tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post733057608766274323..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: ५००० +अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17136535582049173442009-09-29T20:15:24.141-07:002009-09-29T20:15:24.141-07:00खरयं तुमचं. खरं तर ही पोस्ट प्रतिक्रियांसाठी नव्हत...खरयं तुमचं. खरं तर ही पोस्ट प्रतिक्रियांसाठी नव्हती पण मला वाचकांची नोंद घ्यावीशी वाटली म्हणून.....असो...
धन्यवाद आपण आवर्जुन लिहिलंत त्याबद्द्ल...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77952172271479165532009-09-29T19:39:43.134-07:002009-09-29T19:39:43.134-07:00या पोस्ट वर काय लिहावं हेच सुचत नव्हतं. अगदी फॉर्म...या पोस्ट वर काय लिहावं हेच सुचत नव्हतं. अगदी फॉर्मली अभिनंदन लिहिण्याची पण इच्छा नव्हती. प्रतिक्रिया, मग ती कशिही जरी असली, तरी आवडते. जर वाईट असली, तर आपलं लिखाण सुधारण्याचा चान्स मिळतो, अन्यथा नविन लिहिण्यासाठी हुरुप येतो. सगळ्यांच्या इतक्या सुंदर प्रतिक्रिया वाचल्यावर छान वाटलं. म्हंटलं, आपल्याला जे काही म्हणायचंय ते सगळ्यांनी म्हणुन झालंय, म्हणुन आता नुसत अभिनंदन केलं तरिही हरकत नाही.. :) mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83713785754207269602009-09-27T00:18:28.721-07:002009-09-27T00:18:28.721-07:00अपर्णा
माझ्या प्रतिक्रिया आवडतात,छान वाटले.ले...अपर्णा
माझ्या प्रतिक्रिया आवडतात,छान वाटले.लेखकांना समीक्षक असावा,वाचक असावेत.सध्या तरी हीच भूमिका बरी.असो, उद्या दसरा तुम्हा सगळ्यांना शुभेश्च्या.शाळेतले दगडी पाटीचे सरस्वती काढून केलेले पूजन,पाटी ला असलेल्या पिवळ्या लाकडाची चोव्कट,पिवळ्या झेंडू चा वास कसा लख: आठवतो.लिहीना तू पण वाट पाहते,
अनुजाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55249149966199574352009-09-26T12:29:41.886-07:002009-09-26T12:29:41.886-07:00अगं मला वाटलंच तन्वी. आणि ह्या ब्लॉगवर तुमी नाय कॉ...अगं मला वाटलंच तन्वी. आणि ह्या ब्लॉगवर तुमी नाय कॉमेन्टायचं तर कुनी वो ???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24495324246406934832009-09-26T05:29:44.156-07:002009-09-26T05:29:44.156-07:00अभिनंदन मॅडम ...लिहीत रहा....सॉरी जवळपास ८/१० दिवस...अभिनंदन मॅडम ...लिहीत रहा....सॉरी जवळपास ८/१० दिवसानी नेटवर आलेय त्यामुळे कमेंटायला उशीर झाला....बाकी काय...लगे रहो अपर्णाताय!!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32001725797736993832009-09-26T05:08:39.359-07:002009-09-26T05:08:39.359-07:00अनुजा तुमची प्रतिक्रिया बरंच काही सांगुन जाणारी आह...अनुजा तुमची प्रतिक्रिया बरंच काही सांगुन जाणारी आहे. एक वेगळाच विचार. पण तरी मला वाटलं की असे बरेच जे या ब्लॉगवर येऊन जातात त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहावी म्हणुनही लिहिलं...मला ही प्रतिक्रिया वाचुन वाटतंय की तुम्ही पण एक छान ब्लॉग चालु करावा...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-509965244100049392009-09-26T01:47:39.005-07:002009-09-26T01:47:39.005-07:00अपर्णा
आपुलकी ,प्रेम, जिव्हाळा, तिथे अपेक्...अपर्णा
आपुलकी ,प्रेम, जिव्हाळा, तिथे अपेक्षा, प्रतिक्रिया,प्रेरणा दोघांकडून येऊन मिळतात. आभार औपचारिक होतात.तुम्ही लिहिता आम्ही वाचतो ह्या हि पेक्षा एक अनोखे भाव विश्व आहे,अपर्णा,तन्वी,भानस,महेंद्र,ह्यांच्या गप्पा नवरा,मैत्रिणी ह्याच्यात नेहमीच होतात.काम काळ वेग हि गणिते सोडवायला मनाचे भाव असले कि, औपचारिकताच अधिक भाव न्रिर्माण करतात गणिते अवघड न वाटता,सोपी होतात फक्त योग्य तो वेळ Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48744628061003168982009-09-26T01:46:51.141-07:002009-09-26T01:46:51.141-07:00अपर्णा
आपुलकी ,प्रेम, जिव्हाळा, तिथे अपेक्...अपर्णा
आपुलकी ,प्रेम, जिव्हाळा, तिथे अपेक्षा, प्रतिक्रिया,प्रेरणा दोघांकडून येऊन मिळतात. आभार औपचारिक होतात.तुम्ही लिहिता आम्ही वाचतो ह्या हि पेक्षा एक अनोखे भाव विश्व आहे,अपर्णा,तन्वी,भानस,महेंद्र,ह्यांच्या गप्पा नवरा,मैत्रिणी ह्याच्यात नेहमीच होतात.काम काळ वेग हि गणिते सोडवायला मनाचे भाव असले कि, औपचारिकताच अधिक भाव न्रिर्माण करतात गणिते अवघड न वाटता,सोपी होतात फक्त योग्य तो वेळ Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63846767842640746032009-09-25T04:21:43.409-07:002009-09-25T04:21:43.409-07:00अश्विनी अगं तुला काही ** ???(इथे टि.व्हि.सारखं बीप...अश्विनी अगं तुला काही ** ???(इथे टि.व्हि.सारखं बीप बीप असेल असं समजुन घे) :) मी भानस ना आता कळवणार की ही कॉमेन्ट पाहा. अर्थात एक बरय की त्यांच्या पोस्टसना जास्ती करुन कॉमेन्ट्स असतात...
jokes apart निदान तू हे स्वतः मान्य करतेयस हेही नसे थोडके. आणि अगदी प्रत्येक पोस्टला नाही पण अधुन मधुन कॉमेन्ट आली तरी बरं वाटतं. मध्ये माझे बरेच पोस्टस कॉमेन्टसविना होते त्यावेळी मी ते सर्व उडवायचा विचार करतअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73270758618862625352009-09-24T23:37:29.838-07:002009-09-24T23:37:29.838-07:00actully comments aani visits kami honyat maza sara...actully comments aani visits kami honyat maza sarakha vachaka chi bhar aste ektar comment lhinya sathi bilkul vel nasato pan bolg vachat asto aani navin post chi mana pasun vat baghat asto ........ maze ek ch sangane aahe bolg 10 asala tari vachak 1000 asu shakatat :) height mhanje Bhanas che me almost sagale lekh vachate pan no comment so sorry for not commenting :) and congrats for 5000 countAshwininoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26044546487636296442009-09-24T17:51:54.256-07:002009-09-24T17:51:54.256-07:00अच्छा तिथे story time म्हणून काही आहे का पहा. काही...अच्छा तिथे story time म्हणून काही आहे का पहा. काहीवेळा एखादं library circle असतं त्यातील एखाद्या ठिकाणचे programs जास्त छान असतात. मग लोकं दोन-पाच मैल प्रवास करुन तिथे जातात. तसं कुठे आहे का विचारुन पहा. अर्थात सध्या बर्याच ठिकाणी बजेट कमी झाल्यामुळे काही सुविधा बंदही असू शकतात. Good luck.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19552191937975888862009-09-24T15:37:31.328-07:002009-09-24T15:37:31.328-07:00me sudha usa madhe ahe.NY la.tumcha library cha le...me sudha usa madhe ahe.NY la.tumcha library cha lekh wachala.pan ithalya library madhe ase kahi karykram hot nahit.leenahttps://www.blogger.com/profile/03469794729370232135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88511301759463321092009-09-24T12:20:46.443-07:002009-09-24T12:20:46.443-07:00लीना, मी फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहते. का हो???लीना, मी फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहते. का हो???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18423901430356412912009-09-24T12:13:08.628-07:002009-09-24T12:13:08.628-07:00hi,
Tumhi kuthe rahata usa madhe?hi,
Tumhi kuthe rahata usa madhe?leenahttps://www.blogger.com/profile/03469794729370232135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23076452142468010392009-09-24T04:34:12.838-07:002009-09-24T04:34:12.838-07:00प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. पाचा...प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. पाचाचे पन्नास झाले तर चांगलंच आहे बघुया यापुढचा प्रवास कसा होतो ते?? आणि हो आपल्या वाचकांचे आभार मानण्याची ही एक चांगली संधी आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72453369543963121632009-09-23T22:31:28.607-07:002009-09-23T22:31:28.607-07:00लवकरच पाचाचे पन्नास होऊ दे!
शुभेच्छालवकरच पाचाचे पन्नास होऊ दे!
शुभेच्छाDeepakhttps://www.blogger.com/profile/09153995450140031401noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70585503598841657252009-09-23T22:24:00.341-07:002009-09-23T22:24:00.341-07:00अगदी खरे आहे... वाचकांचे मन:पूर्वक आभार मानायलाच ह...अगदी खरे आहे... वाचकांचे मन:पूर्वक आभार मानायलाच हवेत. लिखाण कसे वाटते ते कळवले की विचाराला चालना मिळते आणि लिहायचा उत्साह देखील वाढतो...

तुमचे अभिनंदन .. आम्हा वाचकांना असेच लिखाण पुढे सुद्धा वाचायला मिळू दया... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21191059270332071652009-09-23T20:31:54.258-07:002009-09-23T20:31:54.258-07:00अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!:)अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com