:00हे वर्ष एकदम वाफाळतं, गरमागरम, कडकडीत आणि जायकेदार...हे वर्ष एकदम वाफाळतं, गरमागरम, कडकडीत आणि जायकेदार जाणार आहे तर. दोन दिवसांत चहाच्या दोन दोन पोस्ट्स :)).. चाय बरेच टीवाने आहेत तर :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84865651965369660042012-01-02T13:29:42.599-08:002012-01-02T13:29:42.599-08:00या ’ टिवानी ’प्रकरणात मीही सामील आहेच. :) कधीही कु...या ’ टिवानी ’प्रकरणात मीही सामील आहेच. :) कधीही कुठेही मात्र कसाही नाही... वाफाळता-फ्रेशफ्रेश करणारा... :)

मी काय म्हणतेय अपर्णा, तो खासा चहा तुला ठेवून तो सेट जरा दे की धाडून मला... :P

चला पुन्हा एक चहा मारावाच... ;)

पोस्ट... वाह! टिवाना !भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27356875001344488292012-01-01T22:43:35.154-08:002012-01-01T22:43:35.154-08:00व्वा अपर्णा, तुमचा ब्लॉग मी अधूनमधून वाचत असते. हे...व्वा अपर्णा, तुमचा ब्लॉग मी अधूनमधून वाचत असते. हे टिवाने फारच आवडले.Preetihttps://www.blogger.com/profile/02806047400504298963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80333377007366040912012-01-01T22:39:11.968-08:002012-01-01T22:39:11.968-08:00च्यामारी (परतफेड :D) अपर्णा,
तुम लोगा तो कॉफी टिव...च्यामारी (परतफेड :D) अपर्णा,
तुम लोगा तो कॉफी टिवाने हो गये हो... सलीम फेकू ने देखा तो बोलेगा 'इतने बडे बडे कपा थे यारों, अंग्रेजा चार चाया भी चार अलग अलग कपा में पिते'

आणि निषेधाचा मानकरी मी... हे बरे आहे गो, मी एका कपाचा फोटो टाकला तर त्यावर सह'किटली' 'कप'परिवार नवीन पोस्ट घेऊन आलीस. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत मार्क मिळवलेस. यंदा तू स्कोअर करणार तर.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com