tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post2775084481752568665..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: ईशान्येकडून वायव्येकडेअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger34125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2251051976504273862019-11-21T12:45:11.748-08:002019-11-21T12:45:11.748-08:00खूपच छान लिहिले आहेस अपर्णा ! आम्ही पण सध्या पूर्व...खूपच छान लिहिले आहेस अपर्णा ! आम्ही पण सध्या पूर्वेचीच रांग पकडत आलोय इथे लिटिल इंडिया मध्ये. सगळीकडे आपलीच माणसे.
त्यामुळे भारतात आल्यासारखेच वाटत आहे. गेल्या १९ वर्षात भारतीय माणसे पाहण्याची सवयच नाहीये. शीर्षक तर छानच ईशान्येकडून
वायव्येकडे ! या मधल्या दिशा विसरायला झाले होते.Rohini Gorehttps://www.blogger.com/profile/06744368213339196309noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83354272204655033472012-12-12T10:00:20.386-08:002012-12-12T10:00:20.386-08:00पराग, चला कुणीतरी ओरेगाव पाहून मग छान म्हटलंय त्या...पराग, चला कुणीतरी ओरेगाव पाहून मग छान म्हटलंय त्याबद्दल आभार..:)
होय तो फ़ोटो कॅनन बीचचा आहे. तिथून मग खाली सगळा १०१ खूप सुंदर आहे. तुम्ही तसा ड्राइव्ह केला असेल तर नक्की सहमत व्हाल. हे जवळजवळ सगळेच फ़ोटो कॅनन बीचला जातानाचे आहेत. आम्ही अगदी भर डिसेंबरमध्येच गेलो होतो. आता तीन वर्षे झाली त्यामुळे ही पोस्ट या कमेंटच्या निमित्ताने वाचताना मलाच एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय. कॅनन बीच आणि अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69468225313555021542012-12-12T01:41:58.895-08:002012-12-12T01:41:58.895-08:00Chaan lihilay.. :)
Portland, OR far masta ahe.. to...Chaan lihilay.. :)
Portland, OR far masta ahe.. to varcha photo Haystack rock cha ahe na? Amhi Cannon beach la alo hoto mage..
Tithla varnan ajun liha.. :)Paraghttps://www.blogger.com/profile/01693220646486598373noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55302610341353626852010-01-16T12:18:08.792-08:002010-01-16T12:18:08.792-08:00अरे रोहन, तू इतकं आवर्जुन आमचा संवाद वाचला होता म्...अरे रोहन, तू इतकं आवर्जुन आमचा संवाद वाचला होता म्हणून तुला भागच होतं ही पोस्ट वाचायला :)) पण एक अनुभव म्हणूनही तुला आवडलं असेल..शिवाय यानंतर ओरेगावचं काही लिहिलं तर संदर्भ लागेल सर्वांना म्हणून मी ही पोस्ट टाकली...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46297172832596194392010-01-16T11:32:12.130-08:002010-01-16T11:32:12.130-08:00अखेर ही ब्लॉग पोस्ट वाचण्याचा योग आला. हेहे ... सा...अखेर ही ब्लॉग पोस्ट वाचण्याचा योग आला. हेहे ... सारखे राहून जात होते. ते ईशान्य - वायव्ये वरुन तुझे आणि भाग्यश्री ताइंचे सं भाषां झालेले ते सुद्धा आठवले. :D बाकी लिखाणाबद्दल उगाच 'अप्रतिम', 'छान हां' असे कमेंट देत बसत नाही. नेहमीप्रमाणे फक्कड़ झाले आहे. :) ते ओरेगाव - गोरेगाव आवडले. मस्त.. :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-75140150886241951352009-12-29T10:28:05.665-08:002009-12-29T10:28:05.665-08:00अनिकेत आज या ब्लॉगचं भाग्य उजाडलं म्हणायचं...what ...अनिकेत आज या ब्लॉगचं भाग्य उजाडलं म्हणायचं...what a pleasant surprise....:)
चला तुमच्या दोघांच्या सांगण्यावरून साइज वाढवली आहे. सध्या फ़ोटो वेगळे अपलोड करणं नेहमी होत नाही. शिवाय आम्ही पडलो amateur हून जास्त amateur ...त्यामुळे उगाच भाराभार फ़ोटो काढले जातात...पुढच्या वेळी लिंकचाही प्रयत्न करेन...आणि हो अशीच भेट देत राहा....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63712144657748770122009-12-29T10:25:22.470-08:002009-12-29T10:25:22.470-08:00अजय, मी तुला ते पाठवते.सध्या जरा पोरगं लॅपटॉप लॅपट...अजय, मी तुला ते पाठवते.सध्या जरा पोरगं लॅपटॉप लॅपटॉप फ़ार वेळ करू देत नाही..पण नक्की शोधते...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5216704554452290262009-12-29T07:55:39.059-08:002009-12-29T07:55:39.059-08:00महेंद्रंच्या मताशी सहमत. फोटो जरा मोठ्ठे चालतील अज...महेंद्रंच्या मताशी सहमत. फोटो जरा मोठ्ठे चालतील अजुन, नाहीच तर मुख्य फोटोला लिंकुन टाक म्हणजे फुल साईझचे बघता येतील.

त्याचं काय आहे, फोटो म्हणले की जरा जिव्हाळ्याचं वाटतं मलाअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71758400585545548542009-12-29T06:46:01.972-08:002009-12-29T06:46:01.972-08:00तुझ्या ब्लॉगवर text सिलेक्ट करता येत नाही, पर्याया...तुझ्या ब्लॉगवर text सिलेक्ट करता येत नाही, पर्यायाने कोणीही लेख कॉपी करु शकत नाही, याच्यामागचं मला गुपीत कळु शकेल काय. मी सुद्धा असाच प्रयत्न माझ्या ब्लॉगवर करुन पाहतो.

plz mail me @ ajay.sonawane@gmail.com

धन्यवाद.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83330989660299406712009-12-28T10:46:38.420-08:002009-12-28T10:46:38.420-08:00धन्यवाद सुलभा आवर्जुन लिहिल्याबद्द्ल. आपण अशीच भेट...धन्यवाद सुलभा आवर्जुन लिहिल्याबद्द्ल. आपण अशीच भेट देत जा. आणि हो फ़ोटोचं सारं श्रेय इथल्या निसर्गाला दिलं पाहिजे.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66652199182595878962009-12-28T10:38:52.540-08:002009-12-28T10:38:52.540-08:00Photo apratim aahet.Photo apratim aahet.सुलभाhttps://www.blogger.com/profile/04581431153917136781noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45573205773793360882009-12-28T01:00:14.969-08:002009-12-28T01:00:14.969-08:00आता मलाही तुमची भाषा शिकायला हवीच ना ? करतोय प्रयत...आता मलाही तुमची भाषा शिकायला हवीच ना ? करतोय प्रयत्न , चुकलेमाकले तर दुरूस्त करून घ्या मात्र !

तू सांगीतले म्हणून नवा ब्लॉग टाकला आहे !सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-81584473987855881712009-12-27T18:16:22.152-08:002009-12-27T18:16:22.152-08:00खूप खूप आभारी पेठेकाका...प्रयत्न करेन लिहायचा...
...खूप खूप आभारी पेठेकाका...प्रयत्न करेन लिहायचा...

आणि हो टॅगल्यापास्नं तुम्ही पण पोस्टलं..बिस्टलं म्हणायला लागलात बरं वाटतंय वाचायला....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9550687580595336132009-12-27T17:07:11.623-08:002009-12-27T17:07:11.623-08:00अपर्णा,
खू SSSS प छान पोस्टलीस !! जणू तुझ्या बरो...अपर्णा,

खू SSSS प छान पोस्टलीस !! जणू तुझ्या बरोबरच थंडीत गोठत का होईना हिंडतोय असेच भासत होते. नवा देश नवे प्रांत आता मी तुझ्या डोळ्यातून्च पहाणार ना ? मजा वाटली ते वाच्तांना नहे पहातांना !सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40855866675442064942009-12-26T09:49:07.331-08:002009-12-26T09:49:07.331-08:00धन्यवाद प्रसाद....:)धन्यवाद प्रसाद....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83024188976343015412009-12-26T08:23:29.006-08:002009-12-26T08:23:29.006-08:00मला आवडलं नव्या जागा कळल्या अमेरिकेतलं गोरेगाव हाह...मला आवडलं नव्या जागा कळल्या अमेरिकेतलं गोरेगाव हाहाहाप्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-47815818714060739302009-12-26T08:11:54.182-08:002009-12-26T08:11:54.182-08:00हे हे तन्वीबाय तुमी पन ना...नकाशा तुमी लोकं नावाजन...हे हे तन्वीबाय तुमी पन ना...नकाशा तुमी लोकं नावाजनारचं...ते माजं कुक्वाने काडून दिला म्हनलं तर समदं कौतुक तर व्हनारच.....पन आता हिथं नकाशात पाहुन घेतलासा ना केवडं लांब आलु ते ??? आता जरा दम धरा की...लगेच कुटं त्ये नेरुत्येला धाडतासा?? आता परतच जायाचं बघा ते एक पुरी प्रदक्षिना करुन म्हमईला....आपलं गोरेगाव नी अंधेरी नी बोरीवली ह्येच बरं की वो.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24870810709683766552009-12-26T08:06:16.832-08:002009-12-26T08:06:16.832-08:00मस्त लिहीलय बाईसाहेब.....ओरेगाव-गोरेगाव मस्त.....ब...मस्त लिहीलय बाईसाहेब.....ओरेगाव-गोरेगाव मस्त.....बाकि जोडीच्याबाबतीतला नियम अगदी योग्य आहे...नकाशा दिलास आणि दिशांची नावं मराठी आणि ईंग्लिशमुळे दिल्यामुळे सोपे झाले नाहितर ईशान्य आणि वायव्य म्हटले की घोळ सुरु...लवकरच आग्नेय आणि नैरुत्यही प्रवास कर म्हणजे तेही डिटेल्स आम्हाला मिळतील....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39709835060837144032009-12-24T22:00:07.135-08:002009-12-24T22:00:07.135-08:00धन्यवाद आणि स्वागत सचिन..तू इतकं आवर्जुन लिहिलंस आ...धन्यवाद आणि स्वागत सचिन..तू इतकं आवर्जुन लिहिलंस आणि तुझी प्रतिक्रिया इतकी छान मांडलीस की माझ्याकडे तुला लिहायला शब्दच नाहीत...असाच येत राहा..अशा प्रतिक्रिया आल्या की खरंच खूप बरं वाटतं...I am flattered..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48857162676458569202009-12-24T20:04:55.659-08:002009-12-24T20:04:55.659-08:00मस्तच रे... आरे रे ..आनी माला इतक्या उशिरांन सापडल...मस्तच रे... आरे रे ..आनी माला इतक्या उशिरांन सापडला हा ब्लाग.?....

.मीनलजी च्या ब्लागवर फिरता-फिरता इकडे येन्याची भुयारी वाट सापडली .. सुरवातिला आंधारात चुकलो की काय वाटत होते, पन पुर्न ब्लाग फिरलो आणि वाट चुकल्याचाही आनंद झाला.

आप्ला.

साळसूद पाचोळा.साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43528136584435628412009-12-24T12:52:44.034-08:002009-12-24T12:52:44.034-08:00हा हा हा भाग्यश्रीताई, एकदम डिटेलमध्ये वाचलंस तू.....हा हा हा भाग्यश्रीताई, एकदम डिटेलमध्ये वाचलंस तू...वेस्टला आल्यावर वेस्टर्नची नावं....:) अगं सेंन्ट्रलला पण होते एक पहिलं भांबावलेलं आणि काकडलेलं वर्ष पण तेव्हा काही सुचलंही नसतं...आणि काय शेवटी वेस्टर्न ते वेस्टर्न...ही ही.....
आणि वाणी म्हणजे तु अजुनही ये की आम्ही घरीच आहोत आणि तुही वेस्टात..काय??? पोळी नाही करणार घाबरू नकोस हवं तर स्वयंपाकघर तुझ्याच ताब्यात देते.....कसं...??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-962503903402227802009-12-24T12:40:35.927-08:002009-12-24T12:40:35.927-08:00अपर्णा हुशारला दिड शहाणा....या न्यायाने नेभळटाला म...अपर्णा हुशारला दिड शहाणा....या न्यायाने नेभळटाला मुखदुर्बळ जोडी मिळाली की आटोपलाच कारभार...हीही... अगदी छान डिटेल्स दिले आहेस. नकाशा आणि फोटोंमुळे अजूनच जास्त स्पष्ट झाले. बाकी तुझ्या वाणीला जरा कामाला लाव...म्हणजे नववर्षात धमाल येईल. आपली भेट होईल...कसं?अग एक महिना झालाही? कमाल झाली नाही....आपण आत्ता तर बोललो...ट्रक आत्ताच सामान भरून निघालाय... :) बाकी तू जिकडे तिकडे वेस्टर्न लाईनची नावे जोड...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14897583949135893722009-12-24T09:33:12.243-08:002009-12-24T09:33:12.243-08:00हा हा महेन्द्रकाका तुम्ही पण ना.....मला आता सुपर्ण...हा हा महेन्द्रकाका तुम्ही पण ना.....मला आता सुपर्णाताईंना भेटून इतर गुण (शांतपणा, सहनशक्ती इ.इ...) तपासले पाहिजेत....ही ही ही....
नकाशाची साईज मिडियम आणि फ़ोटोची स्मॉल आहे...सगळं मोठठं वाटेल असं वाटलं....करु का फ़ोटो पण मोठे?? पण नकाशा छान आहे ना?? माझ्या ब्लॉगच्या वाटेला कधीही न जाणार्या नवर्याने मी सांगितलं म्हणून पटकन एक बनवुन दिला...त्याला दाद पोहोचवते....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21629189023080515222009-12-24T09:29:05.610-08:002009-12-24T09:29:05.610-08:00अनामिक, आमचा मुलगा इतका लहान नसता तर ही पूर्ण मुव्...अनामिक, आमचा मुलगा इतका लहान नसता तर ही पूर्ण मुव्हिंगची ट्रिप रोडट्रीप करावी असं आमचं दोघांचं एकमत (न भांडता झालेलं...) होतं....अर्थात शेवटी उडूनच आलो..पण आमच्या माहितीतलं एक कुटुंब डेलावेअर मधुन लास वेगस ला ड्राइव्ह करुन आले होते...मग कधी सुरूवात करताय वेगसहून?? मला यायला आवडेल आणि ड्राइव्ह करायला पण...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34385929317417147052009-12-24T06:12:25.095-08:002009-12-24T06:12:25.095-08:00"जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हु..."जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हुशारला दिड शहाणा..इ.इ.."

सुरुवातच एकदम जबरदस्त!! आवडली.. म्हणजे काय मी आता स्वतःला हुशार समजायला हरकत नाही... ( हा हा हा....:) )

पण पोस्ट खुपच सुंदर झालंय.्सगळी माहिती कव्हर् केली आहे. फोटो चा आकार थोडा लहान वाटतो कां??

आणि हो.. नकाशामुळे लवकर समजलं सगळं, तसा इतिहासात मी थोडा कच्चाच आहे म्हणा..Anonymousnoreply@blogger.com