tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post4503086639634863976..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: जागतिक पर्यावरण दिवसअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50093242564234836272012-06-06T09:20:44.214-07:002012-06-06T09:20:44.214-07:00आका, आपण आपल्यातर्फ़े जितकं जमेल तितकं करत राहावं....आका, आपण आपल्यातर्फ़े जितकं जमेल तितकं करत राहावं..तुझ्याप्रमाणेच मीही असे नकोसे दिवे बंद करते...सगळीच जण का करत नाही हा प्रश्न मलाही पडतो. आपण जमल्यास त्यांनाही सांगु शकतो....एकंदरित या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि आपण सर्वांनीच आपापला खारीचा वाटा उचलावा हेच योग्य......:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25838688853354078042012-06-06T06:04:46.832-07:002012-06-06T06:04:46.832-07:00आपण पडलो (विक)सहनशील नाही का?? :)
बाबाशी आणि हेओश...आपण पडलो (विक)सहनशील नाही का?? :)

बाबाशी आणि हेओशी सहमत...
पहिले हापिसातले ते कागद गायब करा.. कंपनी पर्यावरण वाचवा म्हणून बोंबा मारते पण सर्व ठिकाणी टिशू पेपर ठेवते.. लोक कापडी रुमाल वापरायचे विसरुनच गेले आहेत...
हापिसात भरपुर सौरप्रकाश असुनही लाईट्स चालूच असतात.. मी तर फ्रेशरुममधून बाहेर पडताना सगळ्या लाईटस बंद करतो.. :)Anand Kalehttps://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11110659947052959572010-06-15T11:55:38.316-07:002010-06-15T11:55:38.316-07:00विषयांतर नाही खरं तर विषयाला धरुनच आहे..पण काय करु...विषयांतर नाही खरं तर विषयाला धरुनच आहे..पण काय करु शकतो आपण पडलो विकसनशील नाही का?? आपण फ़क्त त्यांनी केलेल्या चुका निदान पर्यावरणाच्या बाबतीत तरी करु नयेत असं वाटतं पण आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतो तेव्हा हळहळायला होतं बघ...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2331400077704527702010-06-15T08:41:46.679-07:002010-06-15T08:41:46.679-07:00पर्यावरण दिन वगैरे प्रकार पाश्चात्यांनी सुरू करावे...पर्यावरण दिन वगैरे प्रकार पाश्चात्यांनी सुरू करावेत हा एक मोठा विरोधाभास आहे. वरं, पर्यावरणाची वाट त्यांनी लावली म्हणून त्यांनी अपराधी भावनेने चालू केलं म्हणावं तर, त्यांचं अजून चालूच आहे आपल्याहूनही जास्त. पुन्हा आपल्यासारख्या विकसनशील देशांना शहाणपणा शिकवायला पुढे. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान'. असो. चालयचंच. थोडं (थोडं काय भलतंच) विषयांतर झालं. शेवटी आपणही पृथ्वीवरच राहतो, आपण आपला वाटा THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36108230585298077912010-06-11T12:41:23.243-07:002010-06-11T12:41:23.243-07:00निरंजन, भारतात खरं तर चंगळवाद नव्हता त्यामुळे आपण ...निरंजन, भारतात खरं तर चंगळवाद नव्हता त्यामुळे आपण नेहमीच ही तत्व पाळत आलो..फ़क्त नव्या पिढीला मात्र त्याची तितकी कदर नाही..निदान शहरात...
अमेरिकेचं म्हणाल तर जगात सगळ्यात जास्त कचरा इथेच निर्माण होतो..नशीब की थोडं फ़ार recycle करतात....
आणि आपल्या महामंडळाबद्द्ल काय म्हणावं??? :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64335529636064724152010-06-11T02:01:24.944-07:002010-06-11T02:01:24.944-07:00मस्त लेख आहे.
खरंतर मला अमेरिकेपेक्षा भारतात "...मस्त लेख आहे.
खरंतर मला अमेरिकेपेक्षा भारतात "Reduce Reuse and Recycle" चे प्रमाण जास्त आढळले. अगदी लहानपणापासून वीज पाणी बचतीचे धडे शिकत आलोय. भारतात रद्दी / भांगारला पैसे मिळतात ह्याची सवय. अमेरिकेत रद्दी टाकताना जीवावर यायचे. :) सध्या पुण्यामध्ये बर्याच घरात ओला कचरा जिरवून खत बनवतात. वीज बचत आपोआप होते कारण महावितरणच त्याची काळजी घेते!

-निरंजनAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-109697712466344702010-06-11T02:01:24.945-07:002010-06-11T02:01:24.945-07:00मस्त लेख आहे.
खरंतर मला अमेरिकेपेक्षा भारतात "...मस्त लेख आहे.
खरंतर मला अमेरिकेपेक्षा भारतात "Reduce Reuse and Recycle" चे प्रमाण जास्त आढळले. अगदी लहानपणापासून वीज पाणी बचतीचे धडे शिकत आलोय. भारतात रद्दी / भांगारला पैसे मिळतात ह्याची सवय. अमेरिकेत रद्दी टाकताना जीवावर यायचे. :) सध्या पुण्यामध्ये बर्याच घरात ओला कचरा जिरवून खत बनवतात. वीज बचत आपोआप होते कारण महावितरणच त्याची काळजी घेते!

-निरंजनAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59368991481757256592010-06-09T11:36:05.611-07:002010-06-09T11:36:05.611-07:00विशाल, प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद :)
मला जे काही म्...विशाल, प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद :)
मला जे काही म्हणावंसं वाटत होतं ते किती योग्य शब्दात मांडलंस रे...अधुन-मधुन हे असे दिवस साजरे करतानाच आपण आपले डोळे रोजच उघडे ठेवावेत हेच खरं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12760496521765415922010-06-09T10:35:15.843-07:002010-06-09T10:35:15.843-07:00तुझ्या याआधीच्या http://www.marathimandali.com/?p=...तुझ्या याआधीच्या http://www.marathimandali.com/?p=317 लेखावरच मी माझी मते मांडलेली आहेत... हे असे दिवस वर्षातून एकदाच का पाळावेत, हा मुद्दा मलाही खटकतो... जर तुम्ही समजंस असाल, पर्यावरणाची व लोकांची जर तुम्हाला काळजी वाटत असेल, योग्य पर्याय/माहिती तुम्हाला ज्ञात असेल, तर का असे दिवस रोज अशा लोकांनी (त्यात मी पण आहेच) पाळले जावू नयेत?

तुझ्या लेखाचा सारांश सांगायचाच झाला, तर आपल्याकडे विशाल तेलंग्रेhttps://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6336974827368525562010-06-08T09:23:19.071-07:002010-06-08T09:23:19.071-07:00आशाताई, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद...आशाताई, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभार...आपण योग्य मुद्दे मांडले आहेत..
आपण पुन्हा आपल्या पुर्वीच्या काही सवयी पुन्हा अंगी बाणवल्या तर खरंच खूप मदत होईल...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85368645820084612182010-06-08T04:32:46.241-07:002010-06-08T04:32:46.241-07:00Bharatat Aapan nehemeech rduce aani re use karat a...Bharatat Aapan nehemeech rduce aani re use karat aalo. Towel juna zala ki hatpusani tehi fatoo lagal ki tyache poche. krayche. uralel ann badal karoon waprayach june kapade molkaraneela dyayche ,dudhachya pishwya doon wapraychya Bhajee dhutalel pani zadana ghalaych itydi tech jari aapan chaloo thewal an paper towel etc nahee waparale, diwe garaj nastana band thewale ,tari khoop fark padel. tuza Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20919762025054318032010-06-07T20:16:19.386-07:002010-06-07T20:16:19.386-07:00हम्म्म..तुझं म्हणणं खरंय हेरंब...हम्म्म..तुझं म्हणणं खरंय हेरंब...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9348083656230433952010-06-07T17:04:14.290-07:002010-06-07T17:04:14.290-07:00सगळं खरं आहे ग. पण आपली मानवजात पृथ्वीमातेला पूर्ण...सगळं खरं आहे ग. पण आपली मानवजात पृथ्वीमातेला पूर्णतः ओरबाडून खाल्ल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. wall-e मध्ये दाखवलेली परिस्थिती प्रत्यक्षात यायला अजून फार तर १०० वर्षं पुरेशी आहेत ... दुर्दैवाने !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40200292650333621602010-06-06T18:56:41.047-07:002010-06-06T18:56:41.047-07:00आनंद खरंय मोबाईल्स, पी.सी. हा सगळा कचरा सगळीकडेच स...आनंद खरंय मोबाईल्स, पी.सी. हा सगळा कचरा सगळीकडेच समस्या करणार आहेत...झाड लावण्याबद्द्ल बरंच बोललं जातं..विशेषत: आपल्याकडे मान्सुनमध्ये पण पुढे त्याचं काय होतं ते देवालाच माहित...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68533025326057080102010-06-06T18:47:50.218-07:002010-06-06T18:47:50.218-07:00रोहन म्हणतोय ते खरं... झाडे लावायला हवी.
सरकारनेह...रोहन म्हणतोय ते खरं... झाडे लावायला हवी.

सरकारनेही धोरणे बदलायला हवीत, चायना मेड वस्तू आणि त्यांचा दर्जा पाहून काही काळात ह्या मोबाईल्स चा इ-कचरा जमा होणार आहे... त्याची विल्हेवाट कशी लावणार आहेत ते ?आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74856995497362070602010-06-05T21:21:26.038-07:002010-06-05T21:21:26.038-07:00अगदी बरोबर रे रोहन...झाडे आणि तीही आपल्या मातीतली ...अगदी बरोबर रे रोहन...झाडे आणि तीही आपल्या मातीतली लावायला आणि जगवायला हवीत..तुझा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. माझ्या खूप शुभेच्छा...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91839036410456542282010-06-05T15:51:28.732-07:002010-06-05T15:51:28.732-07:00अगं झाडे लावायला हवीत आणि ... या जुलै मध्ये २-३ ट्...अगं झाडे लावायला हवीत आणि ... या जुलै मध्ये २-३ ट्री प्लान्टेशनचे प्रोग्राम करतोय... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com