tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post383471050218212256..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी ६ - नवलाख तळपती दीप विजेचे येथअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35370843836719848692010-11-18T12:13:53.999-08:002010-11-18T12:13:53.999-08:00आनंद, तुम्ही दोघ मिळून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू...आनंद, तुम्ही दोघ मिळून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका...मोडेल ते....
काही जुनी गाणी दुकानाततरी मिळतील का देव जाणे....आता मी एक यादी करणार आहे आणि पुढच्यावेळी रिदम हाउसला जाऊन त्यांचं डोकं खाणार आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50209139496107802792010-11-14T01:18:40.464-08:002010-11-14T01:18:40.464-08:00छान पोस्ट.. आणि हेरंबच्या कमेंटला दुजोरा.. न ऐकलेल...छान पोस्ट.. आणि हेरंबच्या कमेंटला दुजोरा.. न ऐकलेली गाणी कळतात दर वेळी, तुला मिळाली तर शेअर कर लगेच....आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40431772982112530122010-11-12T10:03:10.260-08:002010-11-12T10:03:10.260-08:00आभारी मीनल ...गाणं जरूर ऐक...खूप शांत संगीत आहे......आभारी मीनल ...गाणं जरूर ऐक...खूप शांत संगीत आहे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91452919087435522122010-11-12T01:13:23.702-08:002010-11-12T01:13:23.702-08:00वाह!
खूप खूप छान झाली आहे पोस्ट..
तुझ्यामुळे ते ग...वाह!
खूप खूप छान झाली आहे पोस्ट..
तुझ्यामुळे ते गाणे ऎकेन आता..मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6879355013406761962010-11-01T22:47:21.439-07:002010-11-01T22:47:21.439-07:00निशा, ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून लिहिलस त्याबद्दल ...निशा, ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून लिहिलस त्याबद्दल आभार....मला वाटत उन्हाळाभर वाट पाहून मग बरसणाऱ्या पावसाची किमत आपल्याला मायदेश सोडला की लगेच कळते....इथला पाऊस मात्र वर्षभर दिसत असतो त्यामुळे आपण फक्त उदास होतो...त्यातही इथे अमेरिकेत वेस्ट कोस्टला राहणाऱ्या जवळजवळ सगळ्यांकडून मी पाऊस आवडत नाही हेच ऐकलेय....ही पोस्ट अशाच भावनेतून लिहिली आहे...
ब्लॉगवर अशीच दिसत राहशील ही आशा.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66856334638968303932010-11-01T22:29:06.884-07:002010-11-01T22:29:06.884-07:00'Paus mala aawadato ki aawdaycha ??'
agad...'Paus mala aawadato ki aawdaycha ??'

agadi mazya babtit pan asach aahe - indiat asatana aandharun aala ki tyamagun yenara paus aani vijancha kadkadat mhanaje etaka chan vataycha - aani mazya maheri chiplun la tar vij kadakadali ki lights janar mag aandharat candle lavun mi aani aai gharachya gallary madhe zopala hota tyavar basun mast gappa maraycho, kadhi kadhi shejarani pan Nishahttps://www.blogger.com/profile/01296165976223809379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30551629079581775582010-10-29T07:46:51.460-07:002010-10-29T07:46:51.460-07:00शार्दुल, त्या गिटारमुळे तर हे गीत खूप जास्त हळवं आ...शार्दुल, त्या गिटारमुळे तर हे गीत खूप जास्त हळवं आणि तरल झालय असं मला वाटत...संगीताचा ढणाणा न करता गाणी किती छान होऊ शकतात याचा उत्तम नमुना...प्रतिक्रियेसाठी आभारी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58862103687036106462010-10-29T07:44:20.082-07:002010-10-29T07:44:20.082-07:00सिद्धार्थ, अरे घरी जाताना हळवा होतोयस मग येताना......सिद्धार्थ, अरे घरी जाताना हळवा होतोयस मग येताना....जाऊदे...सध्या मनाने आधीच पोच...आणि मनसोक्त दिवाळीची मजा लुटून ताजातवाना होऊन ये....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7060393836718477192010-10-29T07:43:38.862-07:002010-10-29T07:43:38.862-07:00मंगेश खूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत...हे गीत माझ...मंगेश खूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत...हे गीत माझ्याही खूप आठवणीत आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22870655537808366802010-10-29T07:37:30.728-07:002010-10-29T07:37:30.728-07:00धन्यवाद दीपक...हा फक्त इथल्या पावसाचा परिणाम आहे....धन्यवाद दीपक...हा फक्त इथल्या पावसाचा परिणाम आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64570155529639037052010-10-29T01:21:41.455-07:002010-10-29T01:21:41.455-07:00मस्त आहे..
हे गाणं फार आवडतं मला..
सी रामचंद्रांच...मस्त आहे..

हे गाणं फार आवडतं मला..
सी रामचंद्रांच्या स्वत:च्या आवाजातलं..
पाठीमागे गिटार वाजवली आहे.

आता दिवसभर मनात वाजत राहील..Shardulhttps://www.blogger.com/profile/02205190778239719943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28750314049721921262010-10-28T22:28:46.092-07:002010-10-28T22:28:46.092-07:00छान झाली आहे पोस्ट. मी पण आज घरी जाणार आहे त्यामुळ...छान झाली आहे पोस्ट. मी पण आज घरी जाणार आहे त्यामुळे भारतात असून देखील घरच्या आठवणीने उगीच हळवा झालो.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29413290086617907602010-10-28T22:15:28.280-07:002010-10-28T22:15:28.280-07:00मला ही कविता आणि ते गीत यांची पुनः आठवण करून दिलीत...मला ही कविता आणि ते गीत यांची पुनः आठवण करून दिलीत आणि त्यावर खूप छानसे समर्पक लिहिलेत याबद्दल धन्यवाद.
मंगेश नाबर.mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5365490244712929632010-10-28T21:02:20.942-07:002010-10-28T21:02:20.942-07:00खरं सांगु तर, तुझ्या या शब्दांवर काय कमेंट दयावी त...खरं सांगु तर, तुझ्या या शब्दांवर काय कमेंट दयावी ते कळतच नाही !! फक्त ते वाच राहवे आणि मनात भरुन घ्यावे, पावसाला मनात भरुन घेतो तसे!!

Simply Speechless !!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65925290118291807542010-10-28T16:56:28.153-07:002010-10-28T16:56:28.153-07:00अनुप ब्लॉगवर स्वागत...
ही तुमची प्रतिक्रिया म्हणजे...अनुप ब्लॉगवर स्वागत...
ही तुमची प्रतिक्रिया म्हणजे एक प्रकारची पावती आहे...कारण हो तुमचं साधारण बरोबर आहे...फक्त मी seattle ला नाही तर portland च्या जवळ पास आहे..म्हणजे वातावरणाच्या बाबतीत म्हणायचं तर सारखच..... हा जो आता या इथल्या पावसाळी मोसमाचा परिणाम आहे तो माझ्यासारखाच आणखी कुणालाही पटतोय हे पाहून मला वेगळच वाटतंय...म्हणजे in short your comment made my day...I didnot know I could अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16619365201142237492010-10-28T16:49:42.392-07:002010-10-28T16:49:42.392-07:00तुम्ही seattle ला आहात का? तुमच्या पहिल्या काही ओळ...तुम्ही seattle ला आहात का? तुमच्या पहिल्या काही ओळीवरुन वाटते.
मी स्वतः Seattle मध्ये आहे। अगदी मनातले लिहिले आहे।
Especially, चहा, संध्याकाळ, हवाई etcanuphttps://www.blogger.com/profile/05552421962883788330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16093729821009105952010-10-28T13:35:45.183-07:002010-10-28T13:35:45.183-07:00रोहन, आपली गावं एकाच भागात आहेत म्हणून तू लवकर पोच...रोहन, आपली गावं एकाच भागात आहेत म्हणून तू लवकर पोचतोस बघ तिथे...:)
आणि तुझे उसासे लवकरच संपतील रे आणि तू तिथे जाऊन भटकशील...आमचे जरा दीर्घ उसासे आहेत बाबा...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89651705268794431182010-10-28T13:28:11.471-07:002010-10-28T13:28:11.471-07:00काय गं तू... मला एकदम नेऊन पोचवतेस गावाला... :) आत...काय गं तू... मला एकदम नेऊन पोचवतेस गावाला... :) आता मी सुद्धा आठवणीचे उसासे सोडत बसतो बाकीचा वेळ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-67285332045115263632010-10-28T11:55:04.184-07:002010-10-28T11:55:04.184-07:00हेरंब तुझी कमेन्ट इतक्या पटकन आली म्हणून सांगते हे...हेरंब तुझी कमेन्ट इतक्या पटकन आली म्हणून सांगते हे आत्ता या क्षणी जसं वातावरण इथं झालंय आणि एकंदरित जी काही उदासी दाटलीय त्यामुळे सुचलं तसं लिहिलंय रे.....पण जर तुला हे गाणं कधी ऐकायला मिळालं तर नक्की ऐक...मी रेडिओवर ऐकायचे...मायाजालावर नाही मिळणार पण तिथे कुणालातरी रिदम हाऊस मध्ये वगैरे शोधायला सांगितलं पाहिजे.....पावसाळ्यात त्या बाजुला चक्कर मारायला काय छान वाटतं नाही...असो..मी उत्तराची पोस्ट अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7533095224470513162010-10-28T11:46:10.011-07:002010-10-28T11:46:10.011-07:00सही.. तुझ्यामुळे मला दर वेळी नवीन (माझ्या दृष्टीने...सही.. तुझ्यामुळे मला दर वेळी नवीन (माझ्या दृष्टीने नवीन) गाणी कळतात.
याचंही छान विश्लेषण केलं आहेस !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com