tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post4770563685576949173..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मौनं सर्वथा.... अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23646897339968203852012-12-03T12:05:52.799-08:002012-12-03T12:05:52.799-08:00:(:(हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85379869191366532972012-11-26T13:13:52.322-08:002012-11-26T13:13:52.322-08:00 आभार गं पल्लवी. आभार गं पल्लवी.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30661270230204592042012-11-26T13:13:36.912-08:002012-11-26T13:13:36.912-08:00so true AJ.so true AJ.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4301423008255814352012-11-24T23:45:40.683-08:002012-11-24T23:45:40.683-08:00किती नेमकं लिहिलं आहेस...किती नेमकं लिहिलं आहेस...Pallavi Sawanthttps://www.blogger.com/profile/11924672065703571578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30624487724322471372012-11-24T21:20:02.989-08:002012-11-24T21:20:02.989-08:00Was a Legend. Is a Legend. Will be a Legend.Was a Legend. Is a Legend. Will be a Legend.AJhttps://www.blogger.com/profile/01099712409960696869noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5270836428240815932012-11-21T09:53:54.236-08:002012-11-21T09:53:54.236-08:00सिद्धार्थ, तू लिहिलंस ते जवळजवळ सगळ्याच महान लोकां...सिद्धार्थ, तू लिहिलंस ते जवळजवळ सगळ्याच महान लोकांबद्दल खरं असलं तरी इथे जर का हे खरं ठरलं तर सर्वच मराठी माणसांचं नुकसान होईल.त्यामुळे निदान हा विचार करुन हे पायखेचणं आतातरी बंद करायला हवं. इतर प्रांतातल्या लोकांकडून हा एक गूण आपण घेऊ शकलो तर ती "जाणता राजा"ला दिलेली सगळ्यात चांगली श्रंद्धांजली ठरेल. अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89240438056745574302012-11-20T22:50:52.481-08:002012-11-20T22:50:52.481-08:00खरे वादळ तर आत्ता त्यांचे अनुयायी उठवतील. स्मारकाव...खरे वादळ तर आत्ता त्यांचे अनुयायी उठवतील. स्मारकावरुन राडे सुरू केलेच आहेत. सगळ्या महान लोकांचे विचार आणि त्यांचे कार्य हे त्यांच्या मागे त्यांच्याच अनुयायांनी उधळून लावले आहेत.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45287189122465394182012-11-20T16:24:01.100-08:002012-11-20T16:24:01.100-08:00हो गं श्रीताई...तुझ्या एका वाक्यात सगळंच आलं...:(हो गं श्रीताई...तुझ्या एका वाक्यात सगळंच आलं...:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22014978422488022332012-11-20T15:03:07.351-08:002012-11-20T15:03:07.351-08:00त्यांनी काय कमावले अन आपण काय गमावले याचा प्रत्यय ...त्यांनी काय कमावले अन आपण काय गमावले याचा प्रत्यय शिवतिर्थावर आला.... <br />भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4652377481035450142012-11-20T11:00:03.585-08:002012-11-20T11:00:03.585-08:00निनाद, तुझं एक मत आहे..कदाचीत बरोबर असेल...
मला फ़...निनाद, तुझं एक मत आहे..कदाचीत बरोबर असेल...<br />मला फ़क्त इतकंच म्हणायचं की निदान प्रसंगाचं गांभीर्यतरी जाणावं न?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54321840394149798132012-11-20T08:02:20.383-08:002012-11-20T08:02:20.383-08:00सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे ह...सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16129408661612302862012-11-20T07:03:47.389-08:002012-11-20T07:03:47.389-08:00योमु, अगदी. मोठी माणसं गेली की आपल्याला कळतं की आप...योमु, अगदी. मोठी माणसं गेली की आपल्याला कळतं की आपल्याला त्यांच्या असण्याची किती सवय होती.<br />मला वाटतं काही लोकांच्या हातात तंत्रज्ञान म्हणजे माकडाच्या हातात कोलित. कुठे गप्प बसावं हेही कळायला हवं न? अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62855104582535024582012-11-20T04:37:34.932-08:002012-11-20T04:37:34.932-08:00त्या संध्याकाळ पासुन जी उदासी आली आहे ती अजुन पण क...त्या संध्याकाळ पासुन जी उदासी आली आहे ती अजुन पण कमी झाली नाही. टिव्टर वर काही मुर्ख लोकांचे विचार ऐकुन अजुनच सुन्न झालं. खरच दुरदर्शन चे दिवस खुप छान होते. ह्या तंत्रज्ञानाने सगळा केमिकल लोचा करुन ठेवलाय. :( :(Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42041681805484329312012-11-19T18:35:35.837-08:002012-11-19T18:35:35.837-08:00रोहन, मी समजू शकते. मी ही यातूनच जातेय. फ़क्त महें...रोहन, मी समजू शकते. मी ही यातूनच जातेय. फ़क्त महेंद्रकाकांचीच या विषयावरची पोस्ट वाचली आणि लिहायचं कारणही आज आलेली प्रचंड उदासी..त्यात भरीला वादळीवार्यांचा पाऊस :(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17509411599614067842012-11-19T16:31:49.661-08:002012-11-19T16:31:49.661-08:00या विषयावर आता कुठलीही पोस्ट वाचायची नाही असे मी ठ...या विषयावर आता कुठलीही पोस्ट वाचायची नाही असे मी ठरवलंय. उगाच पुन्हा पुन्हा तो त्रास नको असेच वाटतंय. :( रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com