tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post2879453230341471439..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: भूलबाई आणि भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षणअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91436479159752705932012-01-12T08:41:16.746-08:002012-01-12T08:41:16.746-08:00हाबार्स निशा..हाबार्स निशा..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-1492169312370912982012-01-11T18:25:05.980-08:002012-01-11T18:25:05.980-08:00khup chan lihilay !khup chan lihilay !Nishahttps://www.blogger.com/profile/01296165976223809379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59663392446533843512012-01-03T09:57:33.859-08:002012-01-03T09:57:33.859-08:00श्रीताई तो भू-बाबा खरचं खुंट्याच होता...:)
आणि भा....श्रीताई तो भू-बाबा खरचं खुंट्याच होता...:)
आणि भा...व....ली........आता कुठे ग.....तुला काही वेगळं उलटं सांगायचं का? च्यामारिकेत काय देर आये दुरुस्त .....आम्ही आहोतच मदतीला...:D :Dअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82770004392456471372012-01-02T13:46:28.359-08:002012-01-02T13:46:28.359-08:00तुझा भू-बाबा बरोबरचा संवाद वाचून ( कंफुंज कंफुंज.....तुझा भू-बाबा बरोबरचा संवाद वाचून ( कंफुंज कंफुंज...) खुंट्याभोवती गोल गोलची... आठवण आली. :D:D

किमान या एका भुलाभुलीतून म्या पामर वाचल्यानं पुन्हा एकवार जीव भांड्य़ात पडला. :)

आता पुन्हा त्याच्या रस्त्याला जाण्याचा विचार नाही ना? ;) हलकं-फुलकी गुंगी भा..व...ली !भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72833788907455077782012-01-01T18:26:02.862-08:002012-01-01T18:26:02.862-08:00कस्सचं कस्सचं सिद्धार्थ....आता "पेन"गुल ...कस्सचं कस्सचं सिद्धार्थ....आता "पेन"गुल झालं म्हणून हलकं-फ़ुलकं पण खाजगीत सांगायचं तर आपण बाबा भूलबाई/बाला ज्याम टरकून आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31732588815607645912011-12-31T09:53:40.004-08:002011-12-31T09:53:40.004-08:00इतकं प्रचंड 'पेन'फुल वर्णन की-बोर्ड वापरून...इतकं प्रचंड 'पेन'फुल वर्णन की-बोर्ड वापरून टंकायचे आणि वरतून हि पोस्ट 'हलकंफुलकं' ह्या लेबल खाली प्रसिद्ध करायची...

हे म्हणजे भुलाबाई/बा लोकांनी भूल देण्याच्या नावाखाली वेदना वाढवून दिल्यासारखेच आहे :Dसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66647908334845088612011-12-27T15:42:20.566-08:002011-12-27T15:42:20.566-08:00अनघा, या पोस्टमधली वेदना तुला जाणवली म्हणून खरं तर...अनघा, या पोस्टमधली वेदना तुला जाणवली म्हणून खरं तर तुझं अभिनंदन केलं पाहिजे....खरंय गं वेदना तर होत्याच...सहा आठवडे वरच्या बेडरुममध्ये अडकले होते मी...पण मला वाटतं बाळाला पाहिलं की कुठलीही आई दुखणं विसरते म्हणतात ना तसं..म्हणून पोस्टमध्ये म्हटलं तसं आता मी हे विनोदाने लिहू शकते....:)

आभार गं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13610930058254145822011-12-26T11:16:04.386-08:002011-12-26T11:16:04.386-08:00आई गं ! मला माझ्या बहिणीच्या वेदना आठवल्या ! तिचं ...आई गं ! मला माझ्या बहिणीच्या वेदना आठवल्या ! तिचं झालेलं गं बाई हे सिझेरियन !!! आणि पोटात कापडाचा बोळा राहिला आणि सेप्टिक झालं गं तिला !!! :( खूप त्रास झालेला तिला !
कस्सलं दुखलं असेल गं बाई तुला ते !!!! :( म्हणजे आता त्याला झालेत ना काही महिने...पण तरीही ! अजून दुखतं का ??Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5653245346974503862011-12-22T10:29:12.654-08:002011-12-22T10:29:12.654-08:00सविता, अगदी अगदी....सगळीकडे मातीच्याच...:)सविता, अगदी अगदी....सगळीकडे मातीच्याच...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50315190776227541092011-12-22T10:28:29.178-08:002011-12-22T10:28:29.178-08:00>>ही पोस्ट वाचल्यावर मला 'चूक' ला हि...>>ही पोस्ट वाचल्यावर मला 'चूक' ला हिंदीत 'भूल' असं का म्हणतात ते कळलं.
हेरंब मला उगाच Take a bow....असं स्वत:ला म्हणावसं वाटतय...:P

"भूल भुलैया" हे आणखी एक नाव सुचल होतं पण उगाच पिक्चरच नाव वाटेल म्हणून मी भुलाबाईला पकडलं....:D

तुला वाचायला मजा आली असेल आणि आमचं दु:ख कळलं असेल अशी आशा आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72301816103839774042011-12-22T10:25:12.802-08:002011-12-22T10:25:12.802-08:00गौरी,मिस्टर भुलाभाईना भुलोजी म्हणतात हे कळवल्याबद्...गौरी,मिस्टर भुलाभाईना भुलोजी म्हणतात हे कळवल्याबद्दल धन्यवाद....अग तस पण पोस्ट जरा कन्फुजनवाली आहे न म्हणून थोड नावातच गोंधळ घातला बघ....:) मला भोंडल्याची गाणीबिणी मध्ये काडीची गती/माहिती नाही...पण भुलाबाईबद्दल चतुरंग मध्ये वगैरे वाचलंय म्हणून हे अस सुचलं असावं..असो...आवडल न तुला....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89628324181729185912011-12-21T07:43:53.515-08:002011-12-21T07:43:53.515-08:00घरोघर (म्हणजे देशोदेशी) मातीच्या चुली .. किंवा तत्...घरोघर (म्हणजे देशोदेशी) मातीच्या चुली .. किंवा तत्सम काय ते!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53980346417481877962011-12-21T06:25:26.843-08:002011-12-21T06:25:26.843-08:00अगदी सेम.. मीही आधी भुलाबाई आणि भुलाबाबा असंच वाचल...अगदी सेम.. मीही आधी भुलाबाई आणि भुलाबाबा असंच वाचलं आणि मग ती भोंडल्याची वगैरे काहीतरी (बायकी) पोस्ट असावी असं वाटलं. (अर्थात सदर पोस्टही बायकीच आहे. पण वेगळ्या अर्थाने. ;) )

ही पोस्ट वाचल्यावर मला 'चूक' ला हिंदीत 'भूल' असं का म्हणतात ते कळलं. (पुलंच्या 'वीट' वाल्या वाक्याच्या तालात वाचावे)
तो भूलबाबा तर साफ 'भूल' लाच (हिंदी भूल) होता !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27100207237682838402011-12-19T05:30:10.548-08:002011-12-19T05:30:10.548-08:00अपर्णा, मस्तच लिहिलं आहेस तुला भूल कशी पडली ते. :)...अपर्णा, मस्तच लिहिलं आहेस तुला भूल कशी पडली ते. :)

मी पहिल्यांदा पोस्टचं नाव ‘भुलाबाई आणि भुलाबाबा’ असं वाचलं. खानदेशात भोंडल्यासारखा प्रकार असतो त्याला भुलाबाई म्हणतात. आणि भुलाबाईचा नवरा म्हणजे भुलोजी. हिने भुलोजीला भुलाबाबा का बरं केलं असेल असा विचार करतच पोस्ट उघडली तुझी :D:DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.com