tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6914867896346474022..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी ७ - सप्तसुरअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35335195356705411722010-12-09T12:09:53.984-08:002010-12-09T12:09:53.984-08:00दोन वेगळ्या दीपकांनी टाकलेल्या प्रतिक्रिया घाईत पह...दोन वेगळ्या दीपकांनी टाकलेल्या प्रतिक्रिया घाईत पहिल्या म्हणून अजून एक माझी प्रतिक्रिया...
दीपक परुळेकर, तू तुझी पोस्ट पण टाक..
आणि दीपक (पु.ल.प्रेमी) मी नंतर सगळाच अल्बम ऐकला आणि वेडी झाले...मस्त गाणी आहेत..म्होरल्या वक्ताला इकत घेईन कसं...:)thanks for the link...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33107582626588234152010-12-09T06:51:42.388-08:002010-12-09T06:51:42.388-08:00यस्स... मला आवडेलच गं. हेरंबलाही नक्की आवडेल. :)यस्स... मला आवडेलच गं. हेरंबलाही नक्की आवडेल. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54136529162439485162010-12-08T10:22:53.700-08:002010-12-08T10:22:53.700-08:00महेशकाका गाण्याची ते पण मराठी गाण्याची सीडी वाढदिव...महेशकाका गाण्याची ते पण मराठी गाण्याची सीडी वाढदिवसाला देण्याची कल्पना आठवून दिल्याबद्दल आभारी.. पूर्वी मी "तेजोमय नादब्रम्ह" द्यायचे आता हिचा नंबर लावावा लागेल....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-316189312625168702010-12-07T18:51:45.099-08:002010-12-07T18:51:45.099-08:00सप्तसूर सीडी चांगली आहे, त्यात सर्व गाणी (नवीन भा...सप्तसूर सीडी चांगली आहे, त्यात सर्व गाणी (नवीन भावगीते व सर्वाना आवडतील अशी गाणी समाविष्ट केले आंहे)कोणाही काही आवडो पण गाणी एकदम चागली व मनात गुंगुणारी आहेत मराठी गाण्याची आवड निर्माण करणारी आहे.वाढदिवसाला भेट दिल्यास मराठीचा प्रचार पण होईल व गाणी ऐक्ल्य्याचे समाधान पण मिळेल.maheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35309045242264968102010-12-07T11:10:22.877-08:002010-12-07T11:10:22.877-08:00बाबा, आता तू मायदेशी जाशील तेव्हा लिस्टवर ठेव...जा...बाबा, आता तू मायदेशी जाशील तेव्हा लिस्टवर ठेव...जास्त नाही फक्त दीडशे रु.ची सीडी आहे..पण आपल्या पिढीला आवडतील अशी गाणी आहेत...
आणखी एक "राधा ही बावरी" पण यात आहे. ते पण फेमसपैकी आहे. पण आता ऐकून ऐकून हे गाणं मला जरा रटाळ वाटायला लागलाय...मुख्य आतलं संगीत....आता इथे कुणी या गाण्याचा पंखा असेल तर मार खायची तयारी ठेवायला हवी....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40365302369200493552010-12-07T11:06:18.755-08:002010-12-07T11:06:18.755-08:00श्रीताई, तुला आधी सुचवलं असत तर तुला तिथेच घेता आल...श्रीताई, तुला आधी सुचवलं असत तर तुला तिथेच घेता आली असती सीडी...मायाजालावर आहे का माहित नाही..
आणि विक्रेता अनाम झाला कारण आमच्याकडून त्याच कार्ड हरवली आणि अशी मंडळी काही ब्लॉग वाचत नसतील न??...
तू एक कामं कर एकदा ओरेगावात ये मग निवांत गाणी ऐकत माझ्या इतर फर्माईशी पुऱ्या कर..कशी वाटते कल्पना?? हव तर हेरंबचा पण नंबर लावू कसं??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15730781851300964742010-12-07T11:02:57.734-08:002010-12-07T11:02:57.734-08:00दीपक, ‘तुझ्याविणा’ आताच ऐकलं..अजून एक ताजं गाणं पा...दीपक, ‘तुझ्याविणा’ आताच ऐकलं..अजून एक ताजं गाणं पाठवल्याबद्दल हाबार्स. बेला शेंडे अगदी तिच्या सा रे ग म प काळापासून आवडते...:)
सप्तसुर नक्की ऐकून बघ...एकदम फ्रेश वाटेल....
तुझी पोस्ट पण लवकर टाक....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35564869674727879172010-12-07T10:53:27.202-08:002010-12-07T10:53:27.202-08:00हेरंब, हिवाळ्यामुळेच ती गाणी ऐकली नाहीतर मला तरी क...हेरंब, हिवाळ्यामुळेच ती गाणी ऐकली नाहीतर मला तरी कुठे सर्व माहित होती...पण ऐक कधी.
नाही तर इथे ये....(हिवाळा पण आहेच...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84822462644724039742010-12-07T09:53:51.540-08:002010-12-07T09:53:51.540-08:00फक्त 'मन उधाण वाऱ्याचे' च ओळखीचं वाटतंय.. ...फक्त 'मन उधाण वाऱ्याचे' च ओळखीचं वाटतंय.. बाकी नाही ऐकलीत.. +१

चांगला वाटतोय संच!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6660430432570019512010-12-07T05:56:46.587-08:002010-12-07T05:56:46.587-08:00वैशालीने गायलेले भुईवर आली सर... छान आहे आणि श्रेय...वैशालीने गायलेले भुईवर आली सर... छान आहे आणि श्रेयाचंही मस्तच. यातली सगळी गाणी ऐकल्यासारखी वाटत नाहीयेत. आता जालावर मिळाली तर ऐकतेच.

त्या अनाम विक्रेत्याने तुझी चंगळच केली की... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14637671705626930612010-12-07T02:10:46.841-08:002010-12-07T02:10:46.841-08:00बस्स! माझंही असंच काहीसं होतं! आयपॉड मध्ये साठवलेल...बस्स! माझंही असंच काहीसं होतं! आयपॉड मध्ये साठवलेल्या गाण्यांचं असं वेडच लागलयं जणु ! यावर मलाही एक पोस्ट टाकायची होती! थँक्स तु आठ्वण करुन दिलीस!!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-51059378912065616732010-12-06T22:29:04.871-08:002010-12-06T22:29:04.871-08:00वाह!
‘सप्तसुर’ ची सिडी मिळवुन ऎकायला हवी. तसही मु...वाह!

‘सप्तसुर’ ची सिडी मिळवुन ऎकायला हवी. तसही मुंबईत अजून पाऊस पडतच आहे अधेमधे.. ;-)

बेला शेंडे चा ‘हृदयामधले गाणे’ अलबम ऎकलास का? ‘तुझ्याविणा’ हे गाणे अप्रतिम गायलेय तिने..
http://music.raag.fm/Marathi/songs-27322-Hridayamadhale_Gaane-Bela_Shendeदिपकhttps://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-551995778446693882010-12-06T22:12:30.980-08:002010-12-06T22:12:30.980-08:00सही सही... खरंच.. फक्त 'मन उधाण वाऱ्याचे' ...सही सही... खरंच.. फक्त 'मन उधाण वाऱ्याचे' च ओळखीचं वाटतंय.. बाकी नाही ऐकलीत..

बाकी अमेरिकेतल्या हिवाळ्यात नवीन जागेत स्थलांतर करून तिथे सेट होणं हे खरंच मोठं दिव्य असतं !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com