tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5049889159033512546..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: उन्हाळा सरतोय पण आपल्या खाद्य आठवणी मागे ठेऊनअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger26125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23095209269191263032010-10-21T20:03:36.490-07:002010-10-21T20:03:36.490-07:00आनंद पुढच्यावेळी नक्की प्लान कर..तू परत गेलेला दिस...आनंद पुढच्यावेळी नक्की प्लान कर..तू परत गेलेला दिसतोयस....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84031068671986476292010-10-21T19:52:40.163-07:002010-10-21T19:52:40.163-07:00थोडक्यात चुकामुक झाली या सर्वांशी ;)थोडक्यात चुकामुक झाली या सर्वांशी ;)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50189449855660433832010-10-19T21:32:55.533-07:002010-10-19T21:32:55.533-07:00:) Thanks Milind....Long time no C???:) Thanks Milind....Long time no C???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43480131546118280362010-10-19T21:06:27.963-07:002010-10-19T21:06:27.963-07:00aparna Bhari........
mast lihil aahes muli.....
mi...aparna Bhari........
mast lihil aahes muli.....
milind verlekar....Anonymoushttps://www.blogger.com/profile/05615779165581500774noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52943445948655959292010-10-11T21:53:26.300-07:002010-10-11T21:53:26.300-07:00रोहन प्रतिक्रियेसाठी आभारी.....ती लाल भोपळी मिरची ...रोहन प्रतिक्रियेसाठी आभारी.....ती लाल भोपळी मिरची आहे...चीज भरून ग्रील केली की एकदम मस्त लागते....तुझा खादाडी ब्लॉग कुठे आहे तेच शोधतोय...खायच्या आठवणी ह्या ब्लॉगवर मध्ये मध्ये येतात रे...शेवटी सार काही पोटासाठी...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12642821853855048462010-10-10T12:54:46.483-07:002010-10-10T12:54:46.483-07:00मका माझा भारीच आवडता... आणि हो ते चीज टोमाटो कसे ल...मका माझा भारीच आवडता... आणि हो ते चीज टोमाटो कसे लागते???

मी सध्या खादाडी निषेध बंद केलाय... (लिखाण पण बंद केलाय...) तेंव्हा मज्जा करून घ्या... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43199532232614704072010-10-08T10:35:10.443-07:002010-10-08T10:35:10.443-07:00ही रिसोर्टची कल्पना छान आहे सुहास...एकदा जमवल पाहि...ही रिसोर्टची कल्पना छान आहे सुहास...एकदा जमवल पाहिजे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22633376209103965152010-10-06T10:01:06.105-07:002010-10-06T10:01:06.105-07:00सही एकदा एका रेसोर्टवर ओपन ग्रील चा बेत केला होता....सही एकदा एका रेसोर्टवर ओपन ग्रील चा बेत केला होता...त्या आठवणी परत ताज्या केल्यास बघ तू..
खूप आवडत मला हे आणि ह्यात वेरायटी पण करता येते...मस्त मस्त...Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39031072525543807142010-10-05T20:31:21.886-07:002010-10-05T20:31:21.886-07:00अग हो मेघा...सॉरी मी वाचताना तंद्रीत होते बहुतेक.....अग हो मेघा...सॉरी मी वाचताना तंद्रीत होते बहुतेक...आणि आता आम्ही जिथे राहतो आहोत तिथे अजून काही मोठा ग्रुप वगैरे नाहीये. त्यामुळे पार्कपेक्षा हा पर्याय चांगला वाटतो...आधी बरीच मित्रमंडळी आसपास होती त्यानुळे तश्या बार्बेक्यू पार्टी व्हायच्या...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76075696692190459132010-10-05T19:34:35.297-07:002010-10-05T19:34:35.297-07:00e kahitarich kay....last fotutala mhanat aahe mi.....e kahitarich kay....last fotutala mhanat aahe mi.....tangadi mi kuthunahi olakhu shakate..hi hi...aani malapan 2 mula aahet(4 aani 2 years chi)pan 2,3 families sobat gela ki kunitari mulanchy swings kade laksha detach....besides ajun aamcha ghar zalela nahiye....tyamule park shivay paryay pan nahi....nonveg samor asla ki veggies la bhaav milat nahi pan...asa aapala maza anibhav bara ka...ajun Meghahttps://www.blogger.com/profile/02303880090294173375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24021137517664786192010-10-05T08:53:02.590-07:002010-10-05T08:53:02.590-07:00मस्त लागतं सोनाली....कधी तरी ट्राय कर....खर तर आपल...मस्त लागतं सोनाली....कधी तरी ट्राय कर....खर तर आपल्या हवामानाला ग्रील घरी हवंच..मुम्बैइत प्रश्न आहे तो जागेचा...त्यासाठी रोहनच्या घरासारखी गच्ची हवी.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3793981968410083452010-10-05T00:06:19.761-07:002010-10-05T00:06:19.761-07:00मस्त दिसत्ये तुमची खादादी.
मी कधि ओपन ग्रील ट्राय ...मस्त दिसत्ये तुमची खादादी.
मी कधि ओपन ग्रील ट्राय केले/खल्ले नाहीये
बघितल्यावर खावेसे वाटत आहे.
सोनाली केळकरआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72433743953427272082010-10-04T11:54:12.304-07:002010-10-04T11:54:12.304-07:00संकेत, तुझा काय माझा पण निषेधच कारण मी पण आत्ता कु...संकेत, तुझा काय माझा पण निषेधच कारण मी पण आत्ता कुठे खातेय??हे समर मधल आहे....
तुझ्या कमेंट्स पहिल्या आहेत आणि त्याबद्दल आभार तर आहेतच.....:) काहीना उत्तर दिलीत आणि राहिलेली सवडीने देईन....:) भेटूया लवकरच...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63074685117273515192010-10-04T11:51:22.531-07:002010-10-04T11:51:22.531-07:00धन्यवाद महेश काका..हेरम्बला सांगितलं तेच, एकदा मिर...धन्यवाद महेश काका..हेरम्बला सांगितलं तेच, एकदा मिरची मध्ये कुठल आवडीच चीज घालून रोस्ट करून खाऊन बघा...नक्की आवडेल...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83945189899025802812010-10-04T11:49:32.592-07:002010-10-04T11:49:32.592-07:00मेघा अगं ती झुकीनी आहे...आणि हो पार्कमधला बाबेर्क...मेघा अगं ती झुकीनी आहे...आणि हो पार्कमधला बाबेर्क्यू आणखी गम्मत आणतो....तिथे तर किती खाल्लं याचा हिशेब नसतो....आलं पुढ्यात की गेलं घशात...:) आम्ही आरुष नसताना पार्क पार्ट्या भरपूर करायचो...आजकाल घरी आणि पूलवर सोप्पं पडतं...आणि हे फोटो ऑगस्टमधले आहेत....मलाही आता हे सगळं पुन्हा हवंय....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61549622905369099172010-10-04T11:45:35.265-07:002010-10-04T11:45:35.265-07:00बाबा, भाज्या अश्या भरून आणि भाजून समोर आल्या की बि...बाबा, भाज्या अश्या भरून आणि भाजून समोर आल्या की बिनबोभाट खाल्या जातात असं माझंही मत....अरे देशी हुरडा खायला एकदा तिला मायदेशी आणावं म्हणते...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66597118903797006142010-10-04T11:43:03.136-07:002010-10-04T11:43:03.136-07:00प्रसिक, काटे चमचे फक्त माशासाठी....आणि अरे या खादा...प्रसिक, काटे चमचे फक्त माशासाठी....आणि अरे या खादाडी फोटुची पण गम्मत आहे...त्यामागचा बोलावता धनी "माझं धनी" हायती...त्याला जशी खायची आवड आहे तशीच माझ्या आणि त्याच्या पाककौशल्यावर विश्वास(??) त्यामुळे एकदा काही फक्कड बेत असला किंवा बाहेरही चांगली खादाडी केली की तो आठवणीने फोटू काढतो....आजकाल मला हे फोटू ब्लॉगवर टाकायला उपयोगी पडतात ही गोष्ट निराळी पण अगदी २००३ पासूनचे असे हटके खादाडी अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84764565031300027382010-10-04T11:09:51.864-07:002010-10-04T11:09:51.864-07:00हेरंब, चीज देखके आप तुरंत बोलोगे इसकी इस नाचीज को ...हेरंब, चीज देखके आप तुरंत बोलोगे इसकी इस नाचीज को उम्मीद थी... आपका णीशेढ कुबूल है ....
BTW त्या मिरच्यांच्या फोटूखाली म्या काय लिवलाय पाहिलं का?? माझी खासियत....कसलं डोक लागत न असली डिश बनवायला?? माझे खादाडी प्रयोग मध्ये सामील करून टाक असले उद्योग....i mean try कर कधीतरी....मस्त लागतं....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35216476706972062952010-10-04T11:02:12.239-07:002010-10-04T11:02:12.239-07:00सिद्धार्थ, अरे इतका मोठा माशाचा तुकडा तिकडे भाजतोय...सिद्धार्थ, अरे इतका मोठा माशाचा तुकडा तिकडे भाजतोय बघ....आणि ग्रील और नॉनवेज नही ऐसा भी कभी हुआ है....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58492945086683180392010-10-04T10:45:41.763-07:002010-10-04T10:45:41.763-07:00चला, झाले सगळे वाचून लेख. हा लेख वास्तविक छान आहे,...चला, झाले सगळे वाचून लेख. हा लेख वास्तविक छान आहे, पण तरीही निषेध! कारण, मी आत्ता लंच ब्रेकमध्ये मुगाची उसळ आणि पोळी खाऊन आल्यावर हा रिप्लाय करतोय! ;-) (तुम्ही तिथे काय काय खाताय आणि आम्ही मात्र...) हा वीकेंड फक्त तुझे लेख वाचण्यातच गेला. आता नवीन कमेंट नवीन पोष्टीवर. तोपर्यंत अलविदा... :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63503917835069667562010-10-04T08:46:51.336-07:002010-10-04T08:46:51.336-07:00चवदार वाटले (मिरची, मका, चीज,)फोटो मस्त वाटलेचवदार वाटले (मिरची, मका, चीज,)फोटो मस्त वाटलेmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87975339651434147412010-10-04T07:26:33.367-07:002010-10-04T07:26:33.367-07:00aai ga to drumstick cha piece kasala kharpoos bhaj...aai ga to drumstick cha piece kasala kharpoos bhajala gelay....aamhi pan ya varshi khupda park madhe jaun jaun grill partya kelya....tya kolshyavar bajalelya padarthanchi chav faar faar bhari lagate....tuzi post pahun ajun ekda khavasa vatat aahe sagala....ummmmMeghahttps://www.blogger.com/profile/02303880090294173375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66993048524299097902010-10-04T01:53:33.292-07:002010-10-04T01:53:33.292-07:00भारी एकदम,
स्टफ्ड भोपळी मिरची, स्टफ्ड वांगं आणि स्...भारी एकदम,
स्टफ्ड भोपळी मिरची, स्टफ्ड वांगं आणि स्टफ्ड झुकीने माझे फेव्हरेट! बेसिकली स्टफ केलेली कुठलीही भाजी!
आवडलं ग्रिल...
बाय द वे..तिला देशी हुरडा खायला घातलास की नाही?THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68538998102244993812010-10-04T00:24:37.819-07:002010-10-04T00:24:37.819-07:00काट्या चमच्याने मका कसा खाणार?? आणि इतक चविष्ट जेव...काट्या चमच्याने मका कसा खाणार?? आणि इतक चविष्ट जेवण बनवताना तुम्ही कॅमेरा सोबतच ठेवता का हो?? :)♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........https://www.blogger.com/profile/14627204626105233504noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28525791397138912602010-10-03T23:28:01.574-07:002010-10-03T23:28:01.574-07:00चीज भरलेली मिरची आणि पिझ्झा?????
नाचीज का णीशेढ क...चीज भरलेली मिरची आणि पिझ्झा?????

नाचीज का णीशेढ कबुल किया जाय !!!!!!!!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com