tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post4434005837744390308..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: ती गेली तेव्हा.....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20083530467998861082011-05-24T16:52:04.707-07:002011-05-24T16:52:04.707-07:00या पोस्टवरच्या प्रतिक्रियांवर मी खरच काय बोलणार? प...या पोस्टवरच्या प्रतिक्रियांवर मी खरच काय बोलणार? प्रसंगच असा आहे की आपण फक्त अशा वीरांना सलाम करू शकतो आणि त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याचं ठरवू शकतो.

गुरुनाथ आणि श्रीराज ब्लॉगवर स्वागत. गुरुनाथ 'महानायक' मी वाचलं नाहीये पण प्रयत्न करेन वाचायचा..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69362212574940361242011-05-21T00:57:50.925-07:002011-05-21T00:57:50.925-07:00माझ्याकडून पण सलाम! फुतोशी आणि त्याच्यासारख्या सर...माझ्याकडून पण सलाम! फुतोशी आणि त्याच्यासारख्या सर्वांनाच!

अपर्णा...मी पहिल्यांदाच तुझा Blog वाचला. छान वाटलं.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77539609299784814902011-05-14T03:54:41.036-07:002011-05-14T03:54:41.036-07:00Yogesh +1 ... फुतोशींना सलाम.Yogesh +1 ... फुतोशींना सलाम.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59596655751439409752011-05-11T22:53:46.536-07:002011-05-11T22:53:46.536-07:00..........Anonymoushttps://www.blogger.com/profile/06196333047516261169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39531070046600369792011-05-11T20:12:23.824-07:002011-05-11T20:12:23.824-07:00Vachun dolyat pani aala Aparna...
One need a very...Vachun dolyat pani aala Aparna...
One need a very big and strong heart to give priority to the duties towards country over personal emotions..
Salute to such people!!Nishahttps://www.blogger.com/profile/01296165976223809379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29167718638591101492011-05-11T14:47:44.895-07:002011-05-11T14:47:44.895-07:00फुतोशी व अशा अनाम फुतोशींना सलाम व सगळ्या मृतांना ...फुतोशी व अशा अनाम फुतोशींना सलाम व सगळ्या मृतांना मन:पूर्वक श्रध्दांजली व सलाम !!!

आपत्ती हातात हात घालून एकामागोमाग एक कोसळतच राहतात त्याचे उदा आहे हे. फार भयावह घटना घडली.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65847893575107184612011-05-11T13:40:37.850-07:002011-05-11T13:40:37.850-07:00खरंच ज्यांच्यावर ही पाळी आली असेल त्यांचे काय हाल ...खरंच ज्यांच्यावर ही पाळी आली असेल त्यांचे काय हाल झाले असतील विचारही करवत नाही :( फारच भयंकर होतं ते.. तेव्हा आम्ही अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर होतो आणि पश्चिम किनाऱ्यालाही धोका आहे हे जेव्हा कळलं तेव्हा आमची काय अवस्था झाली होती ते आठवलं. सुदैवाने काही झालं नाही पण त्यानुले प्रत्यक्ष त्या प्रसंगात अडकलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही !!!

फुतोशी आणि अशा हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66749238758120914392011-05-11T11:06:06.200-07:002011-05-11T11:06:06.200-07:00स्पष्ट बोलायचे झाले तर ही पोस्ट वाचुन मी रडवेला झा...स्पष्ट बोलायचे झाले तर ही पोस्ट वाचुन मी रडवेला झालो आहे, आधीच जपानी म्हणजे सुभाषबाबुजींच्या अस्थी जपुन ठेवणारा, आपल्याला स्वातंत्र्यलढ्यात सख्या भावासारखा मदत करणारा देश. आपला आशियाई सख्खा भाऊ समजा. त्यात हे संकट. माझ्या जपानी बंधुंना ह्याच्यातुन लवकर मार्ग मिळावा.

टीप:- महानायक हे पुस्तक आयुष्याचे बायबल मानले त्या दिवसा पासुन मला ह्या बुटक्या लोकांबद्दल कमालीचा आदर आहे. राषबिहारी बोसगुरुनाथhttps://www.blogger.com/profile/11148998008817550447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90318172934598852602011-05-11T09:17:09.117-07:002011-05-11T09:17:09.117-07:00अजूनही आठवतो दिवस जेव्हा मला मित्राने फोनवर सांगित...अजूनही आठवतो दिवस जेव्हा मला मित्राने फोनवर सांगितलं की टीव्ही लाव, निसर्ग कोपलाय आणि ते दृश्य टीव्हीवर बघून हात पाय लटपटायला लागेल... :(

तरी जपान ने मोठ्या धीराने शहर उभी केली, त्या सगळ्यांच्या हिंमतीला सलाम आणि मृतांना भावपूर्ण श्रध्दांजलीSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72142419596787591052011-05-11T08:18:59.987-07:002011-05-11T08:18:59.987-07:00सलाम .............सलाम .............mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24347393875579782922011-05-11T07:42:32.205-07:002011-05-11T07:42:32.205-07:00सलाम......
सर्व नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली.....सलाम......

सर्व नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली...Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com