tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post8186652436054147725..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: अत्तराची बाटलीअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger33125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77680200781933021502010-04-21T12:23:25.684-07:002010-04-21T12:23:25.684-07:00तन्वी, तुम्ही लाष्ट कमेन्टची स्पर्धा लावली तर या ब...तन्वी, तुम्ही लाष्ट कमेन्टची स्पर्धा लावली तर या ब्लॉगचं काही खरं नाही बघ...तुला शिक्षा म्हणून आता एक तुमच्या इथल्या अत्तरांच्या बाटल्यांची पोस्ट टाक...(आणि कं आला असेल तर निदान फ़ोटो पोस्ट)....नाहीतर कायम टांगलेलं ठेवेन तुला...(म्हणजे काय ते नीट मलाही माहित नाही पण....:)
चल कामाला लाग....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44374440898264878932010-04-21T10:55:05.838-07:002010-04-21T10:55:05.838-07:00लाष्ट कमेंटचा मान माझा :))
असो अगं इथे ईतक्या पर्...लाष्ट कमेंटचा मान माझा :))

असो अगं इथे ईतक्या पर्फ्युमरीज आहेत की विचारता सोय नाही.... दर दोन तीन दुकानाआड अत्तराचे दुकान.... आणि विविध आकारच्या बाटल्या अगदी बोटाच्या पेरापासून ते हातभर लांब.... माझे तर आवडते ठिकाण आहेत ही दुकानं!! भारतात जातानाही आमचे बरेचदा तेच गिफ्ट असते.....

बाकि पोस्ट एकदम सुगंधित ....tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12190088778802251252010-04-20T13:46:46.182-07:002010-04-20T13:46:46.182-07:00अगं श्रीताई लाष्ट काय?? येऊदेत नं अजुन...चुकून एखा...अगं श्रीताई लाष्ट काय?? येऊदेत नं अजुन...चुकून एखादा मूक नाहीतर परतफ़ेड वाचक मिळू शकतो की??? :)
अगं ते पॉयझन मी विसरलेच बघ...कदाचित आमच्या दोघींच्या लाडक्या ब्रुटने तमाम अत्तरांवर मात केली असावी...एस्टे लॉडरचे परफ़्युम मी वापरले नाहीत पण कधी शलान(chanel) बघ मेसिजमध्ये वगैरे सॅंम्पल करुन मला आवडलं होतं...इथे मी काही काही वेळा सहज म्हणून खिशाला परवडणार असतील तर नवे वापरुन पाहाते....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25511323610611401632010-04-20T13:42:16.063-07:002010-04-20T13:42:16.063-07:00धन्यवाद देवा...:) मला वाटलं देवाला अगरबत्ती सोडूनह...धन्यवाद देवा...:) मला वाटलं देवाला अगरबत्ती सोडूनही इतर वासात रस नक्कीच असेल...ही ही...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9404982256678207072010-04-20T09:47:18.748-07:002010-04-20T09:47:18.748-07:00माझी सगळ्यात ला्ष्ट कमेंट... :) अगं पॉयझनला विसरली...माझी सगळ्यात ला्ष्ट कमेंट... :) अगं पॉयझनला विसरलीस गो बाय... एके काळी याचं भारी स्तोम होतं. शिवाय DO IT हेही खूपच प्रसिध्द होतं... मला बाबा फुलांच्या सुवासाची अत्तरे आवडतात पण ती इतकी स्ट्रॉंग केलेली असतात की लावायची हिंमतच होत नाही.... :( मात्र एस्ते लॉडरची सगळीच परफ्युम्स एक से बढकर एक आहेत. अतिशय मंद परंतु प्रफुल्लीत करणारा सुवास. बाकी चार्ली आणि ब्रुट चे राज्य बरीच वर्षे अबाधित होते.
भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84114746718934001012010-04-19T19:22:49.888-07:002010-04-19T19:22:49.888-07:00पोस्टचा सुवास दरवळतो आहे इथे.... :-)पोस्टचा सुवास दरवळतो आहे इथे.... :-)davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64663198195576486902010-04-19T19:15:38.746-07:002010-04-19T19:15:38.746-07:00धन्यवाद सोनाली...अत्तरामुळे डोकेदुखी म्हणजे त्रास ...धन्यवाद सोनाली...अत्तरामुळे डोकेदुखी म्हणजे त्रास आहे...जर बाहेर असं घमघमाटलेलं कुणी तुला भेटलं तर काही खरं नाही...खरं म्हणजे आपली भारतीय वासाची अत्तरं जास्त छान असतात असं कुठेतरी मलाही वाटतं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66456165638589017072010-04-19T05:56:58.063-07:002010-04-19T05:56:58.063-07:00mastch aahe post.
mala phakt indian flavor of att...mastch aahe post.
mala phakt indian flavor of attar mhanje heena, gulab etc aavadatat anee chalatat else I have a headache:)
sonaliसाहित्यसंस्कृतीhttps://www.blogger.com/profile/03606425017390596654noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31955688466372115332010-04-18T20:57:54.784-07:002010-04-18T20:57:54.784-07:00एक राहिलं लांब कमेन्टचा मान हेरंबने आधीच पटकावलाय....एक राहिलं लांब कमेन्टचा मान हेरंबने आधीच पटकावलाय..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27896604398351544772010-04-18T20:57:00.804-07:002010-04-18T20:57:00.804-07:00योगेश, अरे तुझ्याकडे तर अत्तर माहितीचा खजाना असेल....योगेश, अरे तुझ्याकडे तर अत्तर माहितीचा खजाना असेल..मग कधी टाकतोयस पोस्ट...मी त्या मिडल इस्टर्नमधल्या बाटल्या फ़क्त टि.व्ही.तच पाहिल्यात..पुढच्या वेळी बबल रॅप कर कदाचित ओम स्वाहा होणार नाहीत...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63711520734922515302010-04-18T20:27:50.342-07:002010-04-18T20:27:50.342-07:00अपर्णा...मला पण अत्तर खूप आवडतात...आता इजिप्त मध्य...अपर्णा...मला पण अत्तर खूप आवडतात...आता इजिप्त मध्ये होतो तेव्हा खूप वेग वेगळ्या प्रकारचे अत्तर मिळाले...इजिप्त मधील अत्तर हे त्यांच्या प्युयरीटी साठी प्रसिद्ध आहेत...बातल्यांचे तर इतके प्रकार होते की बस्स...पण खूप नाजूक असल्या कारणाने भारतात येई पर्यंत निम्म्या बाटल्या हॅरी ओम झाल्या!! कैरोचा सफरनामा लिहिल तेव्हा हे सगळ लिहिलच....कमेंट जरा जास्त लांबतेय वाटतय....असो...पोस्ट मस्तच झाली आहे.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2289477079243751222010-04-18T12:31:25.078-07:002010-04-18T12:31:25.078-07:00अगं मैथिली ताई नाही म्हटलंस तरी चालेल..मला सवय नाह...अगं मैथिली ताई नाही म्हटलंस तरी चालेल..मला सवय नाही कारण मी आमच्या घरातलं शेंडेफ़ळ आहे नं...असो...तुला जसं जमेल तसं संबोध...
आणि तुला पोस्ट आवडलीय हे पुन्हा सांगितल्याबद्द्ल उगाच थोडं वरती गेल्यासारखं वाटतंय...ही ही....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-81163172596786745522010-04-18T09:53:52.169-07:002010-04-18T09:53:52.169-07:00Hehe... nahi ga taai( I hope u r fine wid ths TAAI...Hehe... nahi ga taai( I hope u r fine wid ths TAAI sambodhan)
Aani ho pratikriya gappa maralya sarakhi aahe karan tuzi post ch ekdam mast aahe...Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52142460046403959282010-04-17T22:32:22.622-07:002010-04-17T22:32:22.622-07:00मैथिली, अत्तर पिऊन तुझ्या अंगाला वर्षभर वास नव्हता...मैथिली, अत्तर पिऊन तुझ्या अंगाला वर्षभर वास नव्हता येत नं...हा हा हा....आता लावत असशीलच अत्तर. कॉलेजमध्ये तर काय ब्रॅन्डेड गोष्टींचा जमाना आहे...प्रतिक्रिया छान आहे तुझी एकदम गप्पा मारल्यासारखी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90606663998748196772010-04-17T22:31:46.399-07:002010-04-17T22:31:46.399-07:00कळलं रे मला हेरंब तू पण ना ......कळलं रे मला हेरंब तू पण ना ......अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8949308157122976982010-04-17T22:14:24.357-07:002010-04-17T22:14:24.357-07:00Mast zaliye post...
Mala tar attarache naav kadhal...Mast zaliye post...
Mala tar attarache naav kadhale tari kase tari hvayache..coz Mi ekda perfume pyayale hote..
tyachya nantar perfume laavane band ch kele hote mi
varshbhar...!!! KHare tar perfume cha vaas aala tari potat dhavalayache... :)
Pan tari perfume sathi jeev taknaare kitti tari jan astat nai...Mazya mitrachya taai la tichya fiance ne 12000 che perfume gift dile....Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19910598050044810632010-04-17T18:57:23.752-07:002010-04-17T18:57:23.752-07:00अग छे. मी कुठला टाकतोय भाग २... मी म्हटलं की माझी ...अग छे. मी कुठला टाकतोय भाग २... मी म्हटलं की माझी प्रतिक्रिया एवढी मोठी झाली आहे की ती भाग २ म्हणून खपू शकेल :-)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13143073758370982702010-04-17T14:54:30.561-07:002010-04-17T14:54:30.561-07:00हेरंब अरे भा.पो. मी स्वतःही अशी लेटमार्क कॉमेंटवाल...हेरंब अरे भा.पो. मी स्वतःही अशी लेटमार्क कॉमेंटवालीच आहे..
माझ्या बंगलोरच्या एकमेव ट्रिपमध्येही लक्षात राहिलेलं दुकान ’कावेरी’ आहे. तिथे मी इतका वेळ काढला की माझ्या बंगलोरला स्थायिक मावसभावाने तिथल्या तिथे मी आता यापुढे कुणालाही कावेरीत आणणार नाही असं जाहिर केलं...:) काय काय घेतलंस ते विचारु नकोस दुसरी पोस्ट माझी कावेरीतली खरेदी किंवा असं काही होईल...आणि मग सगळा भांडाफ़ोड...(आठवतंय नं अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8015392183364971642010-04-17T14:30:40.677-07:002010-04-17T14:30:40.677-07:00सकाळीच वाचली पोस्ट. पण कमेंटता आलं नाही. आत्ता युव...सकाळीच वाचली पोस्ट. पण कमेंटता आलं नाही. आत्ता युवराज झोपल्यावर कमेंटतोय.

कसली सुंदर झालीये पोस्ट !! एकदम सुगंधित, सुवासिक... ब्रुटसारखी.. फ्रेश झालो एकदम..

मला फक्त चंदनाचं परफ्युम आवडायचं. म्हणजे अजूनही. आणि ते पण फक्त उग्र वासाचं. असं एकदम उग्र चंदनाचं परफ्युम बंगलोरला 'कावेरी' मध्ये मिळतं.... एकदम highly concentrated. अगदी छोटीशी मी बाटली फार वर्षापूर्वी १५०, मगहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25704270208942488402010-04-17T13:34:10.401-07:002010-04-17T13:34:10.401-07:00माझा एक नाशिककडचा मित्र मला एकदा त्या मनिष मार्केट...माझा एक नाशिककडचा मित्र मला एकदा त्या मनिष मार्केटच्या अत्तरखरेदीला घेऊन गेला होता आणि मला तोपर्यंत माहितच नव्हतं..मग काय तुझी मुंबई ?? असं बरेचदा ऐकवायचा तोही...
आणि हे नवी मुंबईचं एक म्हापेची आय.टी.कॉलनी सोडली तर काही माहित नाही बघ...ती आमच्यासाठी नेहमी नवीच...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-79762132827627304832010-04-17T13:31:37.681-07:002010-04-17T13:31:37.681-07:00प्रसाद अरे तू तर मला शोकेसची पण आठवण करुन दिलीस..क...प्रसाद अरे तू तर मला शोकेसची पण आठवण करुन दिलीस..कसं विसरले काय माहित? पण हो आमच्याकडेपण ते शोकेसमध्येच असायचं...मग आता काय निदान पुढच्या तीन-चार क्युबिकलपर्यंत जाईल एवढीतरी फ़वारणी होत असेल नं??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30906274158984969872010-04-17T13:06:20.587-07:002010-04-17T13:06:20.587-07:00अत्तराचा मला पण भारी शौक. मनिष मार्केट, जे मुस्लिम...अत्तराचा मला पण भारी शौक. मनिष मार्केट, जे मुस्लिम मार्केट आहे न्यू मुंबईला तिथे खास ह्या खुशबूसाठी पाय वळतात...मस्त झालीय पोस्टAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27920936395065554742010-04-17T12:56:37.750-07:002010-04-17T12:56:37.750-07:00मस्त आहे लेख
ब्रुट, चार्ली ह्या बाटल्या आमच्या शोक...मस्त आहे लेख
ब्रुट, चार्ली ह्या बाटल्या आमच्या शोकेसमध्ये असायच्या,
लग्नसमारंभांना लावयला मिळायची अत्तरं,
नंतर नंतर मी शाळेत जाताना हात उंचावून ते अत्तर काढून लावायचो,
सुरुवातीला किती फवारावं याचा अंदाजही नसायचा, शाळेत अगदी बाजूच्याला चक्कर येण्याएवढ्या प्रमाणात ते लावायचो,
त्या नाजूक नक्षीदार बाटल्या हलवून त्यातल्या अत्तराचे फसफसणारे सोनेरी बुडबुडे बघायला मला जाम प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5575354539495841412010-04-17T11:19:44.951-07:002010-04-17T11:19:44.951-07:00@The Prohpet, खरं तर आपल्या प्रकृतीप्रमाणे जे अत्त...@The Prohpet, खरं तर आपल्या प्रकृतीप्रमाणे जे अत्तर आवडेल ते लावावं असं मला अजुनही वाटतं..पण सध्याच्या मार्केटिंगच्या युगातलं हे आणखी एक मार्केटिंग आहे..त्यामुळे घरटी निदान दोन बाटल्या खपतात...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38736801282852412082010-04-17T11:19:22.090-07:002010-04-17T11:19:22.090-07:00सोनाली, पारिजात नावावरुन तरी एकदा हुंगलं पाहिजे अस...सोनाली, पारिजात नावावरुन तरी एकदा हुंगलं पाहिजे असं वाटतंय....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com