tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post2466351780884906796..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी १३ - हाय रामाअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88891069504802288112013-04-24T15:10:31.501-07:002013-04-24T15:10:31.501-07:00हेरंब तेव्हा ही गाणी विविधभारतीवर ऐकलीत त्यामुळे ...हेरंब तेव्हा ही गाणी विविधभारतीवर ऐकलीत त्यामुळे गायिकेचं नाव फार लक्ष देऊन ऐकलं नव्ह्त. register झालं नसाव म्हणुया हव तर.त्यामुळे यावेळी सगळीच पाळंमूळं खणताना ही वाईट बातमी पहिली गेली.
आभार रे. अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72433744672181670102013-04-22T20:28:12.136-07:002013-04-22T20:28:12.136-07:00स्वर्णलता हे नाव मी आता विसरलो होतो पण पहिल्यांदा ...स्वर्णलता हे नाव मी आता विसरलो होतो पण पहिल्यांदा हाय रामा ऐकल्यावर आपसूकच कॅसेटकव्हर उघडून हे गाणं कोणी म्हंटलं आहे हे बघितल्याचं मात्र नक्की आठवतंय.

पण तिच्या जाण्याची बातमी वाचून मात्र धक्काच बसला. खूप वाईट वाटलं.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50414849585831518862013-04-03T14:24:52.365-07:002013-04-03T14:24:52.365-07:00सतीश, ब्लॉगवर स्वागत
"रंगिला"ची गाणी म...सतीश, ब्लॉगवर स्वागत

"रंगिला"ची गाणी मी माझ्या कॉलेजजीवनात ऐकली, त्यामुळे मला सगळी गाणी आवडली आणि अजूनही आवडतात. जुनी गाणी चांगली आहेत यात वाद नाही अर्थात आपल्या आवडीप्रमाणे नवीन पैकी गाणीही आवडावीत. पैकी टिपिकली ए आर च्या बाबतीत त्याची गाणी काही वेळा थोडी भिनली की मग जास्त आवडतात असा एक अनुभव आहे.

आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे अनेक आभार. अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31225356669782010912013-04-03T14:20:55.432-07:002013-04-03T14:20:55.432-07:00मनोज ब्लॉगवर स्वागत आणि आभार.
मी सुद्धा तिच्याबद्...मनोज ब्लॉगवर स्वागत आणि आभार.
मी सुद्धा तिच्याबद्दल जेव्हा माहिती मिळवली तेव्हा माझ्याही मनात असंच आलं होतं. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19292144226067999282013-04-01T09:07:20.372-07:002013-04-01T09:07:20.372-07:00aparna,
lekh chhan hota.he ganehi surekh hote.pan ...aparna,
lekh chhan hota.he ganehi surekh hote.pan rangilachi itar gani majhya tastela ruchat nahit karan junya mhanaje 1950-60 chya ganyat man jasta ramate.aethat A R chya creativitila prtyek sangeet rasik salam karatoch.swarnalaata vishayi jast mahiti milavanyachi prerana ya lekhane dili
Satish.sattahttps://www.blogger.com/profile/07119827114707368766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64717496326726930562013-04-01T07:08:06.788-07:002013-04-01T07:08:06.788-07:00लेख आवडला.. इतकी ओळखीची गाणी असूनसुध्दा स्वर्णलता ...लेख आवडला.. इतकी ओळखीची गाणी असूनसुध्दा स्वर्णलता कोण हे मला सुद्धा माहित नव्हते.. आता ती नाही याबद्दल खूपच वाईट वाटतय..माहिती दिल्याबद्दल धन्यवादमनोजhttps://www.blogger.com/profile/08020511449854328773noreply@blogger.com