tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post3867616641808493998..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: सोबतअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35620257189933853852012-07-26T12:41:08.314-07:002012-07-26T12:41:08.314-07:00अरे बापरे सिद्धार्थ तू यंदा हरभर्याचं झाड लावलंस ...अरे बापरे सिद्धार्थ तू यंदा हरभर्याचं झाड लावलंस का??
मला वाटतं व्यक्तिरेखा नाही ते अनुभव आहेत माणसांचे. अर्थात त्यातून थोडंफ़ार त्या माणसांना रेखाटता आलं आहे असं समजुया हवं तर....
बाकी काही जुन्या पोस्टची एक पीडीएफ़ काढायचं केव्हापासून डोक्यात आहे आणखी ते काही आवडीच्या पोस्टच्या लिंकचं एखादं पानपण..सगळंच मनात....बघुया...

आभार्स रे...बर्य़ाच दिवसांनी आलास आणि आवर्जून अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68063196849320280822012-07-26T01:37:07.225-07:002012-07-26T01:37:07.225-07:00किरा, टोशा, तुझी ती शेजारीण... लिखाणातून सगळ्या व्...किरा, टोशा, तुझी ती शेजारीण... लिखाणातून सगळ्या व्यक्तिरेखा कशा मस्त उतरवल्या आहेस. वपुंसारखं तू पण आत्ता "माणसं" नावाचे एक पुस्तक लिहायला घे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89713579662938188702012-07-22T21:55:18.070-07:002012-07-22T21:55:18.070-07:00:) आभार.:) आभार.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16155970469726378392012-07-21T22:19:41.017-07:002012-07-21T22:19:41.017-07:00Khoop chhan.. :)Khoop chhan.. :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17108100630819048692012-07-02T09:08:49.149-07:002012-07-02T09:08:49.149-07:00हेरंब अरे फ़ॉर चेंज ती स्पॅनिश नाही अमेरीकनच आहे.....हेरंब अरे फ़ॉर चेंज ती स्पॅनिश नाही अमेरीकनच आहे...:)
तिला मी ते फ़क्त शेवटचं already अनुवादित वाक्य नेहमी सांगत असते...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49044501698769588292012-07-02T09:07:38.039-07:002012-07-02T09:07:38.039-07:00हो कौतुक तर आहेच...आणि मला तर तिची अशी एक वेगळी सो...हो कौतुक तर आहेच...आणि मला तर तिची अशी एक वेगळी सोबत मिळाल्यामुळेही तिचं असणं लक्षात राहिल....
आभार, सविता..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16284230757734357062012-06-30T22:13:15.416-07:002012-06-30T22:13:15.416-07:00ग्रेट अनुभव !! मस्तच.. हा लेख स्पॅनिशमध्ये अनुवादि...ग्रेट अनुभव !! मस्तच.. हा लेख स्पॅनिशमध्ये अनुवादित करून किराला दे :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18630491686761957212012-06-29T02:07:02.891-07:002012-06-29T02:07:02.891-07:00माणसांना स्वत:सह जगू देणारी व्यवस्था ज्या देशांनी/...माणसांना स्वत:सह जगू देणारी व्यवस्था ज्या देशांनी/ समाजांनी निर्माण केल्या आहेत त्याचं नेहमीच कौतुक वाटत. अर्थात किरासाराख्या व्यक्तींचही कौतुक आहेच!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16088795371041146482012-06-28T11:12:33.643-07:002012-06-28T11:12:33.643-07:00अनघा "नेहमीप्रमाणे"चा अर्थ आधीचं वाचलेलं...अनघा "नेहमीप्रमाणे"चा अर्थ आधीचं वाचलेलंही आवडलेलं आहे (असा माझ्यासाठी सोयिस्कर) अर्थ घेतेय....स्वागत...:)

हो मी यावेळी थोडी नशीबवान आहे..कारण इथेही नाहीतर सारखं सारखं एजन्सीकडून प्रत्येकवेळी वेगळी माणसं मिळाली की त्यांना पुन्हा आपल्या घराचा/कामाच परीचय द्या चं त्रांगडं निदान सध्यातरी नाहीये...आणि किरा खरंच खूप चांगली आहे.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26140943778233083292012-06-28T11:10:12.189-07:002012-06-28T11:10:12.189-07:00बरेच दिवसांनी शार्दुल....:)
आभार...:)बरेच दिवसांनी शार्दुल....:)
आभार...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24502751726852357132012-06-28T11:09:50.122-07:002012-06-28T11:09:50.122-07:00अनघा, बरेच महिने तिला पाहातेय त्यामुळे खरं तर मलाच...अनघा, बरेच महिने तिला पाहातेय त्यामुळे खरं तर मलाच वाचल्यावर हळवं झाल्यासारखं वाटत होतं....पण लिहिल्यामुळे आता बरंही वाटतंय....कारण तिचं निव्वळ घरात असणंही एका दिवसापुरता मला थोडी सोबत देऊन जातं ते खूप महत्त्वाचं आहे.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50013017435449306382012-06-28T11:08:00.974-07:002012-06-28T11:08:00.974-07:00अगदी खरंय..या आणि अशा अनेक सपोर्ट सिसिट्म्स नसत्या...अगदी खरंय..या आणि अशा अनेक सपोर्ट सिसिट्म्स नसत्या तर दोघं काम करणार्यांच्या घरात तर संध्याकाळी फ़क्त भांडणंच वाजली असती....कारण मग ही सगळी कामं कोण करणार हा एकच प्रश्न अनेक वादांना पुरला असता...:)
आभार गं.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5035736874623769112012-06-28T02:55:21.061-07:002012-06-28T02:55:21.061-07:00अपर्णा - नेहमी प्रमाणेच जमून आली आहे "सोबत&qu...अपर्णा - नेहमी प्रमाणेच जमून आली आहे "सोबत". खरंच अशा अनेक सपोर्ट सिस्टिम्स आपलं रोजचं जगणं सुरळीत आणि सुखाचे करतात ना! नशीबवान तू अशी अबोल पण योग्य काम पार पडणारी सोबत तुला मिळाली आहे.अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70923017930808379292012-06-28T01:06:49.292-07:002012-06-28T01:06:49.292-07:00Mastach...khup chanMastach...khup chanShardulhttps://www.blogger.com/profile/05239532300530342835noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-78082082076797625302012-06-27T22:33:10.182-07:002012-06-27T22:33:10.182-07:00छान झाला आहे लेख. आवडला. हळवा...कामात मग्न असलेली ...छान झाला आहे लेख. आवडला. हळवा...कामात मग्न असलेली ती डोळ्यासमोर आली आणि मागून हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवणारी तू. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5508321743061530812012-06-27T22:02:59.248-07:002012-06-27T22:02:59.248-07:00अपर्णा,
माझी आई नेहेमी म्हणते, एक संसार चालवताना फ...अपर्णा,
माझी आई नेहेमी म्हणते, एक संसार चालवताना फक्त दोघंच नसतात.... तो सावरताना असंख्य हात सोबतीला असतात. दृश्य-अदृश्य....
अशा अगणित support systems आपलं आयुष्य सावरतात हेच खरं.
छान पोस्ट आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या त्यांच्या अस्तित्वानं आपलं जगणं सुसह्य करतात पण बऱ्याचदा दुर्लक्षित ही राहतात. आज तू इथे त्यांचा उल्लेख केल्यास. मस्तच वाटलं.Anonymousnoreply@blogger.com