tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post7161268391658707913..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटरअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13063592421485436152012-04-05T09:04:19.970-07:002012-04-05T09:04:19.970-07:00आभारी श्रद्धा....अगं यंदा कुणी उन देतं का उन?? अशी...आभारी श्रद्धा....अगं यंदा कुणी उन देतं का उन?? अशी जाहिरात करावी लागणार आहे बहुतेक...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46010843358577380432012-04-05T00:02:37.488-07:002012-04-05T00:02:37.488-07:00hasun hasun pot dukhala.
Tufaan mail ekdam.
Happ...hasun hasun pot dukhala.

Tufaan mail ekdam.

Happy unhala........

shradsश्रद्धाhttps://www.blogger.com/profile/10543961057204140870noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77143096533470713342012-04-04T19:05:52.523-07:002012-04-04T19:05:52.523-07:00यावेळी माझी जरा लेट पेटली..बरं झालंस पुन्हा प्रतिक...यावेळी माझी जरा लेट पेटली..बरं झालंस पुन्हा प्रतिक्रिया दिलीस ते हेरंब.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61442150158619063682012-04-04T18:18:37.626-07:002012-04-04T18:18:37.626-07:00मग तुळस कशाला म्हणतोय मी असं वाटतंय तुला? ;)मग तुळस कशाला म्हणतोय मी असं वाटतंय तुला? ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8538917732074725362012-04-04T15:01:52.995-07:002012-04-04T15:01:52.995-07:00हे हे हेरंब....गाण्याचं सोड आठवण कशी वाटली???...D ...हे हे हेरंब....गाण्याचं सोड आठवण कशी वाटली???...D :Dअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24799376956025053862012-04-04T14:35:57.069-07:002012-04-04T14:35:57.069-07:00'गाणी आणि आठवणी' मध्ये हे गाणं म्हणजे तुळश...'गाणी आणि आठवणी' मध्ये हे गाणं म्हणजे तुळशीत भांग !!! ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57935626150996579592012-04-04T09:11:52.921-07:002012-04-04T09:11:52.921-07:00मधु, ब्लॉगवर सहर्ष (खरं तर सहसत म्हणायचं होतं मला)...मधु, ब्लॉगवर सहर्ष (खरं तर सहसत म्हणायचं होतं मला) स्वागत...:)
"बप्पीची पप्पी" हे वाचुन अशक्य लोळतेय मी....:D :D तुमच्या कमेंटनी आजचा दिवस एकदम धमाल जाणारे.....
आभार आणि भेटुया पुन्हा....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44971903757619720882012-04-04T06:48:47.131-07:002012-04-04T06:48:47.131-07:00गाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले ...गाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले आहे. अप्रतिम लिखाण.. छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात घडत असतात त्या एकदम वाचताना खूप मजा आली. डोळ्यासमोर सगळी चाळ उभी केली तू. खूप छान. खरतर खूप दिवसांनी मी इतकी हसले आहे.. धन्यवाद..
आणि मी ते गाणे पूर्ण ऐकूच शकले नाही. ( ध्रुवपदा नंतर पुढचं ऐकायची हिमंतच नाही झाली माझी.) तुम्ही लई भारी आहात.. रोज रोज हे गाणे ऐकत होतात.. आई गं... Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69372200294171175222012-04-04T06:46:35.968-07:002012-04-04T06:46:35.968-07:00गाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले ...गाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले आहे. अप्रतिम लिखाण.. छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात घडत असतात त्या एकदम वाचताना खूप मजा आली. डोळ्यासमोर सगळी चाळ उभी केली तू. खूप छान. खरतर खूप दिवसांनी मी इतकी हसले आहे.. धन्यवाद..
आणि मी ते गाणे पूर्ण ऐकूच शकले नाही. ( ध्रुवपदा नंतर पुढचं ऐकायची हिमंतच नाही झाली माझी.) तुम्ही लई भारी आहात.. रोज रोज हे गाणे ऐकत होतात.. आई गं... <Anonymousnoreply@blogger.com