tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post4931589275118203994..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: संदेशअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger38125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76541240551326601172015-05-14T10:59:36.437-07:002015-05-14T10:59:36.437-07:00
प्राची, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. अरे बापरे मी ही...
प्राची, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. अरे बापरे मी ही पोस्ट २०११ मध्ये लिहिली आहे आणि आज परत पोस्ट आणि सगळ्या प्रतिक्रिया वाचताना मलाच गम्मत वाटते आहे. त्यामुळे तुझ्या खास प्रतिक्रियेसाठी आभार.

तुझ्या लेकीचे नाव खूप छान आहे. अगं मुली गोड असतात हे नॉर्मल आहे पण
मुलग्यांचीपण एक हळवी बाजू गेले काही वर्षे मी पाहते आहे. असो. या विषयावर बरेच काही बोलता येईल; पण तूर्तास आपले मूल, मग अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90069087899016047732015-05-11T03:01:02.769-07:002015-05-11T03:01:02.769-07:00hi aparna...khup mast ahe.... mala khare tar mulag...hi aparna...khup mast ahe.... mala khare tar mulaga ani mulagi donhi avadatat... pan mala mulaga hava hota adhi.... pan devane apekshepeksha changali mulagi dili.... really blessed....

mazya lekiche nav swadha ahe.... ti zalyapasun mala ekadadi athavale nahi ki mala mulaga hava hota.... leki itake sanvedanshil konich nahi.... chhoti aaich mhan na...

ata mi tham pane mhanu My Mind And My Viewshttps://www.blogger.com/profile/13926817701832121748noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91425145527184944552012-11-26T12:59:24.029-08:002012-11-26T12:59:24.029-08:00माताजी अब आपही हमें स्थान का महात्म्य समझाईये ... ...माताजी अब आपही हमें स्थान का महात्म्य समझाईये ... ;)
तुझ्या बाबतीत एक अढळ स्थान मला जास्त आठवतंय जिथे दर सहा महिन्यांनी तू आठवणीने नंबर लावतेस.... भागो.....:Pअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44892427925270610972012-11-26T12:02:09.409-08:002012-11-26T12:02:09.409-08:00हा हा... अगं नचिकेत म्हणतोय ( मला हं का ) की बयो ज...हा हा... अगं नचिकेत म्हणतोय ( मला हं का ) की बयो जरा निवडून निवडून स्थानमहात्म्य कर गं... यॉर्काला जायाचं करून इकडे आणलंस आता पुढचा नंबर कोन्या गावचा लावते आहेस.. :D:D भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45788356553178861222012-04-30T13:09:42.642-07:002012-04-30T13:09:42.642-07:00स्थानमहात्म्य?? लवकरच या स्थानामुळे त्या गावालाच म...स्थानमहात्म्य?? लवकरच या स्थानामुळे त्या गावालाच महत्व प्राप्त होतंय ते बघ आधी.. :
एकतर स्वतः कुठे हलायचं नाही आणि आम्ही (बिचार्या) आलो तर हेचि फ़ळ..... :)

बरं बाबा त्या स्थानी राहून लावला तू नंबर.. हला जरा आता....दुसर्या पण जागा आहेत की ...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55558474905539105752012-04-30T13:05:24.524-07:002012-04-30T13:05:24.524-07:00स्थानमाहात्म्य हा विषय नसून नंबर कोणी लावला हा विष...स्थानमाहात्म्य हा विषय नसून नंबर कोणी लावला हा विषय आहे आणि तो मीच लावलाय :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45807808692367026882012-04-29T13:53:42.104-07:002012-04-29T13:53:42.104-07:00वाह, ब्लॉग दूतावासामध्ये यायचं आम्ही आणि नंबर तू ल...वाह, ब्लॉग दूतावासामध्ये यायचं आम्ही आणि नंबर तू लावला ....धन्य....श्री ताई वाचतेस का?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68376710819455898162012-04-27T21:17:28.475-07:002012-04-27T21:17:28.475-07:00पण मी आधी नंबर लावला भेटाभेटीचा :)).. दोघींशीही :)...पण मी आधी नंबर लावला भेटाभेटीचा :)).. दोघींशीही :))हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24631449860830979152011-05-12T09:39:59.516-07:002011-05-12T09:39:59.516-07:00श्री ताई, आपल्या काही दुखऱ्या नसा फार मिळत्या जुळत...श्री ताई, आपल्या काही दुखऱ्या नसा फार मिळत्या जुळत्या आहेत...आता एकदा भेटून आपण एकमेकांच सांत्वन करायला हवं...(खरं नुसतं तरी भेटायला हव सांत्वनाच नंतर पाहू...) तुझी पोस्ट पुन्हा वाचणार आहे मी....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74088477476993110532011-05-12T09:36:03.076-07:002011-05-12T09:36:03.076-07:00हा हा कांचन तरी मेळाव्यामध्ये मी आवरलं कारण सगळ्या...हा हा कांचन तरी मेळाव्यामध्ये मी आवरलं कारण सगळ्यांना प्रत्यक्ष पहिल्यांदीच भेटत होते न...पण तू काय ग सिरीयस भाव घेऊन आमची मजा पाहत होतीस.....:P
यावेळी जास्त धमाल करता आली असती पण यावर्षी तरी नाही जमणार. तुम्ही माझ्या वाट्याची मजा (आणि खादाडी) करून घ्या...

दोन मित्र.. हो अगं मित्र परिवार वाढतोय...आधी भाचेकंपनी आता माझीच मुलं...मला सगळी नावानेच हाक मारतात (म्हणजे भाचर.. मुलं नाही..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50703210065606840252011-05-11T21:41:24.054-07:002011-05-11T21:41:24.054-07:00हं! एक मैत्रीण नाही मिळणार पण दोन मित्र मात्र नक्क...हं! एक मैत्रीण नाही मिळणार पण दोन मित्र मात्र नक्की तुझ्यासोबत असतील, अपर्णा. टॉम बॉय! तुला एकदाच पाहिलं होतं - ब्लॉगर मेळाव्यात. तेव्हाच तुझ्या चेहेर्यावरचे खोडकर भाव ओळखले होते मी. कशी दिसत असशील तू दंगामस्ती करताना? ;-)Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35797153028993366562011-05-11T15:26:53.702-07:002011-05-11T15:26:53.702-07:00सहीच! संदेश भावला. :)
माझी पण दुखरी नसच गं ही. ले...सहीच! संदेश भावला. :)

माझी पण दुखरी नसच गं ही. लेक नसल्याचे दू:ख फार. देवापुढे वशिला लावूनही... :(.

’ ऑफिसला जाणारी आई ’
’http://sardesaies.blogspot.com/ ची पोस्ट आठवते ना तुला. :D पण मुलगा असल्याचे फायदे असतात.
:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71856689776242048512011-05-11T13:55:56.339-07:002011-05-11T13:55:56.339-07:00श्रिया बरेच दिवसांनी ब्लॉगवर दिसलीस...आभार...श्रिया बरेच दिवसांनी ब्लॉगवर दिसलीस...आभार...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89860658737826849592011-05-11T09:36:24.139-07:002011-05-11T09:36:24.139-07:00काय छान लिहिले आहेस ग मस्तच !!! धमाल आली वाचताना.....काय छान लिहिले आहेस ग मस्तच !!! धमाल आली वाचताना....:)श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55611603008414550902011-05-11T07:27:21.362-07:002011-05-11T07:27:21.362-07:00बाबा :) हाबारबाबा :) हाबारअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15886210527048780122011-05-11T07:25:44.280-07:002011-05-11T07:25:44.280-07:00दीपक, सुनांचा विचार आतापासून कुठे करा रे....मुली ल...दीपक, सुनांचा विचार आतापासून कुठे करा रे....मुली लहान असतानाची मजा घ्यायची होती न ती राहिली....

जाता जाता, समुपदेशनासाठी always welcome मित्रा...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89961327529905135972011-05-11T07:20:49.989-07:002011-05-11T07:20:49.989-07:00अनघा, तुझा वरपर्यंत वशिला आहे माहित नव्हत ग.. नाही...अनघा, तुझा वरपर्यंत वशिला आहे माहित नव्हत ग.. नाही तर मागच्या वर्षी वशिले लावणारयामध्ये तुझा पण नंबर लावून पाहिलं असत ग...गेले ते 'गेलेले दिवस'...:D

आता काय "देखणी बायको दुसऱ्याची" (आयला म्हणी पण मुलांच्याच येतात बघ लगेच) तस चांगल कॉम्बो दुसऱ्याच म्हणायचं आणि आपले दोन दगड सांभाळायचे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-75451270585223065102011-05-11T07:17:22.788-07:002011-05-11T07:17:22.788-07:00माउताई ब्लॉगवर स्वागत....अरे म्हणजे आपण मुलगेवाल्य...माउताई ब्लॉगवर स्वागत....अरे म्हणजे आपण मुलगेवाल्या आहोत तर....शेम पिंच....

>>थ्री इडीयट्स आहेत गं...सो चील....

पटेश...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40124247808449685012011-05-11T07:03:33.792-07:002011-05-11T07:03:33.792-07:00धन्यवाद राजेधन्यवाद राजेअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39725695366559361422011-05-11T07:03:09.382-07:002011-05-11T07:03:09.382-07:00खूप खूप आभार सुहास...खूप खूप आभार सुहास...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4435233286602350722011-05-11T07:02:38.561-07:002011-05-11T07:02:38.561-07:00आभार रे आनंद...नवऱ्याच्या शब्दात सांगायचं तर तुला ...आभार रे आनंद...नवऱ्याच्या शब्दात सांगायचं तर तुला मुलगी झाली असती तर सांभाळता नसती आली टिपिकल मुलींसारखी म्हणून देवाने सोय केली...:Pअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85200216845907320842011-05-11T02:57:49.733-07:002011-05-11T02:57:49.733-07:00जहबहरदहस्त! :)जहबहरदहस्त! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4013165039908245542011-05-11T02:41:01.595-07:002011-05-11T02:41:01.595-07:00समुपदेशन आवडलं..
अगं उद्या सुना येतीलच की घरी.. ...समुपदेशन आवडलं..

अगं उद्या सुना येतीलच की घरी.. तेव्हा हौस पुरवुन घे.. :-)दिपकhttps://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29316676956371013342011-05-10T22:08:40.990-07:002011-05-10T22:08:40.990-07:00:D माझी अमेरिकेत असलेली, एक मुलगा असलेली भाची, आता...:D माझी अमेरिकेत असलेली, एक मुलगा असलेली भाची, आता मुलगीच हवीय असा देवाकडे हट्ट धरून राहिलेय ! आणि आम्हां सगळ्यांना फोन करून सांगितलंय की देवाकडे आम्ही पण तिच्यासाठी आपापला वशिला लावावा ! :D
दोन मुली, दोन मुलगे, एकुलती एक मुलगी, एक मुलगा व एक मुलगी अशी वेगवेगळी combinations आमच्या घरात आहेत...त्यातील गेला बाजार 'एक मुलगा व एक मुलगी' हे आदर्श combination असावं बहुधा...

'Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69518693421939509072011-05-10T21:09:24.745-07:002011-05-10T21:09:24.745-07:00आई शपथ्थ...मला ही मुलगी नाही म्हणुन मी ही रडत बसाय...आई शपथ्थ...मला ही मुलगी नाही म्हणुन मी ही रडत बसायची..पण मुलगे असण्याचे एव्ह्ढे फायदे असतात हा विचार ही डोक्यात आला नाही...कोई गल नही...नव्याने सुरुवात....:P

खरच आहे..आपली काळजी घ्यायला घरात एक नाही दोन नाही चक्क थ्री इडीयट्स आहेत गं...सो चील....
मस्त मस्त भन्नाट एकदम.mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.com