tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post2557201090426172155..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी ९ - रिमझिम रिमझिम...रुमझूम रूमझूमअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61989374375630872182011-07-11T12:38:37.084-07:002011-07-11T12:38:37.084-07:00देवेन अगदी असंच..प्रत्येकवेळी वेगळ गाणं आवडतं मला ...देवेन अगदी असंच..प्रत्येकवेळी वेगळ गाणं आवडतं मला पण...:)
"टील" मला पण माहित नाही...मी ते "पेड के छत पे जब" असं माझ्या सोयीने गाते..:)आणि पेडला कुठच छत असतं देव जाणे...:Dअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64328585135587547502011-07-09T00:02:04.114-07:002011-07-09T00:02:04.114-07:00छान आठवणी आहेत रिमझीमच्या.... मला १९४२ मधील सगळीच ...छान आठवणी आहेत रिमझीमच्या.... मला १९४२ मधील सगळीच गाणी आवडतात,प्रत्येक वेळी वेगवेगळ गाण सर्वात जास्त आवडणार वाटत ह्यातल... ... सध्यातरी बाहेर मुसळधार पाउस पडतोय आणि पीसीवर गाण चालू आहे.....
"बजता है जलतरंग, टील की छत पे जब
मोतियों जैसा जल बरसे..........."

(*टील नक्की काय माहीत नाही आम्ही तरी हेच बोलतो :) )Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-10278150252995197692011-06-20T10:11:18.940-07:002011-06-20T10:11:18.940-07:00हा हा सिद्धार्थ चित्रपट पडला तरी गाणी हिट..अगदी अग...हा हा सिद्धार्थ चित्रपट पडला तरी गाणी हिट..अगदी अगदी रे...मला तसंही गाणी ऐकायला जास्त आवडतात ...चित्रपट पाहण तेव्हा तरी नेहमीच नव्हत...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18339890140019216032011-06-16T09:03:31.603-07:002011-06-16T09:03:31.603-07:00आनंद हैदराबादला हरभऱ्याच झाड पण पावसात उगवतं का रे...आनंद हैदराबादला हरभऱ्याच झाड पण पावसात उगवतं का रे...:) हाबार्स...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70391721648831934482011-06-16T07:35:49.822-07:002011-06-16T07:35:49.822-07:00गाणी आणि आठवणी या रंगारंग कार्यक्रमातला सवरेत्कृष्...गाणी आणि आठवणी या रंगारंग कार्यक्रमातला सवरेत्कृष्ट कार्यक्रम माझ्यामते आजचा (हा) होता.. पावसाचं वर्णन, तू केलेली धूम मजा आणि त्यातल्या गाण्याच्या ओल्या आठवणी.. पोस्ट प्रचंड आवडलीआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30839934726973855552011-06-14T00:50:37.011-07:002011-06-14T00:50:37.011-07:00पावसाळ्याच्या आठवणी मस्तच असतात. पाऊस आणि गाणे म्ह...पावसाळ्याच्या आठवणी मस्तच असतात. पाऊस आणि गाणे म्हणजे चित्रपट पडला तरी गाणे हिट. १९४२ लैई आवडला होता. त्यातली गाणी आणि मनीषा पण.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3233499617309182882011-06-09T15:32:49.882-07:002011-06-09T15:32:49.882-07:00सुझे दिल तो पंचमदा और कविताजीने खूश किया है....ही ...सुझे दिल तो पंचमदा और कविताजीने खूश किया है....ही पोस्ट तर निमित्त केवळ....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37115780244930878822011-06-09T15:32:48.769-07:002011-06-09T15:32:48.769-07:00सुझे दिल तो पंचमदा और कविताजीने खूश किया है....ही ...सुझे दिल तो पंचमदा और कविताजीने खूश किया है....ही पोस्ट तर निमित्त केवळ....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54925342063252746292011-06-09T15:31:27.386-07:002011-06-09T15:31:27.386-07:00योगेश झाला नं मूड फ़्रेश...बस और क्या चाहिये??योगेश झाला नं मूड फ़्रेश...बस और क्या चाहिये??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62632855645450942762011-06-09T15:30:54.147-07:002011-06-09T15:30:54.147-07:00@mynacदादा, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. आपण जे विस्त...@mynacदादा, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. आपण जे विस्तृत लिहिलं आहे ते सारं हे लिहिताना माझ्या मनातही आलं होतं..कारण आर.डी. आणि १९४२ ला हे सगळं बॅकग्राउंड आहे आणि ते शेवटचं फ़िल्म-फ़ेअर. पोस्टमध्ये मुद्दाम लिहिलं नाही कारण तसं म्हटलं तर ही आठवणींची पोस्ट आहे पण आपल्या प्रतिक्रियेमुळे ते इथं मांडलं गेलं हे छान झालं...:) आभारी.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7745867549509742552011-06-09T15:28:17.195-07:002011-06-09T15:28:17.195-07:00हेरंब पिक्चर आणि तू हे कॉम्बो फ़ार जुनं आहे म्हणजे....हेरंब पिक्चर आणि तू हे कॉम्बो फ़ार जुनं आहे म्हणजे...माझं तसं गाण्यांच्या बाबतीत आहे...भा.पो.रे...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23650077027148495292011-06-09T15:27:01.017-07:002011-06-09T15:27:01.017-07:00स्मिता, आर डी असतानाचा हा शेवटचा चित्रपट आणि गाणी ...स्मिता, आर डी असतानाचा हा शेवटचा चित्रपट आणि गाणी खरंच सर्वच छान आहेत. या चित्रपटासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं फ़िल्म-फ़ेअर मिळालं..ते गेल्यानंतर आलेल्या "घातक"ला पण त्यांचंच संगीत होतं.
पावसाच्या किंवा स्पेसिफ़िकली मान्सुनच्या आठवणी पुन्हा पाऊस सुरु झाला की खरंच आपल्या सर्वांना मागं घेऊन जातात..साहजिकच आहे ते..
आता माझा मुलगाही इथे चालताना कुठे डबकं दिसलं आणि त्यात अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90792875909540538652011-06-08T22:43:37.901-07:002011-06-08T22:43:37.901-07:00वाह वाह... एकदम सुंदर गाणी आहेत १९४२ अ लव्ह स्टोरी...वाह वाह... एकदम सुंदर गाणी आहेत १९४२ अ लव्ह स्टोरीची. पंचमदाचा हा शेवटचा सिनेमा. एक सो एक गाणी दिली आहेत त्यांना. कमेंट करता करता, हे गाण सुरु झालं देखील....रिमझिम, रिमझिम

धन्स गं, दिल खुश कर दित्ता तुने !! :-)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39663343140079462732011-06-08T20:36:20.959-07:002011-06-08T20:36:20.959-07:00रिमझिमच्या आठवणी मस्त आहेत...१९४२ ALS ची सर्वच गाण...रिमझिमच्या आठवणी मस्त आहेत...१९४२ ALS ची सर्वच गाणी एकदम मस्त आहेत.मुड एकदम फ़्रेश करतात.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50334926934468046882011-06-08T12:49:23.008-07:002011-06-08T12:49:23.008-07:00अपर्णा,
तुझी "रिमझिम, रिमझिम ची आठवण मस्तच आह...अपर्णा,
तुझी "रिमझिम, रिमझिम ची आठवण मस्तच आहे.तुझ्या आठवणीत तू क्षणभर आम्हा वाचकांना पण घेऊन गेलीस. :)
"पण गाणी ? अहाहा !पंचम पुन्हा एकदा बहरणार ... वाचल्यावर तू पंचमची आठवण करून दिलीस.पंचमाचा हा तसा त्याच्या शेवटच्या उपेक्षित काळातील शेवटचा चित्रपट.पण विधू विनोद चोप्राने त्याच्या "परिंदा" नंतर त्याला "पंचम"हि काय चीज आहे हे माहित असल्यानेच त्याच्या कडे mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35465287692149974702011-06-08T08:49:01.647-07:002011-06-08T08:49:01.647-07:00सुंदर लिहिलंयस.. रमून गेलीस अगदी आठवणीत.
माझी १९४...सुंदर लिहिलंयस.. रमून गेलीस अगदी आठवणीत.

माझी १९४२ लव्ह स्टोरीची आठवण म्हणजे २ ताप असताना घरी हट्ट करून थेटरात जाऊन भावंडांबरोबर पाहिलेला चित्रपट. अनिल आणि (त्यावेळी) मनीषा प्रचंड आवडायचे म्हणून धडपडत गेलो. चित्रपट (माझ्या मते) टुक्कार पण गाणी आजही डोक्यात तेवढीच घोळतात. खास करून रिमझिम रिमझिम आणि एक लाडकी को देखा.. आर डी, यु आर अ ग्रेट सोल !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12071407541456374552011-06-08T02:43:11.506-07:002011-06-08T02:43:11.506-07:00chaan. ata ithe puNyat puN masta paus suru zalay. ...chaan. ata ithe puNyat puN masta paus suru zalay. tee cassette mazee atyanta avaDeechee...:_) aNe emala vaTata RD chee shevaTacheech , tyatalach RooTh na jana maza favorite ahe aNee "yaad karoge..." valee Ol eikalee kee tenva taree RD miss vayacha . .. ashach parallel aThaVanee mazya puNyat deccan gymkhana and around chya ahet, mee ajeekade rahayache aNee maitreen gharee yayachee . S.Vhttps://www.blogger.com/profile/11170389110021071566noreply@blogger.com