tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post8554955391055215632..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: दोघांचं भांडण.....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70493771859931141802010-08-06T23:53:29.569-07:002010-08-06T23:53:29.569-07:00मीनल सध्या कामांमुळे माझ्या ब्लॉगची अवस्था पाहिलीस...मीनल सध्या कामांमुळे माझ्या ब्लॉगची अवस्था पाहिलीस तर त्यालाच एक मोठा खो देऊन कुणा जबाबदाराला सांभाळायला द्यावं म्हणते...:) पण तू माझी आठवण काढल्याबद्द्ल धन्यवाद...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29681954117894828162010-08-06T23:52:19.265-07:002010-08-06T23:52:19.265-07:00महेशकाका धन्यवाद...सध्यातरी बालहट्टाची गाणी आणि &q...महेशकाका धन्यवाद...सध्यातरी बालहट्टाची गाणी आणि "निमो"चा धमाका सुरु आहे..पण एकदा शांत चित्ताने मनसोक्त गाणी ऐकायची आहेत मलाही...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37659684061562868742010-08-06T00:27:27.526-07:002010-08-06T00:27:27.526-07:00मावशीबोलीतल्या कवितांसाठी तुला ’खो’ दिलाय!मावशीबोलीतल्या कवितांसाठी तुला ’खो’ दिलाय!मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27452593737891288722010-08-02T04:46:10.454-07:002010-08-02T04:46:10.454-07:00लेख उत्तम वाटला ,बोस आवडला असणारच गाणी एकण्यासाठी ...लेख उत्तम वाटला ,बोस आवडला असणारच गाणी एकण्यासाठी व इतरहि बॉसचा उपयोग होणारच ,गोरेचे भाडन असेच चालू द्या महेशकाकाmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26017070456294948482010-08-01T09:51:10.086-07:002010-08-01T09:51:10.086-07:00धन्यवाद बाबा...अरे यांच्या घटस्फ़ोटाच्या काही काही ...धन्यवाद बाबा...अरे यांच्या घटस्फ़ोटाच्या काही काही गोष्टी खरंच "आवरा" कॅटेगरीतल्या असतात.....माझ्यापेक्षा तू जास्त छान लिहू शकला असतास....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39138782526309070852010-07-31T23:12:47.195-07:002010-07-31T23:12:47.195-07:00सहीच लिहिलयंस!
आणि ती घटस्फोटाची गोष्ट खूपच 'आ...सहीच लिहिलयंस!
आणि ती घटस्फोटाची गोष्ट खूपच 'आवरा' कॅटेगरीतली आहे! ;)
हे गोरे काय काय करतील ना खरंच!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53496457753769941792010-07-31T08:11:24.163-07:002010-07-31T08:11:24.163-07:00आनंद एकदम बरोबर बघ...खरंतर मला अख्ख्या सिस्टिमपेक्...आनंद एकदम बरोबर बघ...खरंतर मला अख्ख्या सिस्टिमपेक्षा तो हेडसेटच जास्त आवडतो..पूर्वी कामासाठी बरंच फ़िरणं व्हायचं तेव्हा एअरपोर्टवर पाहताना मनात होतं घ्यायचं पण राहिलंच...आणि हे गरीबांचा बोस आक्षी खरंय बग...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84916642068610080652010-07-31T08:09:29.932-07:002010-07-31T08:09:29.932-07:00योगेश आभारी...:)योगेश आभारी...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3513917424830291442010-07-31T08:09:10.550-07:002010-07-31T08:09:10.550-07:00हा हा शिनु, अगं ते "कस्टडी" प्रकरण खास म...हा हा शिनु, अगं ते "कस्टडी" प्रकरण खास माझ्या नवर्याच्या श्टाइल मधलं आहे....त्याला तसंही मला पटवण्यासाठी ही कथा अम्मळ रंगवूनच सांगावी लागली नं??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59131291818645605842010-07-31T08:07:28.429-07:002010-07-31T08:07:28.429-07:00रोहन तू हे शमिकाच्या नावावर खपवत नसशील अशी खात्री ...रोहन तू हे शमिकाच्या नावावर खपवत नसशील अशी खात्री आहे मला....पण तरी तुझा नंबर दुसरा आहे..सोनालीने अगदी लेख टाकल्या टाकल्या नावनोंदणी केली आहे....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49802987125967471472010-07-31T08:06:25.414-07:002010-07-31T08:06:25.414-07:00लो कल्लो बात भाग्यश्रीताई...तिघांचा लाभ विसरलेच हो...लो कल्लो बात भाग्यश्रीताई...तिघांचा लाभ विसरलेच होते बघ मी...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62838026806801507142010-07-31T08:05:29.679-07:002010-07-31T08:05:29.679-07:00हा हा हेरंब..एक रत्न आलंय तितकं पुरे...बोस ३०% नी ...हा हा हेरंब..एक रत्न आलंय तितकं पुरे...बोस ३०% नी स्वस्त पण बर्यापैकी खिसा कापून जातं रे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63234806966901103902010-07-31T07:46:03.485-07:002010-07-31T07:46:03.485-07:00बोस केवल नाम ही काफी है...
त्याचा केवळ हेडसेट ७०००...बोस केवल नाम ही काफी है...
त्याचा केवळ हेडसेट ७०००/-चा पाहीला होता.. सध्या तरी अशक्य कितीही मनात असलं तरी....
गरीबांचा बोस "सोनी" वर समाधान ;)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36334513053225695172010-07-30T22:46:55.190-07:002010-07-30T22:46:55.190-07:00अपर्णा अभिनंदन...गोरे असच भांडत राहो...:):)अपर्णा अभिनंदन...गोरे असच भांडत राहो...:):)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55138510970522970972010-07-30T21:29:35.999-07:002010-07-30T21:29:35.999-07:00हा हा हा...नवरा बायकोच्या काडीमोडात साऊंडसिस्टिमची...हा हा हा...नवरा बायकोच्या काडीमोडात साऊंडसिस्टिमची कस्टडी????बाकी गोरे काय वाट्टेल ते करतील यात शंकाच नाही.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63906113235217988102010-07-30T21:29:05.937-07:002010-07-30T21:29:05.937-07:00काय गंमत आहे... आमच्याकडे सुद्धा ह्या ब्रेकमध्ये &...काय गंमत आहे... आमच्याकडे सुद्धा ह्या ब्रेकमध्ये 'बोस'चे वारे वाहत होते... (परत गेलो की अतिवेगाने वाहणार आहेत..) मी नाही मात्र शमिकाला बोस हवे... :) येणार बहुदा लवकरच... आहे का अजून कोणी डिवोर्स झालेला??? हा हा हा ... :D म्हणजे मला पण ३० टक्के सूट मिळेल ना!!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82473808747048957052010-07-30T08:31:18.165-07:002010-07-30T08:31:18.165-07:00हा हा... हे झकास झालं गं. पुन्हा त्या दोघांकडेही ब...हा हा... हे झकास झालं गं. पुन्हा त्या दोघांकडेही बोस आहेच आणि तुमच्याकडेही आला. सो तिघांचाही लाभच लाभ.:D बाकी बोसला पर्याय नाहीच. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-47959269452369894952010-07-30T07:56:00.281-07:002010-07-30T07:56:00.281-07:00वा वा सहीये.. २-३ वेळा बोसचे डेमो ऐकले होते त्यांच...वा वा सहीये.. २-३ वेळा बोसचे डेमो ऐकले होते त्यांच्या शोरूम मध्ये जाऊन.. तेवढाच काय तो बोसशी संबंध :) .. पण जाम सही वाटतं ऐकायला..

बाकी, अजून असेच गोरे भांडत राहोत आणि बोसांची अजून रत्नं तुमच्या घरी येओत या शुभेच्छा.. ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38827030351705995452010-07-30T07:37:07.927-07:002010-07-30T07:37:07.927-07:00अगदी बरोबर निरंजन...पं.झाकीर हुसेनचा तबल्याचा बोल ...अगदी बरोबर निरंजन...पं.झाकीर हुसेनचा तबल्याचा बोल न बोल ऐकताना ते कळलंच म्हणा की पैसा वसुल आहे म्हणून....अर्थात पाकीटही बर्यापैकी हलकं करुन जातात हेही खरं...तुमची बोस भारतात दुरुस्त होऊ शकत नाही यावर खरं विश्वास बसत नाहीये..म्हणजे इतके दिवस मला वाटायचं आपल्याकडचे कारागीर इतके हुशार आहेत की त्यांना काहीही खराब करुन दिलं तरी ते ठीक करुन देतील... पण मग दुसर्या कंपनीचा रिसीवर आणि बोसचे स्पीकर असं अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-47783279302289772852010-07-30T07:33:24.054-07:002010-07-30T07:33:24.054-07:00अहो काका त्यांच्या सगळ्या संसाराची अर्धी अर्धी वाट...अहो काका त्यांच्या सगळ्या संसाराची अर्धी अर्धी वाटणी झाली असणार नं किमतीच्या हिशेबात?? त्यात तिला घर आणि याला सिस्टिम आणि अजून काही आलं असेल..त्यातही तो स्वतः घर बांधणाराच का काय होता म्हणून त्याने लगेच दुसरं घर त्यात नवी सिस्टीम इ. लगेच करुन घेतलं...असो...ते तुमचं आयुर्विम्याला पर्याय नाही हे यकदम पटलंय...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61921719125658748982010-07-30T07:31:22.135-07:002010-07-30T07:31:22.135-07:00धन्यवाद विशाल आणि मैथिली..धन्यवाद विशाल आणि मैथिली..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32795708765108174012010-07-30T07:30:41.268-07:002010-07-30T07:30:41.268-07:00सोनाली, ब्रेक के बाद स्वागत... सगळ्याच नवर्यांच्य...सोनाली, ब्रेक के बाद स्वागत... सगळ्याच नवर्यांच्या लिस्टवर बोस एकदम टॉपला आहे असं दिसतंय...बघते आणखी एखादा बकरा मिळतो का...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21060436962250989292010-07-30T03:53:24.616-07:002010-07-30T03:53:24.616-07:00बोस घेतल्याबद्दल अभिनंदन! बोसच्या सिस्टीम मधून सिन...बोस घेतल्याबद्दल अभिनंदन! बोसच्या सिस्टीम मधून सिनेमातले आवाज किंवा गाणी ऐकणे हा अवर्णनीय आनंद आहे. आमच्या संसारातील पहिली बचत आम्ही बोस घेण्यासाठी वापरली होती :) दुर्दैवाने आता त्यातला रीसिवर बिघडला आहे आणि भारतात दुरुस्त करणारा सापडत नाहीये, म्हणून बिचारे बोस खोक्यात बंद आहेत :(
-निरंजनAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22418290113957850182010-07-30T01:29:36.263-07:002010-07-30T01:29:36.263-07:00हे हे... सहीच...!!! :Dहे हे... सहीच...!!! :DMaithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40688492056227133382010-07-30T01:15:58.464-07:002010-07-30T01:15:58.464-07:00सेटलमेंट मधे बोस ची सिस्टीम?
पण एक आहे. बोसला पर...सेटलमेंट मधे बोस ची सिस्टीम?
पण एक आहे. बोसला पर्याय नाही.. ( आयुर्विम्याला पर्याय नाही त्या प्रमाणेच) मी एक लहानसा आयपॉड डॉक घेतला तर चक्क १४ हजार लागले . आहे महाग, पण क्वॉलिटी बेश्ट!!Anonymousnoreply@blogger.com