tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6542602939148099464..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: हुरहुरअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-81156382997178938332011-12-12T10:10:05.066-08:002011-12-12T10:10:05.066-08:00कशी आहेस ग श्रीताई...तुझी कमेंट पाहून चांगलंही वाट...कशी आहेस ग श्रीताई...तुझी कमेंट पाहून चांगलंही वाटतय आणि अस वाटतय की मी उगाच या पोस्टमुळे तुला भावूक नाही न केल...आताच आलीस तिथल्या घराचा निरोप घेऊन, इथल्या आठवणी तर आहेतच ......काळजी घे..

तू म्हणतेस ते शंभर नंबरी आहे....ही घरं आपल्या काळजात "घर" करून राहतात...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21714654178567664252011-12-12T10:07:08.093-08:002011-12-12T10:07:08.093-08:00सिद्धार्थ, सबकुछ प्लान के मुताबिक होवो और हमको वो ...सिद्धार्थ, सबकुछ प्लान के मुताबिक होवो और हमको वो पोस्ट वाचने को मिलो...

रही बात सोने की..तू उसकी फिक्कर नको करू रे इस्मैल्भई...हम अपनी सलीम फेकू की ग्यांग को भेजते है न वहा से..वो सोने को मेरे पास लाके देंगे ..तू सिर्फ मुविंग की फिक्कर कर रे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64286185426976746262011-12-12T10:03:42.685-08:002011-12-12T10:03:42.685-08:00श्रिया, ही पोस्ट लिहिताना मला खरच तुझी आठवण आली हो...श्रिया, ही पोस्ट लिहिताना मला खरच तुझी आठवण आली होती कारण तू पण आता घर बदलतेस न...तुझी प्रतिक्रिया इतकी छान आहे की त्याचीच एक छान पोस्ट होईल...खूप खूप आभार ग...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43018428869086514232011-12-12T10:01:46.031-08:002011-12-12T10:01:46.031-08:00खरंय रे सुहास..आणि आठवणी तर निघणारच न ? निमित्त ह...खरंय रे सुहास..आणि आठवणी तर निघणारच न ? निमित्त हवं..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90615845121204271122011-12-12T10:00:50.179-08:002011-12-12T10:00:50.179-08:00सविता, खरं सांगायचं तर माझ्या सर्वात पहिल्या घरापा...सविता, खरं सांगायचं तर माझ्या सर्वात पहिल्या घरापासून ते आतापर्यंत बदललेल्या सहाच्या सहा आणि हे सातवं, सर्व घराबद्दल तितकाच आपलेपणा आहे...फक्त हे घर कदाचित आमचं स्वत:च आणि जास्त वर्ष राहिलेलं म्हणून जास्त प्रेम असेल अस साधारण वाटतं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14299129067520934312011-12-11T21:42:16.102-08:002011-12-11T21:42:16.102-08:00आल्या आल्या तुझी पोस्ट वाचतेय... काय गडबड गं ही? ब...आल्या आल्या तुझी पोस्ट वाचतेय... काय गडबड गं ही? बाकी, आपण राहतो ती सारीच घरं आपल्या काळजात ’घर ’ करून राहतातच!थोडं डाव उजवं असतं म्हणा त्यातही... :) नुकतीच त्या माझ्या घरातून या माझ्या घरात परतलेय... हुरहूर आहेच! तूही जायचे होतेस गं... कदाचित जीव थोडा निवला असता...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56577963607803631892011-12-10T07:48:23.074-08:002011-12-10T07:48:23.074-08:00सगळे काही 'प्लान के मुताबिक' झाले तर, साथ ...सगळे काही 'प्लान के मुताबिक' झाले तर, साथ में सारा सोना लेके, मायकल के साथ सायकल पर, नव्या वर्षात आम्ही पण बंगळूरातून मुक्काम हलवू अशी लक्षणे आहेत. त्यामुळे तुझ्याइतकी हुरहूर कधी लागली नाही तरी तरी भविष्यात मी देखील 'थोडीशी हुरहूर' पोस्ट लिहेन अशी आशा आहे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38666533504507630322011-12-09T09:10:21.269-08:002011-12-09T09:10:21.269-08:00अपर्णा खरच हि'हुरहूर'जेव्हां वाटते न तेव्ह...अपर्णा खरच हि'हुरहूर'जेव्हां वाटते न तेव्हां त्रास होतो आहे कि हे असे वाटणे फार काळ टिकणार नसल्याने ती पण जाणीव होत असते,आणि वाटते कि असे परत मागे जाणे थोड्या वेळ जुन्या जागेत मनाने रेंगाळणे अगदी न ठरवता आपसूकच घडते आहे,ह्यात काही चूक आहे का,ह्याने मनाला वाईट वाटते,काहीतरी हरवले आहे आता आपल्यासोबत नाही अशीही जाणीव होतेपण हि हुरहूर टाळता पण येत नाही ....:)
तू खूप छान लिहिले आहेस.ओढ श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46026586216122309552011-12-08T23:18:00.444-08:002011-12-08T23:18:00.444-08:00ह्म्म्म्म... समजू शकतो... कालचक्र आहे गं हे, कधीच ...ह्म्म्म्म... समजू शकतो... कालचक्र आहे गं हे, कधीच थांबणार नाही आणि उरणार त्या फक्त आठवणी :) :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7675663120519471012011-12-08T21:22:17.682-08:002011-12-08T21:22:17.682-08:00आत्ताच्या घराबद्दलही काही काळाने असच आपलेपण वाटेल ...आत्ताच्या घराबद्दलही काही काळाने असच आपलेपण वाटेल :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88611180719845163722011-12-08T13:50:29.242-08:002011-12-08T13:50:29.242-08:00खरंय न हेरंब...फक्त तू डोंबिवलीला जाऊ शकणार आहेस....खरंय न हेरंब...फक्त तू डोंबिवलीला जाऊ शकणार आहेस... आमच्या बाबतीत ते शक्य करायला पडणारे सायास जरा जास्तच आहेत....बाकी तुझ्या शब्दाने मला उगाच धीर आला..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84836168402044794132011-12-08T12:54:47.015-08:002011-12-08T12:54:47.015-08:00अगदी अगदी.. मलाही अगदी असंच आमचं डोंबिवलीचं घर बोल...अगदी अगदी.. मलाही अगदी असंच आमचं डोंबिवलीचं घर बोलावतंय !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com