tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5310936094899831946..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: बोला वो तुमी बोलाअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36530699791434793942009-04-02T05:42:00.000-07:002009-04-02T05:42:00.000-07:00हो पटतय....काही काही लोकं अशाप्रकारे बोलायला लागता...हो पटतय....काही काही लोकं अशाप्रकारे बोलायला लागतात की वाटतं जन्मजन्मांतरीची ओळख असावी ...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58378900789059444712009-04-01T19:40:00.000-07:002009-04-01T19:40:00.000-07:00संवाद साधण्याची कला प्रत्येकालाच असते असे नाही. मा...संवाद साधण्याची कला प्रत्येकालाच असते असे नाही. माझ्यासारखे लोकं फारच इंट्रोव्हर्ट असतात. रिअल लाइफ मधे कुठे कधी अनोळखी माणसाशी जनरल गप्पा मारायच्या म्हंटलं तर मी मुखदुर्बळासारखा नुसता बसुन असतो,संभाषण सुरु करण्याची कला माझ्यामधे नाही पण ते सुरु ठेवण्याची आहे. एका मॅनेजमेंट वर्क्शऑप मधे तेवढं बाकी छान शिकवलं होतं की संभाषण सुरु कसं ठेवायचं ते.. <BR/>बाकी पोस्ट नेहेमी प्रमाणेच उत्तम.. येउ देत अजुनmahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.com