tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5922770821620631240..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: शुध्द लेखनअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger29125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52999992408942022122010-10-12T17:18:31.480-07:002010-10-12T17:18:31.480-07:00प्रसिक, आभार....खर तर कुणी तरी यावर विस्ताराने लिह...प्रसिक, आभार....खर तर कुणी तरी यावर विस्ताराने लिहावं म्हणून मी ही पोस्ट लिहिली आहे...सुरुवात वाचून ते कळलं असेलच..तरीही तुला काही मदत झाली असेल ही आशा..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56166941318390353122010-10-12T03:35:29.963-07:002010-10-12T03:35:29.963-07:00मराठीत लिहिण्यासाठी ऱ्हस्व दीर्घ चे नियम साठी गूगल...मराठीत लिहिण्यासाठी ऱ्हस्व दीर्घ चे नियम साठी गूगलून पाहिले तर हा लेख सापडला, लेख आणि प्रतिक्रीया मधून बरीच माहिती मिळाली... Thanks♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........https://www.blogger.com/profile/14627204626105233504noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27248005433752108002010-10-03T13:23:13.832-07:002010-10-03T13:23:13.832-07:00संकेत, मला तुझी मोठी प्रतिक्रिया आवडली आहे आणि म्ह...संकेत, मला तुझी मोठी प्रतिक्रिया आवडली आहे आणि म्हणून मी सर्वच प्रतिक्रिया ठेवते आहे....ही पोस्ट लिहिली तेव्हाच तुझी मदत जास्त झाली असती असं वाटतय...) पण आताही तू मांडलेले मुद्दे इच्छुकांना नक्की उपयोगी पडतील...:)
आभारी.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60129005706453529902010-10-02T23:16:31.066-07:002010-10-02T23:16:31.066-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25215491384644575032010-10-02T23:09:01.551-07:002010-10-02T23:09:01.551-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54689944698856949112010-10-02T23:08:43.159-07:002010-10-02T23:08:43.159-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57356275872935358842010-10-02T23:08:02.288-07:002010-10-02T23:08:02.288-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32321708883690755722010-10-02T23:07:38.918-07:002010-10-02T23:07:38.918-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12716534054334592492010-10-02T23:05:42.046-07:002010-10-02T23:05:42.046-07:00मी श्री. कुलकर्णींच्या मताशी सहमत आहे. ‘करणे’, ‘बो...मी श्री. कुलकर्णींच्या मताशी सहमत आहे. ‘करणे’, ‘बोलणे’ हे आणि यांसारखे शब्द विकल्पाने ‘करणं’, ‘बोलणं’ याही प्रकारे लिहिले जाऊ शकतात. शेवटचा अनुस्वार हा लुप्त झालेल्या मात्रेचं अस्तित्व दर्शवतो. आणि बोलीभाषेत एकारान्त शब्दांपेक्षा अनुस्वारयुक्त शब्दच जास्त वापरले जातात. एखाद्या माणसाचं भाषण किंवा त्याने म्हटलेली काही वाक्यं जर लिहायची असतील तर वक्त्याचे मूळ शब्द वापरायचे असतात. त्यामुळे एकारान्त संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7099600294992679132010-06-03T10:23:18.822-07:002010-06-03T10:23:18.822-07:00अविनाश, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसा...अविनाश, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार....
इथे तुमच्या माहितीसाठी महेंद्रकाकांचा प्रतिसाद चिकटवतेय...

"त्या साठी फायरफॉक्स वापरावं लागेल. आधी फायरफॉक्स डाउन लोड करा, आणि नंतर पुढे प्लग इन्स इन्स्टॉल करायचे. लिंक इथे आहे प्लग इन ची..
http://mac.softpedia.com/get/Internet-Utilities/Marathi-Dictionary.shtml"अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9055081622124654102010-06-02T20:05:43.950-07:002010-06-02T20:05:43.950-07:00लेखन करुन कम्युनिटी वर टाकताना ब~याच शुध्द लेखनाच्...लेखन करुन कम्युनिटी वर टाकताना ब~याच शुध्द लेखनाच्या चुका असतात..शुध्द लेखन तपासणी करणारे [मराठी] एखादे सॉफ़्ट वेर वा साईट माहित असल्यास सुचवु शकता का? Avinashअविनाशhttps://www.blogger.com/profile/06278030058919098867noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7842705047896015902009-12-26T08:03:32.774-08:002009-12-26T08:03:32.774-08:00शंतनु, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभारी. तुमच्याप्र...शंतनु, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभारी. तुमच्याप्रमाणेच मलाही गुगलवरती शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही शब्द मिळाल्याचा अनुभव आला म्हणून हा विषय चर्चेत आणायची हिम्मत केली. खरं तर आपण जसं इंग्रजीचं स्पेलिंग चुकवत नाही तसंच मराठी लिहिताना पण शुद्ध लिहायची सवय लावायला हवी.सध्या ज्या प्रकारे शाळेतून बाहेर पडल्यावर मराठी लिहिणं कमी होतं त्याने आपल्याला सुरुवातीला नक्कीच त्रास होईल पण प्रयत्न केला पाहिजे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63756204889606149522009-12-25T21:36:00.673-08:002009-12-25T21:36:00.673-08:00कोणीतरी "जवळच्या बर्गर किंगचा पत्ता शोधण्यासा...कोणीतरी "जवळच्या बर्गर किंगचा पत्ता शोधण्यासाठी गुगलची मदत घेता तशी भाषेसाठीही घ्या असा सल्ला दिला आहे."
मी आत्ताच "पद्धत की पध्दत" याचा निकाल लावण्यासाठी गुगल सर्च केला आणि त्यात दोन्हीसाठी एक लाखापेक्षा जास्त रिजल्ट्स मिळाले. इतकं अशुद्ध लेखन इंटरनेटवर होत असतं की हा उपाय कुचकामी आहे.

शब्दावरचा आघात दर्शविण्याची अनुस्वाराची पद्धत बंदही shantanuhttps://www.blogger.com/profile/04386423685935921709noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63669101818649456862009-11-09T22:55:46.046-08:002009-11-09T22:55:46.046-08:00nako pathvus kuthale s/w ofc madhun nahi vaparu sh...nako pathvus kuthale s/w ofc madhun nahi vaparu shakat ajun tari sagale thik aahe next week comp. meeting aahe tyat kalel sagal ...... baki thik -ashAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2984164895606500672009-11-09T04:43:49.618-08:002009-11-09T04:43:49.618-08:00@अनामिक,
आपण एक वेगळा मुद्दा मांडला आहे. आणि ते उच...@अनामिक,
आपण एक वेगळा मुद्दा मांडला आहे. आणि ते उच्चार चुकीचे आणि मग लिखाण की उलट याने मला उगाच कोंबडी की अंडा याची आठवण झाली...:)

अनुजाताई, प्रतिक्रियेबद्दल आभार. शेवटी ब्लॉगवर आपण का लिहितो यामागची प्रत्येकाची भूमिका वेगळी असते.मला तर कधी कधी माझ्यापुरता बोलायचं तर ती प्रत्येक पोस्टबद्दल वेगळी असते असंही वाटतं. म्हणजे माझ्या मनात साचलेल्या खूप गोष्टी कुठेतरी बाहेर पडाव्यात अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85963828518716968522009-11-08T20:35:45.296-08:002009-11-08T20:35:45.296-08:00baap re bap etyakya bhardast comment mule mala com...baap re bap etyakya bhardast comment mule mala comment takay chi jara bhiti ch vatat aahe hahhaha .... nways pan hya subject var lekh lihilya baddal abhinandan .. ashudha likhan kiti hi changale asel tari vachay la aawadat nahi ............ chal bye -ashwiniAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46465187599994185682009-11-08T20:15:51.162-08:002009-11-08T20:15:51.162-08:00अपर्णा,
मला समजले होते की, तूझी पुढची पोस्ट शुध्ले...अपर्णा,
मला समजले होते की, तूझी पुढची पोस्ट शुध्लेखनाची आहे. विषय मांडलास, छान वाटले. आपण शुद्ध लिहिण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मराठीतून लिहिण्याची इच्छा असणे हेच शुद्धतेच्या नियमांपर्यंत आपसुखच घेऊन जाणे आहे. प्रत्येक लेख शुद्ध भाषेत असावा ह्या मागची मनोभूमिका प्रेरणादायी आहे. नेट वर काही उपलब्ध आहे असे आढल्यास जरूर पाठवीन.
माझे लेख फारसे कोणी वाचत नाही कारण माझी भाषाशैली ही ब्लॉग Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66131448740308101712009-11-08T19:44:37.691-08:002009-11-08T19:44:37.691-08:00'म्हणून', 'बोलून' हे ऊ/उ - कारान्त...'म्हणून', 'बोलून' हे ऊ/उ - कारान्त शब्द नाहीत, हे ध्यानात घ्या. आणि शुद्धलेखनाचे नियम एकत्र करत असाल तर या शब्दांचा 'उकारान्त' असा उल्लेख करू नका. 'काकू', 'फालतू', 'विठ्ठलू', 'परंतु' हे उकारान्त शब्द आहेत. आपण लोक चूक उच्चार करतो हे अशुद्ध लेखनामागचं एक कारण आहे. लोक 'बोलुन तर बघ' असा उच्चार करतात; पण तो शब्द 'बोलून' असा Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23432806527237013082009-11-08T12:58:58.119-08:002009-11-08T12:58:58.119-08:00विशाखा.
बरं झालं आपण या चुका दाखवल्यात. मी आता त्य...विशाखा.
बरं झालं आपण या चुका दाखवल्यात. मी आता त्या बरोबर केल्यात...आणि त्यात कसली टिका??? अहो ज्यांना जे जे शुद्धलेखनाबाबत माहित आहे त्यांनी ते आमच्यासारख्यांना कळवलं तरच आमचं सुधरेल ना?? आपल्या अभिप्रायाबद्द्ल अनेक आभार...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28502711954559387912009-11-08T10:40:04.849-08:002009-11-08T10:40:04.849-08:00अपर्णा,
लेख आवडला. तुमच्या पहिल्याच वाक्यात आणि ए...अपर्णा,
लेख आवडला. तुमच्या पहिल्याच वाक्यात आणि एकंदर संपूर्ण लेखात उकारांत शब्द हस्व उकाराने लिहिले आहेत, ते खरं म्हणजे दीर्घ हवेत.
उदा: "माध्यमातुन" ऐवजी "माध्यमातून", "राहुन गेले" ऐवजी "राहून गेले", "म्हणून", "करून", "देऊन" असाच दीर्घ प्रयोग रूढ आहे.

तुमच्या लेखातून खरंच अधिक शुद्ध लिहण्याची कळकळ विशाखाhttps://www.blogger.com/profile/04804240568745172633noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34382792937234009112009-11-07T11:54:03.413-08:002009-11-07T11:54:03.413-08:00भाग्यश्रीताई, आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.आपल...भाग्यश्रीताई, आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.आपल्या सासुबाईंकडुन ब्लॉगर्ससाठी काही सोप्पे नियम मिळाले तर नक्की कळवा. आपण इथे काही कुणाला सिद्ध करण्यासाठी लिहितो असं नाही पण फ़क्त एक पुढची चांगली पायरी म्हणून जमेल तितकं शुद्ध लिहावं यासाठी वाटलं म्हणून लिहिलं...ब्लॉग ही म्हटलं तर वैयक्तिक डायरी आहे...बाकीच्यांनी वाचलं त्यांना आवडलं नाही आवडलं तरी ब्लॉगर्स लिहित राहणार. आपल्या आठवणींना हक्काचा अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30199492577326975912009-11-07T06:57:14.703-08:002009-11-07T06:57:14.703-08:00जात आणि जातं
अनुस्वार नसला तर इतका फरक पडतो.
खे...जात आणि जातं
अनुस्वार नसला तर इतका फरक पडतो.

खेचर गवत खात आणि खेचर गवत खातं....
जर पहिला शब्द वाचला, तर तो खात असा वाचला जातो अनुस्वार नसल्याने.Mahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69217032040780034142009-11-07T06:53:27.576-08:002009-11-07T06:53:27.576-08:00माझं म्हणणं बरोबर आहे. अनुस्वार लिहुन लिहिणं व्याक...माझं म्हणणं बरोबर आहे. अनुस्वार लिहुन लिहिणं व्याकरणाच्या नियमा प्रमाणे चुक आहे. संदर्भ :-"आधुनिक भाषाविज्ञान" (संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक) , संपादक डॉ. कल्याण काळे .
असो.. माझा काही व्याकरणाचा अभ्यास नाही- पण कधी तरी घरी असलेली पुस्तकं चाळतो. त्यात एकदा हे पहाण्यात आलं होतं.
असो..
माझा यावर वाद घालण्याची इच्छा नाही, कारण हा माझा प्रांत नाही. त्यामुळे यावर जास्त Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20861634002502743442009-11-07T00:59:37.506-08:002009-11-07T00:59:37.506-08:00अपर्णाबाई: 'प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्य...अपर्णाबाई: 'प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे.'

श्री महेंद्र कुलकर्णी : 'ही गोष्टं मी पण वाचलेली आहे एका पुस्तकात, आणि माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही जे लिहिलं आहे ते बरोबर आहे.'

अनामिक : 'हे तुमचं प्रतिपादन साफ चुकीचं आहे.'

श्री कुलकर्णी: कृपया असा गैरसमज़ पसरवू नका. माझ्या Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86218874389437019382009-11-06T22:12:30.062-08:002009-11-06T22:12:30.062-08:00vअतिशय उत्तम झालाय लेख.. माझ्या सारख्या सारख्या चु...vअतिशय उत्तम झालाय लेख.. माझ्या सारख्या सारख्या चुका करणाऱ्यासाठी फायदा होईल. बऱ्याच गोष्टी माहिती असतात, तरीही त्या चुकीच्या लिहिल्या जातात. जसे ईकारान्त शब्दाला प्रत्यय जोडला तरीही तो शब्द इकारान्तंच रहातो. जसे "चुकी"च्या, "तरी"ही वगैरे वगैरे.. हे जरी माहिती आहे तरीही लिहितांना बरेचदा चुकतं. ..

"प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद Mahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.com