tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5095363404951799664..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: दोन लक्ष आभार अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-67809712263499892892017-07-06T17:23:28.068-07:002017-07-06T17:23:28.068-07:00अनघा फार मनापासून लिहिलं आहेस, त्याबद्दल खूप खूप आ...अनघा फार मनापासून लिहिलं आहेस, त्याबद्दल खूप खूप आभार. आता लिहायला हवं असं तुझी प्रतिक्रिया वाचून मला वाटलं :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80952134682726569282017-07-06T01:52:17.214-07:002017-07-06T01:52:17.214-07:00अभिनंदन !
हा खरंच खूप मोठा टप्पा आहे.
मनात काही ...अभिनंदन ! <br />हा खरंच खूप मोठा टप्पा आहे. <br />मनात काही इतरांशी शेअर करण्यासाठी आणि करण्याजोगे असणे, आणि त्यानुसार व्यक्त होता येणे हीच किती मोठी गोष्ट आहे. <br />जगण्याची क्षितिजे बदलत असतात अगदी दररोज. त्यानुसार हे व्यक्त होणे, न लिहिणे बदलत राहणार. पण मी व्यक्ती म्हणून तरल आणि समृद्ध असणे महत्त्वाचे. <br />संवेदना टिकून राहणे अधिक गरजेचे. जे काही कमी का होईना लिहितेस, त्यातून ती खात्री अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.com