tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post3354054756452961012..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: काही वेगळ्या पी.एच.डी.अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64277165482674391282010-11-28T09:33:15.451-08:002010-11-28T09:33:15.451-08:00अभिनंदन विक्रम...अभिनंदन विक्रम...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72834509555768972232010-11-28T01:24:19.655-08:002010-11-28T01:24:19.655-08:00Mi suddha ak PHD dharak aahe hi post vachun samjal...Mi suddha ak PHD dharak aahe hi post vachun samjale ;)

Thnx :)विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71012878811337408012010-11-25T11:11:30.441-08:002010-11-25T11:11:30.441-08:00एक राहिलंच बाबा..तू म्हणतोस तसं आहे का माहित नाही ...एक राहिलंच बाबा..तू म्हणतोस तसं आहे का माहित नाही पण माझं आधी फ़ीड बर्नरचं खातं नव्हत आणि आता ते गुगलने घेतल्यावर फ़क्त मला या ब्लॉगचा पत्ता विचारल्यावरच बोंबा मारायला सुरुवात होते...कुछ तो करना पडेगा....सध्या तरी तू तुझ्या ब्लॉगरला लॉग इन करतोस त्यात तुला फ़ीड दिसत असेल असं वाटतंय नाहीतर म.ब्लॉ.वि. आहेच......पण तरी तू येतोस ब्लॉगवर यात मला समाधान आहे.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-10228112138598437262010-11-25T11:03:59.303-08:002010-11-25T11:03:59.303-08:00देवेंद्र, मला हा साक्षात्कार अमेरिकेत आल्यावर का व...देवेंद्र, मला हा साक्षात्कार अमेरिकेत आल्यावर का व्हावा असा विचार करत होते..कदाचित इथे प्रवास आणि स्वतःचं सोडून इतर कौंटुंबिक व्यवधाने नसल्याने वेळ जरा जास्त मिळतो आणि मग डोक्याला असे उद्योग देत बसतो आपण असं वाटतंय....पण तू तुझ्या इतक्या व्यस्त कालावधीमध्ये या पी.एच.डी.ना वेळ कसा देतो तेही लिही की एकदा...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82085112553093581772010-11-25T11:03:54.822-08:002010-11-25T11:03:54.822-08:00देवेंद्र, मला हा साक्षात्कार अमेरिकेत आल्यावर का व...देवेंद्र, मला हा साक्षात्कार अमेरिकेत आल्यावर का व्हावा असा विचार करत होते..कदाचित इथे प्रवास आणि स्वतःचं सोडून इतर कौंटुंबिक व्यवधाने नसल्याने वेळ जरा जास्त मिळतो आणि मग डोक्याला असे उद्योग देत बसतो आपण असं वाटतंय....पण तू तुझ्या इतक्या व्यस्त कालावधीमध्ये या पी.एच.डी.ना वेळ कसा देतो तेही लिही की एकदा...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62765141337326257162010-11-25T11:03:26.030-08:002010-11-25T11:03:26.030-08:00ठांकु, बाबा दोन्ही कमेन्टसाठी...ठांकु, बाबा दोन्ही कमेन्टसाठी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26498967810401295672010-11-25T03:04:05.585-08:002010-11-25T03:04:05.585-08:00खर आहे ग अश्या बरयाच वेगवेगळ्या पी एच ड्या आपण घेत...खर आहे ग अश्या बरयाच वेगवेगळ्या पी एच ड्या आपण घेतच असतो...लेख मस्तच...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53666903731335913752010-11-25T00:54:33.213-08:002010-11-25T00:54:33.213-08:00अपर्णा,
आधीची कॉमेंट मला दुसर्या पोष्टीवर टाकायची...अपर्णा,
आधीची कॉमेंट मला दुसर्या पोष्टीवर टाकायची होती..असो :)
PhD आवडल्या :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86004112433018090152010-11-25T00:05:41.141-08:002010-11-25T00:05:41.141-08:00एक राहिलंच...लई उशीरानं बालदिनाच्या शुभेच्छा आरूषल...एक राहिलंच...लई उशीरानं बालदिनाच्या शुभेच्छा आरूषला!!:)
आणि बहुतेक तू राईट क्लिक दिसेबल केल्यानं तुझा फीड ब्लॉक होतो ब्लॉगरात...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24045753286474496942010-11-22T17:31:06.786-08:002010-11-22T17:31:06.786-08:00हेरंब तू त्यात नक्की असशील याची खात्री आहे मला.......हेरंब तू त्यात नक्की असशील याची खात्री आहे मला.....या वर्षीच्या आभारदिनाच्या(thanksgiving ani black friday re) खरेदीची PHD झाली असेल तर थिसीस पाठवून दे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17101022514882544042010-11-22T17:29:30.146-08:002010-11-22T17:29:30.146-08:00संकेत नवपीएचडीधारकांच्या दरबारात आपल स्वागत आहे.....संकेत नवपीएचडीधारकांच्या दरबारात आपल स्वागत आहे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-823259997236221162010-11-21T20:20:47.049-08:002010-11-21T20:20:47.049-08:00हाहाहाहा.. एकूण एका शब्दाशी सहमत.. आयला मी पण एवढ्...हाहाहाहा.. एकूण एका शब्दाशी सहमत.. आयला मी पण एवढ्या मिनी आणि मेगा पीएचडया केल्या आहेत हे तुझा लेख वाचेपर्यंत लक्षातच आलं नव्हतं :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86556553066875592462010-11-21T18:23:20.861-08:002010-11-21T18:23:20.861-08:00नक्कीच असतील असे अनेक लोक. मीही असाच एक PhD धारक आ...नक्कीच असतील असे अनेक लोक. मीही असाच एक PhD धारक आहे. :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70938756115327944272010-11-21T09:50:30.239-08:002010-11-21T09:50:30.239-08:00मीनल, आजकाल हे माझ्यासारखे आरंभशुर पी.एच.डी.धारक भ...मीनल, आजकाल हे माझ्यासारखे आरंभशुर पी.एच.डी.धारक भरपुर असणार याची खात्री आहे मला.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37930303153702563742010-11-21T09:50:14.914-08:002010-11-21T09:50:14.914-08:00हा हा प्रसाद....डॉ टिंबं
ती विमानप्रवासातली पी.एच...हा हा प्रसाद....डॉ टिंबं
ती विमानप्रवासातली पी.एच.डी. ह्म्म्म्म्म्म्म्म.....पुर्ण करायची इच्छा होत नाहीए म्हणून राहिली असेल..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71757036010173883762010-11-21T07:56:08.035-08:002010-11-21T07:56:08.035-08:00ha ha mast zaliye post!
havya teva ghya, ani havya...ha ha mast zaliye post!
havya teva ghya, ani havya teva soda prakaratali PHD malasuddha lahu hotat.मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33361015432314351012010-11-20T22:32:30.579-08:002010-11-20T22:32:30.579-08:00मस्त आहे डॉ टिंबं :)
तुझी ती विमान प्रवासातली पी...मस्त आहे डॉ टिंबं :)
तुझी ती विमान प्रवासातली पीचडी का नाही घेतलीस या पोस्टमध्ये का अजून व्हायचीय?प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.com