tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post7714146542113834515..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: जाना था जपान....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23011698668498157832010-11-12T11:04:55.954-08:002010-11-12T11:04:55.954-08:00मीनल सेम पिंच.....:) अग निवेदक होणे या एका गोष्टीव...मीनल सेम पिंच.....:) अग निवेदक होणे या एका गोष्टीवर मी एक पोस्त लिहिली पाहिजे...तूर्तास माझा नंबर लागावा म्हणून फक्त इप्रसारणचा उल्लेख केलाय बघ....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34143021998105810732010-11-12T01:36:55.042-08:002010-11-12T01:36:55.042-08:00हाहा.. भार्री झालीये पोस्ट..
बारावीपर्यंत सायन्स न...हाहा.. भार्री झालीये पोस्ट..
बारावीपर्यंत सायन्स नक्की होतं, पण ’पुढे काय’ चा गोंधळ होताच..
BTW, मला पार्श्वसंवादक (CN or discovery)व्हायचं होतं.(आहे)पण एकदा फोनवर मी हॅलो म्हटल्यावर,"काय काका, कसे आहात" चा प्रश्न ऎकून बेत रहित केला.. ;)मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14915907382309944302010-10-21T20:07:25.831-07:002010-10-21T20:07:25.831-07:00होय रे आनंद त्या बाबतीत मी किती ही होते तेच हा पोस...होय रे आनंद त्या बाबतीत मी किती ही होते तेच हा पोस्ट मध्ये आलंय बघ...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16477158496655451942010-10-21T19:45:07.163-07:002010-10-21T19:45:07.163-07:00एकदम खरंय.. आजकालच्या पिढीला काय व्हायचंय याची आधी...एकदम खरंय.. आजकालच्या पिढीला काय व्हायचंय याची आधीच कल्पना असते ....आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44332623157249440262010-10-15T17:21:36.555-07:002010-10-15T17:21:36.555-07:00हम्म महेशकाका खरय...पूर्वी बरच सरधोपट होत. आता मा...हम्म महेशकाका खरय...पूर्वी बरच सरधोपट होत. आता मात्र बरेच चांगले पर्याय आणि प्रतिष्ठेच्या नव्या कल्पना पुढे आल्या आहेत....अगदी पूर्वी गाणं/नाच असे पर्याय कमी महत्वाचे होते. पण आता कलांना पर्यायाने कलाकाराना चांगले दिवस आले आहेत....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54694434179180909342010-10-15T04:26:11.309-07:002010-10-15T04:26:11.309-07:00पूर्वी आपण ठरवचो कि आपण हे होणार किवा घरचे काही ल...पूर्वी आपण ठरवचो कि आपण हे होणार किवा घरचे काही लोक तू हे हो म्हणजे सर्वाना बर वाटेल व आनंद होईल ते तेव्हा शक्य होते,आता ते शक्य नाही जे होणार तेच होणार विचाराची गाडी किती पुढे गेली तरी आपला नशीब बराबर असतmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35734994609101258872010-10-14T12:52:27.843-07:002010-10-14T12:52:27.843-07:00गौरी तुझी लेटेस्ट पोस्ट वाचली आहे, त्यामुळे भा पो....गौरी तुझी लेटेस्ट पोस्ट वाचली आहे, त्यामुळे भा पो....बाकी हे आई बाबा असतात ते व्हायचं नाही याबाबतीत आपल सेम पिंच....आणि मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे वयाप्रमाणे हा प्रश्न इथेही गहन होतोय..त्याच मूड मध्ये लिहिली गेलेली ही पोस्ट आहे...पण तूर्तास काही बदल शक्य नाहीत....तुझी अपडेट कळव...शुभेच्छा.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-78162895230931444652010-10-14T12:29:57.892-07:002010-10-14T12:29:57.892-07:00संकेत प्रतिक्रियांवरून बरयाच जणांचा जिव्हाळ्याचा ...संकेत प्रतिक्रियांवरून बरयाच जणांचा जिव्हाळ्याचा विषय दिसतो अस वाटत....:)
तुझ्या कोण व्हायचंच्या कल्पना एकदम नामी आहेत....:)
आणि तुझा तो नवा डब्बा शोधते..तशी ब्लॉग सजावट या बाबतीत मी आळशी आहे..तूर्तास तू follow करतोस त्यावरून काम चालवून घे ही न. वि.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2091937799755038252010-10-14T01:17:29.514-07:002010-10-14T01:17:29.514-07:00अपर्णा, अगं "जाना था जापान" मध्ये माझा ह...अपर्णा, अगं "जाना था जापान" मध्ये माझा हात कुणीच धरू शकणार नाही बहुतेक.
शाळेत असताना मला मोठेपणी कोण होणार हे कधीच सांगता यायचं नाही ... डॉक्टर व्हायचं नाही एवढं मात्र वाटत होतं ... आई बाबा, दोन्ही आजोबा डॉक्टर होते ना :)
दहावीच्या नंतर मला लिंग्विस्ट किंवा गणितज्ञ व्हायचं होतं. कला शाखा घेतल्यानंतर ए जे क्रोनिनची सगळी पुस्तकं वाचली, आणि आपण दोन्ही आजोबा, आई-बाबांसारखं Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17890308236701156912010-10-13T19:32:03.097-07:002010-10-13T19:32:03.097-07:00एक सूचना:
अवं बाय, जरा वाचकांची सोय करा की. एक एमे...एक सूचना:
अवं बाय, जरा वाचकांची सोय करा की. एक एमेल सब्स्क्रिप्शनचा डबा जोडा जरा आपल्या ब्लॉगला. बरं असतंय त्ये जरा वाचनार्यांसाठी.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20870234073214108172010-10-13T19:29:54.718-07:002010-10-13T19:29:54.718-07:00अगदी जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी मला बस कंडक्टर व्ह...अगदी जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी मला बस कंडक्टर व्हायचं होतं. कायम पैशांच्या बॅगा घेऊन फिरणारा हा नरविशेष कायम माझ्या आदराचं स्थान होता. पण त्या बॅगेतले पैसे कंडक्टरला मिळत नाहीत हे कळल्यावर कंडक्टर होण्याचं माझं स्वप्न भंगलं. त्यानंतर मला आईस्क्रीमवाला व्हायचं होतं. कारण मग खूप खूप आईस्क्रीम खायला मिळालं असतं ना! आणि तेही आई-बाबांकडून पैसे न मागता. कल्हईवाल्याची ‘ल्हीऽऽऽऽऽऽय्’ अशी आरोळी ऐकून मलासंकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71035186823853593282010-10-13T16:16:08.482-07:002010-10-13T16:16:08.482-07:00राजीव ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार....त...राजीव ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार....तुमच निरीक्षण खरय...आमची नौका भलतीकडेच गेलीय.....:)
आणि ते "पुरुषांचा लेडीज डब्बा" वाचून आता मी इकडे एकटीच हसतेय....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64908457505470208292010-10-13T16:13:57.105-07:002010-10-13T16:13:57.105-07:00शरयू काय बोलू मी?? आमच्याकडच्या प्रश्नाकर्त्यांनी ...शरयू काय बोलू मी?? आमच्याकडच्या प्रश्नाकर्त्यांनी बहुधा कुवत वगैरे गोष्टी विचारात घेतल्या नसाव्यात...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50778318754951656982010-10-13T16:12:42.967-07:002010-10-13T16:12:42.967-07:00सेम पिंच सचिन...फक्त कदाचित तुला त्याच बंदरावर जाय...सेम पिंच सचिन...फक्त कदाचित तुला त्याच बंदरावर जायचं तरी असेल...माझ आणि माझ्या मावस बहिणीच बरोबर उलट झाली.....असो पण ते आर्थिक दृष्ट्याच मात्र शंभर टक्के पटेश....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89748959558541718252010-10-13T16:11:01.896-07:002010-10-13T16:11:01.896-07:00धन्यवाद दीपक, तुला ब्लॉगवर पाहून मलाही मजा आला...स...धन्यवाद दीपक, तुला ब्लॉगवर पाहून मलाही मजा आला...स्वागत..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76406787360018442292010-10-13T16:10:24.409-07:002010-10-13T16:10:24.409-07:00हम्म सोनाली आपली पिढी सगळी असाच विचार करणार असं वा...हम्म सोनाली आपली पिढी सगळी असाच विचार करणार असं वाटत पण आताच्या पिढीचे विचार काही वेळा इतक्या आधीपासून पक्के पाहते तेव्हा मी एकदम बावळट वाटते माझीच मला...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89594840636025108152010-10-13T16:08:41.721-07:002010-10-13T16:08:41.721-07:00बाबा....भारी होतं माझ्यासाठी तरी....खर सांगायचं तर...बाबा....भारी होतं माझ्यासाठी तरी....खर सांगायचं तर ही पोस्ट लिहिताना मी अजून कुठल्या नव्या किनारयाला लागणार का असाच विचार करत होते....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45589242746301938762010-10-13T16:06:01.862-07:002010-10-13T16:06:01.862-07:00प्रसिक मजेशीर आहे रे....ईंजिनीअर म्हणजे रेल्वेचे ई...प्रसिक मजेशीर आहे रे....ईंजिनीअर म्हणजे रेल्वेचे ईंजिन चालवत असणार ....हा हा हा...पण logical आहे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60647774609785525112010-10-13T16:04:44.844-07:002010-10-13T16:04:44.844-07:00सिद्धार्थ, हा खरंच एक जिव्हाळ्याचा विषय आहे. खर त...सिद्धार्थ, हा खरंच एक जिव्हाळ्याचा विषय आहे. खर तर ते मे आणि दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी तरी शिक्षक व्ह्यायला हव होत असं आता वाटत..
जाता जाता, "air hostess" या शब्दाच भाषांतर "हवाईसुंदरी" कुणी केलं काय माहित..त्यात कुठेही beautiful हा शब्दही नाहीये....आणि का रे तुम्ही लोक त्या Air India च्या मागे लागता नेहमी???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33145672874462398372010-10-13T13:25:39.269-07:002010-10-13T13:25:39.269-07:00खरच रे सुहास कसं असतं नाही लहानपणी?? आणि आपण मोठे ...खरच रे सुहास कसं असतं नाही लहानपणी?? आणि आपण मोठे होतो तोवर ते संदर्भ किती बदलतात.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52058800230769194052010-10-13T12:23:01.148-07:002010-10-13T12:23:01.148-07:00i think u wished to go to japan and landed at burm...i think u wished to go to japan and landed at burma ..... and not china...! right?rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-51536425942755854692010-10-13T12:22:01.955-07:002010-10-13T12:22:01.955-07:00आमच्या लहानपणी आमच्या आई, मावशी, ताई इ . `बायकां...आमच्या लहानपणी आमच्या आई, मावशी, ताई इ . `बायकांच्या लेडीज' डब्यातून प्रवास करायच्या. व लहान वय असलेमुळे त्याचे बरोबर प्रवास करणे क्रमप्राप्त असायचे.
तेंव्हा `पुरुषांच्या लेडीज' डब्यातून प्रवास करायचा लहानपणीचा हट्ट आजतागायत पुरा होऊ शकला नाही. :'( हा हा हा ....!

bhashecha ogh v vishay rangvun sangnyachi shaili aavdli. while roaming landed at ur blog. now inntendrajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42832813815327893992010-10-13T09:38:35.585-07:002010-10-13T09:38:35.585-07:00स्वताची कुवत सिद्ध करण्यात वेळ गेल्याने या प्रश्र्...स्वताची कुवत सिद्ध करण्यात वेळ गेल्याने या प्रश्र्नाचे उत्तर देण्याची वेळ माझ्यावर आली नाही.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14945516620601261702010-10-13T06:26:08.893-07:002010-10-13T06:26:08.893-07:00>>> 'तुला कोण व्हायचंय'?
लहानपणीच...>>> 'तुला कोण व्हायचंय'?
लहानपणीचा अगदी आवडीचा पण कळायला लागल्यावर वैताग आणणारा प्रश्न.
(बाकी यासारखे प्रत्येक टप्प्यावर असे वैताग आणणारे प्रश्न आहेत. ते काय संपत नाहीत)

लहानपणी ठरवलेल्या गोष्टी आर्थिक आवाक्याबाहेरच्या आहेत हे कळल्यावर फ्री सीट इंजिनियरिंग हा एकच पर्याय शिल्लक होता.

बाकी माझी गाडीपण डिप्लोमा मार्गे डिग्री करून मार्गे लागलेली आहे.(सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11246863523632146592010-10-13T02:50:52.149-07:002010-10-13T02:50:52.149-07:00सही, खूप छान !!
मजा आला !!सही, खूप छान !!

मजा आला !!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.com