tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1973984405187847145..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23805976113522264962010-10-04T19:47:25.423-07:002010-10-04T19:47:25.423-07:00मतप्रवाह, हाहाहाहाहाहा....:)मतप्रवाह, हाहाहाहाहाहा....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49560902406140710022010-10-03T14:24:29.215-07:002010-10-03T14:24:29.215-07:00तरी बरं मी फक्त बघितल्या मुली. ‘जमलंच तर साखरपुडा ...तरी बरं मी फक्त बघितल्या मुली. ‘जमलंच तर साखरपुडा उरकून घेऊया आता आला आहेस तर!’ असाही एक मतप्रवाह होता घरात...संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58697956876646214852010-10-03T14:20:26.834-07:002010-10-03T14:20:26.834-07:00That means you are on right track...:)That means you are on right track...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3338783708157691042010-10-03T14:17:59.673-07:002010-10-03T14:17:59.673-07:00आमच्या घरी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात क...आमच्या घरी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगण्याची गरजच नाहीये. उलट त्यांनीच कधीपासून मला पटवायला सुरुवात केली आहे. ‘आता नोकरी लागली तुला. आता आपण मुली बघायला सुरुवात करूया. आत्ता सुरुवात केली तर लग्न लगेच जमेल असं नाही.’ वगैरे वगैरे. मी ऑगस्टमध्ये भारतात जाऊन आलो फक्त १५ दिवसांसाठी. त्या १५ दिवसांतही मी तीन मुली बघितल्या! आता बोल!संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84100005686594964002010-10-03T14:17:58.395-07:002010-10-03T14:17:58.395-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73618680545233090762010-10-03T14:10:49.602-07:002010-10-03T14:10:49.602-07:00आल लक्षात काही विद्यार्थी आणि अशा इतर आयत्या वेळी ...आल लक्षात काही विद्यार्थी आणि अशा इतर आयत्या वेळी आणलेल्या स्वयंसेवकांना ती सुविधा होती....आम्ही मंदारला चांगलं ओळखतो त्यामुळे सहभागी झालो...नंतर इतर बरीच लोक परिचयात आले...आणि त्यानंतर आम्ही पण OR मध्ये आलो...तू वाचला असशीलच अर्थात....या विकांताला तुझ्याच प्रतीक्रियाना उत्तर देतेय...पुन्हा एकदा आभार....:)<br />स्पीड डेटिंग येत्या BMM ला शिकागोला जाणार असशील तर कर...अजून डोक्यावरचे केस आहेत तोवर अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85057474393971147622010-10-02T21:50:02.767-07:002010-10-02T21:50:02.767-07:00पदरचे पैसे खर्च करून? असेल तसं. कारण, माझ्या माहित...पदरचे पैसे खर्च करून? असेल तसं. कारण, माझ्या माहितीप्रमाणे नावनोंदणी आधीपासून झाली असली तरीही अगदी अधिवेशन जवळ आल्यानंतरही त्यांना अपेक्षित एवढी स्वयंसेवकसंख्या नव्हती. त्यामुळे अगदी शेवटी त्यांनी स्वयंसेवकांना सगळं फुकट आहे असं जाहीर केलं. आणि मी अधिवेशनाच्या आधी आणि नंतर झालेल्या कोणत्याच कार्यक्रमांना नव्हतो कारण, मी ह्यूस्टनचा आहे. मी ग्रॅज्युएट झाल्यावर पेनसिल्वेनियात एका कन्सल्टंटकडे होतो. संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34411874514655061132010-10-02T20:46:20.842-07:002010-10-02T20:46:20.842-07:00खरय संकेत ते चार दिवस खूप छान होते...इतके मराठी का...खरय संकेत ते चार दिवस खूप छान होते...इतके मराठी कार्यक्रम एका छताखाली, मराठमोळ जेवण , गप्पा, मिरवण सगळं करून घेतलं....कदाचित मी तुझं चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय....नन्तर जी कोजागिरीला पार्टी झाली होती त्याला होतास का?? असो...<br />अरे पण याच संमेलनात एक स्पीड डेटिंग चा पण खास अविवाहितासाठी कार्यक्रम होतं अस ऐकल होतं त्याला तू नक्की जायला हवं होतास....(किंवा कदाचित गेलाही असशील...)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86590738167023884182010-10-02T12:21:51.605-07:002010-10-02T12:21:51.605-07:00नॉस्टॅल्जिया.. नॉस्टॅल्जिया.. चारही लेख वाचले. सगळ...नॉस्टॅल्जिया.. नॉस्टॅल्जिया.. चारही लेख वाचले. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. ते चार दिवस माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले चार दिवस होते. नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या; अनेक मराठी माणसं एकावेळी भेटली; ज्यांची भेट होणं बापजन्मात शक्य नव्हतं अशा कलाकारांची भेट झाली; आशा भोसलेंच्या एक नव्हे तर दोन संगीत मैफिली ऐकायला मिळाल्या; निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ चाखून बघता आले; ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53722443588108023112009-07-22T13:12:03.488-07:002009-07-22T13:12:03.488-07:00धन्यवाद महेन्द्रकाका. खरचं मस्त मजेत गेले तीन दिवस...धन्यवाद महेन्द्रकाका. खरचं मस्त मजेत गेले तीन दिवस म्हणून थोडफ़ार लिहिता आलं. खरंच काही काही बाबतीत मागच्या जन्मीचंच पुण्य कामाला येतय...अजुनही काही आठवणी आहेत बघुया कसं जमतय ते मांडायला.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70307314235449117332009-07-21T19:47:34.311-07:002009-07-21T19:47:34.311-07:00चारही भाग वाचुन पुर्ण होई पर्यंत थांबलॊ होतो कॉमें...चारही भाग वाचुन पुर्ण होई पर्यंत थांबलॊ होतो कॉमेंट पोस्ट करायला.मोठ्या मोठ्या माणसांबरोबर रहायला मिळण्याचा आनंद काही निराळाच.आणि ज्यांच्या बद्दल नुसतं ऐकलंच आहे अशा लोकांचा एक माणुस म्हणुन मिळालेला सहवास... त्या बद्दल काय बोलावं?? मागल्या जन्मीचं पुण्यं कामी आलंय... बस्स!!<br />खुपच सुंदर आणि मनापासुन लिहिलंय.. छान झालाय लेख..Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.com