tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1431832630142753068..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: सल ....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger29125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53121450725575867372012-06-05T23:52:33.635-07:002012-06-05T23:52:33.635-07:00निनाद स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.......निनाद स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49981470327421228882012-06-05T17:09:16.356-07:002012-06-05T17:09:16.356-07:00खूप दिवसांनी कोकणातील गावाकडच्या आठवणींवर नितांतसु...खूप दिवसांनी कोकणातील गावाकडच्या आठवणींवर नितांतसुंदर लेख वाचायला मिळाला.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-67414612533744980742012-06-05T12:53:08.166-07:002012-06-05T12:53:08.166-07:00अगदी खरं आहे!अगदी खरं आहे!रुहीhttp://gujamaniche.wordpress.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83039917376191450842012-06-05T10:44:29.658-07:002012-06-05T10:44:29.658-07:00रूही, स्वागत आणि आभार...
एक शाश्वत सत्य जेव्हा जवळ...रूही, स्वागत आणि आभार...
एक शाश्वत सत्य जेव्हा जवळच्या व्यक्तींच्या जाण्याने सामोरं येतं तेव्हा सगळ्याच आठवणी सलतात...कारण यातली प्रत्येक गोष्ट तेव्हा आपण मनापासून केली असली तरी जाणार्या व्यक्तीसाठी आपण काहीच करू शकलो नाही ही भावना स्वतःसाठी फ़ार क्लेशदायी असते....:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2552711664667809102012-06-05T09:24:21.312-07:002012-06-05T09:24:21.312-07:00अपर्णा, खूप सुंदर लेख आणि वर्णन... लिखाण आवडलं! मा...अपर्णा, खूप सुंदर लेख आणि वर्णन... लिखाण आवडलं! मामा गेला आणि आजोळ गेलं हे वाचून वाईटही वाटलं. :(

~ रुहीरुहीhttp://gujamaniche.wordpress.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32860840188158791832012-06-02T14:13:58.798-07:002012-06-02T14:13:58.798-07:00सुहास, आजोळ संपल्याची भावना आहे ही....हा मे एकंदर...सुहास, आजोळ संपल्याची भावना आहे ही....हा मे एकंदरीत कठीण गेला आहे...
प्रतिक्रियेसाठी आभार रे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62400886769511728492012-06-02T05:35:07.919-07:002012-06-02T05:35:07.919-07:00सुंदर आठवणी गं... आणि हळुवार शब्दात मांडल्या आहेस....सुंदर आठवणी गं... आणि हळुवार शब्दात मांडल्या आहेस... :)

आजी-आजोबा गेल्यावर कधीच गावी गेलो नाही. खूप आठवण येते त्या घराची... पण कधी जमलेच नाही :( :(Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14135014176394045202012-05-30T11:37:57.584-07:002012-05-30T11:37:57.584-07:00सविता हो ते तर आहेच.....प्रत्येक पिढीचं एक वेगळं द...सविता हो ते तर आहेच.....प्रत्येक पिढीचं एक वेगळं दळण...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87712256530796660602012-05-30T11:35:38.911-07:002012-05-30T11:35:38.911-07:00दीपू, तुझा भूगोल तर चांगला आहेच पण पोस्ट पण तू (या...दीपू, तुझा भूगोल तर चांगला आहेच पण पोस्ट पण तू (यावेळी) नीट वाचली आहेत...तर त्याबद्दल तुला शंभर मार्क...:)

माझा गाव आता जवळ जवळ संपलाच आहे......आई आजकाल माझं माहेर संपलं असं म्हणते आणि जीव तुटतो......:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84157840023746753512012-05-30T11:30:37.076-07:002012-05-30T11:30:37.076-07:00बायो, मस्त लिहिलंस गं...
अचानक गाव आठ्वला... तस्सा...बायो, मस्त लिहिलंस गं...
अचानक गाव आठ्वला... तस्साच डोळ्यासमोर आला अगदी,,,,

रच्याकने, एक करेक्शन पालघर जिल्हा नाही तालुका आहे हो.... ;) ;)Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31023408687744690522012-05-30T11:23:19.095-07:002012-05-30T11:23:19.095-07:00सिद्धार्थ अगदी माझिया मनातलं लिहिलंस...मला पण असं ...सिद्धार्थ अगदी माझिया मनातलं लिहिलंस...मला पण असं काही गावांमधल्या वळणांवर, रस्त्यांच्या, आंब्या-जांभळांच्या झाडांच्या आठवणी त्या त्या गावी गेलं की येतात...अगदी आता इस्ट कोस्टला दोनेक वर्षांनी पुन्हा गेले नं तर पंच्याण्णव क्रमांकाच्या इथल्या हायवेवरच्या आठवणीही तिथे गाडी भन्नाट सोडताना आलेल्या... :)

आणि तू म्हणतोस तसंच त्यावेळी काय वाटतं ते खरंच शब्दात मांडता येत नाही.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52522775002026998392012-05-30T11:20:57.034-07:002012-05-30T11:20:57.034-07:00खरंय केदार...माझ्या बाबांच्या लहानपणीच्या आठवणी बै...खरंय केदार...माझ्या बाबांच्या लहानपणीच्या आठवणी बैलगाडीने कुठेतरी धान्य घेऊन जाताना चुकून गोव्याची हद्द ओलांडली (तेव्हा गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होतं) अशा आहेत तेव्हा हे पिढीबदल होणार तसं आठवणी तर बदलणारच....
"कातिल" कुठे वापरालाय बरं?शोधावा लागेल... )
शेरो शायरी काय कविता पण नीट कळत नाहीत मला...तसं गद्यच जास्त पण शब्द, भाषा यांची आवड आहे त्यामुळे काही आवडलं तर लक्षात अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80750728537866657122012-05-30T11:11:47.357-07:002012-05-30T11:11:47.357-07:00दिपक, आभार्स...:)
मामा आणि भाचे या नात्यात खरंच का...दिपक, आभार्स...:)
मामा आणि भाचे या नात्यात खरंच काहीतरी वेगळं असतं...आणि माझा मामा गेल्यावर तर मला ते नातं माझ्यासाठी आता नसणार याचा सल वाढतोय... :(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48421632300588441642012-05-30T11:11:17.613-07:002012-05-30T11:11:17.613-07:00:-) As we grow, we tend to become nostalgic.. but ...:-) As we grow, we tend to become nostalgic.. but each generation has its own treasure .. hopefully, it should be!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69997429141372257642012-05-30T01:45:55.633-07:002012-05-30T01:45:55.633-07:00आयुष्यातला सर्वात सुंदर कालखंड होता तो. आज ही घरी ...आयुष्यातला सर्वात सुंदर कालखंड होता तो. आज ही घरी जातो तेंव्हा डोंगरावर, समुद्रकिनारी एक तरी फेरी होतेच. आणि दरवेळी गावातल्या शाळेजवळ, प्रत्येक जुन्या झाडापाशी, गावच्या विहिरीवर जाणार्या पाखाडीवर अगणित आठवणी भेटतात. त्या वेळी काय वाटते ते शब्दात मांडता येत नाही.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76166029836126374092012-05-29T22:28:15.818-07:002012-05-29T22:28:15.818-07:00अपर्णा, ते दिवस गेले इतकंच आपण म्हणू शकतो. ती मजा ...अपर्णा, ते दिवस गेले इतकंच आपण म्हणू शकतो. ती मजा सध्याच्या पिढीला कळणार नाही असे आपण म्हणतो पण सध्याच्या पिढीचं बालपण त्यांना मोठे झाल्यावर आठवेलच. 'लहानपणी मामाकडे जायचो, भरपूर व्हिडिओ गेम्स खेळायचो, मोबाईलवर गाणी ऐकायचो'असं ही पिढी अजून वीस वर्षांनी म्हणेल कदाचित्.:))
तुझ्या प्रतिसादातला कातिल शब्द आवडला. शेरो शायरीची आवड आहे की काय?K Phttps://www.blogger.com/profile/08206175175148597359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43947872279476338152012-05-29T22:12:27.176-07:002012-05-29T22:12:27.176-07:00सुंदर आठवणी आहेत. परत परत वाचला लेख.
असं काही वाच...सुंदर आठवणी आहेत. परत परत वाचला लेख.
असं काही वाचलं की सांवतवाडीत आजोळी घालवलेले दिवस आठवतात. मग ते आजीने खास माझ्यासाठी केलेली लाल माठाची भाजी, सकाळची गरमागरम वाफाळलेली पेज, रानात मामाबरोबर केलेल्या कोंबड्या पार्ट्या, तलावातला धिंगाणा...असो काय आणि किती लिहू?

मामा-भाच्याच्या नात्यात एक वेगळी मजा असते. आज कधी माझ्या दिड वर्षाच्या भाच्याला भेटायला गेल्यावर तो जेव्हा बोबड्या बोलातदिपकhttps://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44351799179203795822012-05-29T14:56:44.723-07:002012-05-29T14:56:44.723-07:00ते तर खरंच आहे हेरंब...मला निदान तेवढ्यासाठी आई-बा...ते तर खरंच आहे हेरंब...मला निदान तेवढ्यासाठी आई-बाबांसारखं शिक्षकी पेशातच जायला हवं होतं असं वाटतंय...अर्थात उशीराने सुचलेलं शहाणपण,कारण आता आहे हेच पुढे रेटण्याशिवाय काही नवं करणार नाही आहे मी.....:(
अरे तुझी मावशी पालघरची आहे हे मला नवीनच...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62119302823556536732012-05-29T14:47:54.051-07:002012-05-29T14:47:54.051-07:00आम्ही सुट्टीत नेहमी माझ्या पालघरच्या मावशीकडे जायच...आम्ही सुट्टीत नेहमी माझ्या पालघरच्या मावशीकडे जायचो. दंगमस्ती, धिंगाणा नुसता. आपल्या मुलांचं बालपण पाहिलं की उलट कीव येते त्यांची. अर्थात जवाबदार आपणच !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83558348829616790522012-05-29T09:37:10.027-07:002012-05-29T09:37:10.027-07:00मस्त रे पंकज आणि तो भेळेचा फ़ोटो पण कातिल आहेx.
ए...मस्त रे पंकज आणि तो भेळेचा फ़ोटो पण कातिल आहेx.

एकंदरित तू चांगला "मामा" आहेस म्हणायचं..तुझी भाचरं लकी आहेत... :)

आभार्स...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91713598327096836372012-05-29T09:32:46.310-07:002012-05-29T09:32:46.310-07:00आभार, अनामिक...आठवणी या लेबल अंतर्गत आणखी काही आठव...आभार, अनामिक...आठवणी या लेबल अंतर्गत आणखी काही आठवणीही आल्या आहेत..जरूर वाचा...
पुढच्या वेळी प्रतिक्रियेतून नाव कळल्यास आणखी बरं वाटेल...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16838900460613170022012-05-29T09:31:31.076-07:002012-05-29T09:31:31.076-07:00हम्म्म... निव्वळ मुलांबरोबर मिळणार्या सुट्ट्यांसा...हम्म्म... निव्वळ मुलांबरोबर मिळणार्या सुट्ट्यांसाठीतरी शिक्षक व्हायला हवं होतं असं कुठतंरी वाटतं....
आभार, अनामिक....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80081481572402815742012-05-29T09:29:57.509-07:002012-05-29T09:29:57.509-07:00अनामिक, आभार.अनामिक, आभार.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55812822766056206462012-05-29T09:29:37.477-07:002012-05-29T09:29:37.477-07:00पल्लवी या वर्षी मामा गेला...:(
त्यामुळे बरंच काही ...पल्लवी या वर्षी मामा गेला...:(
त्यामुळे बरंच काही विषण्णच आहे गं...........:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58657474878058384542012-05-29T05:03:13.015-07:002012-05-29T05:03:13.015-07:00आमच्याकडे आहेत सध्या मोठी फौज. १४ लोकांची. दिवसभर ...आमच्याकडे आहेत सध्या मोठी फौज. १४ लोकांची. दिवसभर हुंदडत असतात. घमेलंभर भेळ, पिंप भरुन आमरस असलं काही संपवायला अजिबात कष्ट पडत नाहीत बघ.

हा पुरावा.
https://www.facebook.com/photo.php?fbid=10150809809726571&set=a.495409876570.262938.701286570&type=1&theaterPankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.com