tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1490174686908043446..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: जाहिरातींचं युग?????अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36835636714894714822010-09-22T07:30:32.032-07:002010-09-22T07:30:32.032-07:00धन्यवाद सायली आणि blog वर स्वागत.धन्यवाद सायली आणि blog वर स्वागत.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57513704234543799962010-09-21T23:53:51.208-07:002010-09-21T23:53:51.208-07:00BhariiiiiiiBhariiiiiiiSayali Gadrehttps://www.blogger.com/profile/16312953086176961207noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18610206216536814192010-04-23T22:25:17.428-07:002010-04-23T22:25:17.428-07:00ठांकु मीनल...अगं खरं मी लिंक देणार होते..पण तशी मी...ठांकु मीनल...अगं खरं मी लिंक देणार होते..पण तशी मी खूप आळशी आहे...
आणि तुझं निरीक्षण पटेश...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90293158770450665822010-04-23T22:18:34.947-07:002010-04-23T22:18:34.947-07:00सशक्त दात, कराटे, जॉनी वॉकर.. (सगळ्याच)मस्त आहेत.....सशक्त दात, कराटे, जॉनी वॉकर.. (सगळ्याच)मस्त आहेत..
या जाहिरातींमधे अतिशयोक्ती असते, आणि तिच आपल्याला खूप आवडते नां?
(अगं, च्यामारिकेच पेटंट नाहीये. पुढच्या वेळी नाव टाकल नाहीस तरी चालेल..मी दावा नाही ठोकणार तुझ्यावर:))मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82670273019320561822010-04-21T08:24:01.096-07:002010-04-21T08:24:01.096-07:00अगं सोनाली मला पण जाहिराती पाहायला आवडायचे म्हणून ...अगं सोनाली मला पण जाहिराती पाहायला आवडायचे म्हणून तर इथे त्याही मिस करतोय....इथल्या जाहिराती म्हणजे टॉर्चर आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33997098377181021402010-04-21T00:13:23.216-07:002010-04-21T00:13:23.216-07:00मस्त आहेत सगळ्या जाहिरातिंचे फोटो.
मधे एकदा मेलवर ...मस्त आहेत सगळ्या जाहिरातिंचे फोटो.
मधे एकदा मेलवर असेच खुप क्रिएटीव जाहिरातींचे फोटो आले होते ते पण खुप मस्त होते मिळाले तर पाठवते.
मला तर कधि कधिमुळ कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच बघायला आवडतात.सोनाली केळकरhttps://www.blogger.com/profile/01411480399316165428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14804353018589013562010-04-20T21:33:50.665-07:002010-04-20T21:33:50.665-07:00विश्ल्या, अरे हो "पास आओ" ही जिंगलपण मस्...विश्ल्या, अरे हो "पास आओ" ही जिंगलपण मस्त आहे...या मला मेलमध्ये आलेल्या जाहिरातींची चित्र लावली आहे.................वेळात वेळ काढल्याबद्द्ल धन्यवाद पण अभ्यासाला बस पाहु...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34437608358877070562010-04-20T21:32:28.989-07:002010-04-20T21:32:28.989-07:00महेंद्रकाका, निरमाची जाहिरात तर अजरामरच म्हणावी......महेंद्रकाका, निरमाची जाहिरात तर अजरामरच म्हणावी...आमच्याकडे ती मुलगी नंतर कुठल्या आजाराने गेली असं काहीतरी पण लोकं बोलायचे..खरं खोटं माहित नाही..रिनची जाहिरात पण खूप लक्षात आहे.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5944498742825328232010-04-20T21:30:32.321-07:002010-04-20T21:30:32.321-07:00देवेंद्र, झु-झु च्या जाहिरातीबद्द्ल अनिकेतच्या ब्ल...देवेंद्र, झु-झु च्या जाहिरातीबद्द्ल अनिकेतच्या ब्लॉगवर वाचलं होतं आणि मग नंतर काही झी मराठी होतं तेव्हा पाहिल्या होत्या..मस्त आहेत त्या पण...इथला टि.व्ही.जाहिराती लागल्या की दुसरी चॅनेल लावलेलंच बरं असं आहे त्यामुळे जाहिराती जाहिरातीसारख्या कार्यक्रमांमध्ये पाहाणं खरंच मिस करतो...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26607412728519002142010-04-20T21:15:49.192-07:002010-04-20T21:15:49.192-07:00सगळे फोटो पळत पळत पाहून घेतले! लय भारी!!!! क्लोज अ...सगळे फोटो पळत पळत पाहून घेतले! लय भारी!!!! क्लोज अपची "पास आओ" माझी सगळ्यांत फेवरिट आहे, ती का नाही टाकली गं..!!!

;)विशाल तेलंग्रेhttps://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21029057703937837472010-04-20T21:11:10.217-07:002010-04-20T21:11:10.217-07:00निरमा, रिन, आणि फेविकॉल च्या सगळ्याच जाहिराती लक्ष...निरमा, रिन, आणि फेविकॉल च्या सगळ्याच जाहिराती लक्षात आहेत. कोलगेटचे ’सुरक्षा चक्र’- सकाळी कोलगेट उघडली की टिंग आवाज कधी येतो म्हणुन नकळतच वाट पहायचॊ.. इतका जाहिरातींचा असर होता आमच्यावर.Mahendrahttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70520800624248933782010-04-20T20:44:32.014-07:002010-04-20T20:44:32.014-07:00जाहिरा्तीचे सगळेच फ़ोटो छान आणि क्रीएटीवीटी ठासुन भ...जाहिरा्तीचे सगळेच फ़ोटो छान आणि क्रीएटीवीटी ठासुन भरलेले आहेत...कराटेची जाहिरात तर एकदम झक्कास...खरच ताजतवान करणार्या आहेत हया जाहिराती...जाहिरातीचच नाव काढलत तर सध्या आयपीएलचे सामने चालु असतांना येणारया झुझु च्या जाहिराती खुपच क्रिएटीव असतात..शिवाय लहानांपासुन मोठ्यांना त्या आवडतात...बाकी जुन्या जाहिरातींची तर गोष्टच वेगळी...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90768622177587318952010-04-20T18:21:04.869-07:002010-04-20T18:21:04.869-07:00सुहास जाहिरातजगतात काम करणारी आपल्याइथली माणसं महा...सुहास जाहिरातजगतात काम करणारी आपल्याइथली माणसं महान आहेत....:)सगळ्या कॉमेन्ट्स त्यांना समर्पित..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2264154114778255432010-04-20T15:11:05.990-07:002010-04-20T15:11:05.990-07:00फर्मास..झकास..सुपर्ब..क्रियेटिव :)
कराटेवाली आणि फ...फर्मास..झकास..सुपर्ब..क्रियेटिव :)
कराटेवाली आणि फेवीकॉल वाली जाहिरात आवडेशAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34222508159752928162010-04-20T13:40:11.708-07:002010-04-20T13:40:11.708-07:00हेरंब मला वाटलंच होतं तुझं या देशाच्या मागासलेपणाब...हेरंब मला वाटलंच होतं तुझं या देशाच्या मागासलेपणाबाबत अनुमोदन असणारे....after all greats minds...(पक्षी: घशातल्या घशात दोनदा घरघरल्यासारखा आवाज) ....असो..या विषयावर काही काही पोस्टांमधुन प्रकाश पाडण्याची गरज आहे....:)
चक्कुची जाहिरात एकदम मस्तच आहे नं?? मी अजुन आमच्या चक्कु-दे-मलिक ला दाखवली नाहीये....(जाहिरातींचा पण धसका घेतलेला बरा...)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59576689978459227032010-04-20T13:37:34.095-07:002010-04-20T13:37:34.095-07:00आनंद, मस्त आहे तुझी लिंक...मी पाहिली नव्हती आधी......आनंद, मस्त आहे तुझी लिंक...मी पाहिली नव्हती आधी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-47669513945798159832010-04-20T13:37:02.793-07:002010-04-20T13:37:02.793-07:00अगं श्रीताई, जाड केसांची जाहिरात पाहुन माझ्या डोळ्...अगं श्रीताई, जाड केसांची जाहिरात पाहुन माझ्या डोळ्यात पाणीच आलं...ही ही....काही वेळा इंग्रजीला मराठी शब्द मिळाले तरी वापरायची पंचाईत होते...(पहा: वरचा एक कंस)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76768864890981731452010-04-20T11:48:27.155-07:002010-04-20T11:48:27.155-07:00खरंय ग. हा देश अनेक बाबतीत मागासलेलाच आहे अजून. जा...खरंय ग. हा देश अनेक बाबतीत मागासलेलाच आहे अजून. जाहिराती, मोबाईल फोनचे प्लान्स, त्यांची contracts अजून काय काय. असो.

जाहिराती मस्तच आहेत. मला धारदार चक्कू आणि कराटेच्या सगळ्यात आवडल्या.. सही.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62139155602224255402010-04-20T10:17:30.675-07:002010-04-20T10:17:30.675-07:00मस्त, अशीच एक सुंदर जाहीरात मला आवडते, सेव ट्रीज, ...मस्त, अशीच एक सुंदर जाहीरात मला आवडते, सेव ट्रीज, ट्रीज सेव वाली.
<a href="http://images.google.com.sg/imglanding?q=save%20trees,%20trees%20save&imgurl=http://dreammerchantz.files.wordpress.com/2007/12/save_trees.jpg&imgrefurl=http://dreammerchantz.wordpress.com/2007/12/01/ads-for-the-nature/&usg=__Se9yfdjpqcJ7s29hktt1wk19nBo=&h=272&w=400&sz=36&hl=en&um=1&आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59129024217952326392010-04-20T09:40:02.004-07:002010-04-20T09:40:02.004-07:00झक्कास.... अगं ती जाड केसांची आणि डोन्ट ड्राईव्हची...झक्कास.... अगं ती जाड केसांची आणि डोन्ट ड्राईव्हची एकदम अप्रोप्रिएट...च च... इंग्रजीत... आजकाल डोकं जरा हलकं झालयं नं मेले योग्य ते शब्द म्हणजे चपखल बसणारे गं आठवतच नाय येळेवर... ही ही...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55673605521161400792010-04-20T07:29:24.641-07:002010-04-20T07:29:24.641-07:00:) :):) :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90468752959622831052010-04-20T01:01:03.366-07:002010-04-20T01:01:03.366-07:00Bhaaarrriiii......!!!!
:)Bhaaarrriiii......!!!!
:)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.com