tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post8114302165301189838..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: शिक्षकांची मुलं....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-812684650367926472009-09-29T08:10:41.430-07:002009-09-29T08:10:41.430-07:00दिपक आज हरबर्याचं झाड घेऊन आलास का?? प्रतिक्रियेबद...दिपक आज हरबर्याचं झाड घेऊन आलास का?? प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. अरे मी पुर्वीच्या अनुभवाबद्दल लिहिलंय रे. आता पैसा काय सगळीकडेच आला आहे म्हणा.तुझ्या लेक्चरला आम्ही नक्की येऊ....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37260815056545112762009-09-29T03:55:27.236-07:002009-09-29T03:55:27.236-07:00boss u have to have passion, hunger for teaching!!...boss u have to have passion, hunger for teaching!! aani paisa mhTla tar hyaat hi khooooooooop aahe (chatench bgh na! pan to dhanda kelaay tyaanee hi goshT veglee. aani jyaanch swthaach shikshn naahi tyaanee shikshan sanstha kaadhlyaat!)

agdee khare saangu ka? mala jyaaaaaam aawdle ast shikvaayla! ajun hi jar ka kadhee jamle na tar maazya insti jaun shikvnaar aahe mi :) pan shaalet Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70133613238852669492009-09-20T09:51:07.888-07:002009-09-20T09:51:07.888-07:00अरे हो हे मी विसरलेच की कदाचित आपण शिक्षकांची मुलं...अरे हो हे मी विसरलेच की कदाचित आपण शिक्षकांची मुलं आहोत त्यामुळे बाकी काही नाही तर निदान लिहितोय तरी...मोठ्या मुलीच्या आवडी नंतर कदाचित बदलतील पण तिला आवड असेल तर बरय निदान आपण नाही तर आपली मुलं शिक्षकी पेशात गेल्याचा आनंद काय??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68666256118256621052009-09-20T06:51:03.844-07:002009-09-20T06:51:03.844-07:00अरे हे मोठे ब्लॉगर्स वगैरे काय आहे.. शेवटी शिक्षका...अरे हे मोठे ब्लॉगर्स वगैरे काय आहे.. शेवटी शिक्षकांचीच मुलं ना आपण, त्यामुळे लिहायला आवडतं झालं.. मनात येतं ते लिहितो, तरिही थोडी खंत आहेच की मराठी भाषा व्यवस्थित लिहिता येत नाही म्हणुन.
माझ्या वडीलांची खुप इच्छा होती की मी प्राध्यापक व्हावं म्हणुन, पण मला अजिबात इंट्रेस्ट नव्हता. पण माझ्या मोठ्या मुलिला एम टॆक करुन लेक्चरर व्हावंसं वाटतंय.. म्हणजे बहुतेक, तिसऱ्या पिढित पुन्हा तो इंट्रेस्टMahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18374667202258063152009-09-07T06:59:04.469-07:002009-09-07T06:59:04.469-07:00अश्विनी यावेळी निनावी न आल्याबद्द्ल धन्यवाद...:) अ...अश्विनी यावेळी निनावी न आल्याबद्द्ल धन्यवाद...:) अगं आई आहे. आरूषला तिची खूप सवय झाली आहे. आणि ती असल्यामुळे काही कठीण गोष्टीपण सहज सोप्या होताहेत....
अनुजा आपण नक्की गप्पा मारु. हे मात्र खरे आहे की आई ही शिक्षिकाच असते.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80103683940076730102009-09-06T21:32:53.651-07:002009-09-06T21:32:53.651-07:00||हरिॐ|| अपर्णा,
मला मैत्रीं ...||हरिॐ|| अपर्णा,
मला मैत्रीं करिता स्वीकारलेस म्हणुन धन्यवाद.आई हि शिक्षिकाच असते.मुलांशी सुस्वांद अधिक चांगला होतो जर शिक्षक म्हणुन कार्र्यरत असेल तर,अशी संधि मिळाली तर काही काला साठी तरी जरुर घ्यावी.तुज्याशी अनेक विषयांवर गप्पा करणे,मला निश्चित आवडेल.
अनुजाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5091814952347027882009-09-06T21:21:51.191-07:002009-09-06T21:21:51.191-07:00mast lihile aahe :) aai aahe ka ajun
bye -Ashwini...mast lihile aahe :) aai aahe ka ajun
bye -AshwiniAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87302018330677438432009-09-06T05:14:29.288-07:002009-09-06T05:14:29.288-07:00भानस, तन्वी आणि अनुजा प्रतिक्रियांबद्द्ल खूप खूप ध...भानस, तन्वी आणि अनुजा प्रतिक्रियांबद्द्ल खूप खूप धन्यवाद....
खरं सांगायचं तर हा विषय माझ्यासाठी एक दुखरी नस आहे. माझे आई-बाबा स्वतः शिक्षक असल्याबद्द्ल अजुनही समाधानीच आहे. त्यांनी शिकवलेली मुलं त्यांना एखाद्या बॅंकेत, विमानतळावर आणि कुठे कुठे भेटतात तेव्हा त्यांना जो आनंद होतो तो मीही पाहिला आहे. अगदी त्यांची मुलं म्हणून जो भाव आम्हाला मिळाला आहे तसं आम्ही इंजिनियरिंग इ. करुनही नाही मिळणार.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30681187869394882662009-09-06T01:12:15.572-07:002009-09-06T01:12:15.572-07:00नमस्कार अपर्णा,
मी आज प्रथम...नमस्कार अपर्णा,
मी आज प्रथमच माझे मत लिहित आहे मी स्वतः सुद्धा
शिक्षक होण्याचे बरेच दिवस आईला नकार देऊन टाळत होते.माझा लग्न आधी स्वताचा व्यवसाय होता.आई शिक्षिका,निदान B .ed तरी कर म्हणून आग्रह करीत असे.नाही म्हणताना मी शिकले,काही कारणां साठी व्यवसाय सोडला.व घर सांभाळून शिक्षिका झाले.शाळेत इतकी रमले कि कधीही मनास रिकामेपणा वाटला नाही,मनाच्या सर्व कप्यान मध्ये Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5677353908595764912009-09-05T20:49:19.278-07:002009-09-05T20:49:19.278-07:00छान झालाय ग लेख....आणि मोठे ब्लॉगर वगैरे काय!!!!तु...छान झालाय ग लेख....आणि मोठे ब्लॉगर वगैरे काय!!!!तुमच्या अमेरिकेत हरबऱ्याचे पीक जास्त येते का?का राखलाय माझ्यासाठी तु खास!!! महेंद्रजींसाठी ठीक आहे ते विशेषण....बाकी शिक्षकांची मुलं शिक्षक खरच नाही होतं,आमचे बापू आजोबा( आईचे बाबा) म्हणत ’मागता येईना भीक तर मास्तरकी शीक’..........Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-79068179946645565402009-09-05T19:35:43.046-07:002009-09-05T19:35:43.046-07:00बहुतांशी शिक्षकांची मुले या शिक्षक होतच नाहीत ग. म...बहुतांशी शिक्षकांची मुले या शिक्षक होतच नाहीत ग. माझी आईही शिक्षकच. नाशिक-भगूर मध्ये एकदम प्रसिध्द होती. मी लहान असताना मला वाटे आपणही आईसारखेच व्हावे पण पुढे कधीनुक कॊमर्स लाईन घेतली ते कळलेच नाही.
बाकी तन्वीच्या तंबीने लिहिलेस हे छानच केलेस.:)
आवडले.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com