tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post3885980655244800057..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी १ - अबके सावन ऐसे बरसेअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55563216079439878342010-03-07T09:22:51.415-08:002010-03-07T09:22:51.415-08:00KD खरंच रे तेव्हा छान छान गाणी यायची असं मलाही वाट...KD खरंच रे तेव्हा छान छान गाणी यायची असं मलाही वाटतं...आवर्जुन लिहिल्याबद्दल आभार...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29104091898559494572010-03-07T01:52:12.265-08:002010-03-07T01:52:12.265-08:00Mazihi atishay awadati ani gaani ani tu lihila ahe...Mazihi atishay awadati ani gaani ani tu lihila ahes tasach engineering chi exam zaleli ani mag sutti madhe pawasat mothyanda TV var channel on karun hi gani parat parat parat eikat man udya marayacha....
Khup chan chan gaani aleli teva, yayachi. Tyaweli Lucky Ali cha ek ala hota "Gori teri aankhe kahe". Zakaasach, athavani ekadam tajya houn tapatap padayala lagalya :-)Asaami-Asaamihttps://www.blogger.com/profile/09937351702589869672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29097927583249272832010-03-05T08:41:36.534-08:002010-03-05T08:41:36.534-08:00अरुंधती..मला ही पोस्ट लिहिताना माहित नव्हतं की माझ...अरुंधती..मला ही पोस्ट लिहिताना माहित नव्हतं की माझ्यासारखीच ही गाणी बर्याच जणांच्या मनात घर करुन बसलीत आणि मग प्रतिक्रियेतून ती बाहेर येतील पण आता सगळी मंडळी मिळून गाण्यांच्या आठवणी सांगतोय असं झालंय...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-67459911794483232632010-03-05T08:41:11.750-08:002010-03-05T08:41:11.750-08:00@JaguarNacब्लॉगवर स्वागत..अजुन एक नवा वाचक या गाण्...@JaguarNacब्लॉगवर स्वागत..अजुन एक नवा वाचक या गाण्याच्या निमित्ताने क्या बात है? ’अब के सावन’ खरंच तसंच आहे....आणि व्हिडिओ पाहता पाहता कधी स्वतःच नाचायच्या बेतात येतो कळतच नाहीअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19685120985748101142010-03-05T07:08:46.757-08:002010-03-05T07:08:46.757-08:00सुंदर लेख! आवडती गाणी, पाऊस आणि मनाचा मुक्त संवाद....सुंदर लेख! आवडती गाणी, पाऊस आणि मनाचा मुक्त संवाद.... व्वा! क्या बात है! :-)

अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74170313686782555742010-03-05T00:32:40.247-08:002010-03-05T00:32:40.247-08:00अबके सावन आठवलं आणि शहारून निघालो आणि लगोलग आवडत्य...अबके सावन आठवलं आणि शहारून निघालो आणि लगोलग आवडत्या गाण्याच्या धुनींनी मनात गर्दी केली. फार मस्तं वाटलं.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11802554419463173277noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53282366383270076562010-03-04T09:18:05.849-08:002010-03-04T09:18:05.849-08:00शशांक, तुमचा तर मला हेवाच वाटतो....एक वेगळाच आवाज ...शशांक, तुमचा तर मला हेवाच वाटतो....एक वेगळाच आवाज आहे...त्यांची पिया तोरा कैसा अभिमान सारख्या गाण्यांना जो घनगंभीर सूर लागतो त्याने पावसाचं एक वेगळं रुप दिसतं....ब्लॉगवर स्वागत...या दोन गाण्यांच्या निमित्ताने या ब्लॉगवर दोन नवीन वाचक आले त्यामुळे जास्त छान वाटतंय....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38588167598942475492010-03-04T09:17:49.015-08:002010-03-04T09:17:49.015-08:00भाग्यश्रीताई, तुझ्या इथल्या भयंकर थंडीत तर तुला अज...भाग्यश्रीताई, तुझ्या इथल्या भयंकर थंडीत तर तुला अजून जास्त गाण्यांची गरज आहे...त्यांच्या भेटीचं अप्रुप आहेच...आणि त्यावेळी अमेरिकेचा विसा नव्हता म्हणून तिथं आले नाही असं त्या म्हणल्या आणि मग अर्थात नंतर त्या आल्या पण नेमका त्यांच्या कार्यक्रम न्यु-जर्सीत जरा जास्त लांबही होता आणि त्या दिवशी काही कारणाने जमलं नाही त्याची रुखरूख जाणवते...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55264261094641654622010-03-04T09:14:22.550-08:002010-03-04T09:14:22.550-08:00अनिकेत धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत...खरंच ही गाणी म...अनिकेत धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत...खरंच ही गाणी मूड बनवतात...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14079643615871560272010-03-04T08:06:09.167-08:002010-03-04T08:06:09.167-08:00त्यांच्या एका SPIC MACAY च्या मैफिलीसाठी मला स्वर-...त्यांच्या एका SPIC MACAY च्या मैफिलीसाठी मला स्वर-मिश्रणाची संधी मिळाली होती. खरंच खूप कसलेला आवाज आहे त्यांचा.
तुमचा लेख वाचून फिरून एकदा पावसाची खूप आठवण यायला लागलिये...Shashank Kanadehttps://www.blogger.com/profile/08163473826385390327noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91212002984273790782010-03-04T06:51:12.277-08:002010-03-04T06:51:12.277-08:00अपर्णा, क्या बात हैं! सकाळी सकाळी सहीच मूड बनवलास....अपर्णा, क्या बात हैं! सकाळी सकाळी सहीच मूड बनवलास. ही दोन्ही गाणी आवडती आहेतच आणि मला तू टाकलेला फोटोही खूप आवडला.... अबके सावन गुणगुणत त्या पावसात मस्त भिजावसं वाटतयं.... त्या तिनचार मिनीटांच्या भेटीची गोडी अजूनही टिकून आहे हे जाणवतयं. सहीच. चला आता पुन्हा एकदा ऐकते....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26984542606464427432010-03-04T02:31:47.857-08:002010-03-04T02:31:47.857-08:00ही पोस्ट वाचल्यावर पुन्हा दोन्ही गाणी ऐकली.
एकदम...ही पोस्ट वाचल्यावर पुन्हा दोन्ही गाणी ऐकली.
एकदम मूडच बदलून गेला. मस्त, ताजतवानं वाटतय.अनिकेत वैद्यhttps://www.blogger.com/profile/11600978031631198747noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25882349313587285712010-03-03T21:55:39.322-08:002010-03-03T21:55:39.322-08:00सोनाली ’अब के सावन’ चा व्हिडिओ एका जागी बसून पूर्ण...सोनाली ’अब के सावन’ चा व्हिडिओ एका जागी बसून पूर्ण पाहिलाच नाहीये कधी कारण एखादी गिरकी तरी घ्यावीशी वाटतेच आणि पावले आपोआप थिरकतात...गाण्यांच्या आठवणी काढायच्या ठरवलं तर आसपासचं जग विसरायलाच होतं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40366462395170517752010-03-03T21:42:26.116-08:002010-03-03T21:42:26.116-08:00All time favourite आहेत ही गाणी. 'अब के सावन....All time favourite आहेत ही गाणी. 'अब के सावन...' गाण लागलं की तर नाचावसंच वाटत. आठवणींच राज्य खरचं खुप सुंदर असतं. मस्त लिहील आहे.
सोनालीसोनाली केळकरhttps://www.blogger.com/profile/01411480399316165428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57749063546117834352010-03-03T21:35:27.271-08:002010-03-03T21:35:27.271-08:00अरे व्वा तन्वी लेक गातोय म्हणजे ऐकायला हवं....अरे व्वा तन्वी लेक गातोय म्हणजे ऐकायला हवं....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29755364012744408512010-03-03T21:34:42.467-08:002010-03-03T21:34:42.467-08:00मनमौजी, अगदी मनातलं बोललात "सीखो ना" हे ...मनमौजी, अगदी मनातलं बोललात "सीखो ना" हे गाणं मूड बनवतं....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30723677555962527452010-03-03T20:57:37.595-08:002010-03-03T20:57:37.595-08:00bai mala hi gani aawadatat he tumhala kay vegale s...bai mala hi gani aawadatat he tumhala kay vegale sangu...tumhi ti pahilich aahet majhya album madhe...pan aata lek gatoy g hi gani....tula khar sangu tyatale sukh mhanaje...aahaahaa..............Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21154524926299372672010-03-03T19:14:08.141-08:002010-03-03T19:14:08.141-08:00ही दोन्ही गाणी जबर्या आहेत. . . "सीखो ना&quo...ही दोन्ही गाणी जबर्या आहेत. . . "सीखो ना" हे गाणं तर मूड बनवतं. . .शुभाजी ना प्रत्यक्ष भेटलाय!!! लकी आहात. . .पोस्ट मस्त जमली आहे.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33355990205526573262010-03-03T18:30:43.697-08:002010-03-03T18:30:43.697-08:00धन्यवाद श्रद्धा...आठवलं नं खंडाळा आणि लोणावळा?? का...धन्यवाद श्रद्धा...आठवलं नं खंडाळा आणि लोणावळा?? काही काही गाणी आणि ठिकाणं पक्की मनात बसलेली असतात...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82254423995658069882010-03-03T18:11:31.500-08:002010-03-03T18:11:31.500-08:00aare zakkaas mala khandala ani lonavala chi athava...aare zakkaas mala khandala ani lonavala chi athavan jhali ggshraddhahttp://maanmokale.wordpress.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20174396979893488872010-03-03T18:10:47.108-08:002010-03-03T18:10:47.108-08:00why cant I comment ?
- Shraddhawhy cant I comment ?

- ShraddhaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-10830357940257169282010-03-03T18:09:44.429-08:002010-03-03T18:09:44.429-08:00अरे हो चॅनेल व्ही मी विसरलेच होते...आणि मलाही ते ग...अरे हो चॅनेल व्ही मी विसरलेच होते...आणि मलाही ते गाण्याच्या व्हिडिओमधली स्टोरी फ़ार आवडायची...आजकाल तसं होतं का नीट लक्षात येत नाही...पण तेव्हा एक प्रायव्हेट आल्बम्सचा जमाना आला होता त्या लाटेत असे छान छान व्हिडिओ येऊन गेले...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83811857026114772542010-03-03T17:59:44.124-08:002010-03-03T17:59:44.124-08:00’अब के सावन’ चॅनल व्ही वर बरेचदा लागायचं, त्यावेळी...’अब के सावन’ चॅनल व्ही वर बरेचदा लागायचं, त्यावेळी प्रायवेट अल्बम्सच्या गाण्याच्या विडीओज मध्ये सुध्दा एक स्टोरी असायची...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19471342131249087952010-03-03T16:25:24.502-08:002010-03-03T16:25:24.502-08:00धन्यवाद सुहास...ही दोन्ही टि.व्ही.च्या जमान्यात एक...धन्यवाद सुहास...ही दोन्ही टि.व्ही.च्या जमान्यात एकापाठी एक लागली की काय वाटायचं ते आता यु ट्युबच्या प्लेलिस्ट मधुन वाटणं कठिण आहे म्हणून आठवण...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16919291690192271462010-03-03T16:02:30.372-08:002010-03-03T16:02:30.372-08:00मस्त..दोन्ही गाणी माझी आवडती. पोस्ट झकास नेहमीसारख...मस्त..दोन्ही गाणी माझी आवडती. पोस्ट झकास नेहमीसारखाच .. :)Anonymousnoreply@blogger.com