tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1174201939786173341..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: ९७,५१,१,.... ... ...अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger23125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42756361348839901842010-03-17T11:48:59.688-07:002010-03-17T11:48:59.688-07:00सोनाली आणि शिनु धन्यवाद....सोनाली आणि शिनु धन्यवाद....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2584599946295629572010-03-17T04:35:31.716-07:002010-03-17T04:35:31.716-07:00abhinandan.
Dudho aho falo puloabhinandan.
Dudho aho falo puloशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18464273350494943882010-03-17T03:23:58.487-07:002010-03-17T03:23:58.487-07:00अपर्णा,
खूप खूप अभिनंदन!
तुझा ब्लॉग असे अनेक वाढद...अपर्णा,
खूप खूप अभिनंदन!
तुझा ब्लॉग असे अनेक वाढदिवस साजरे करो. नविन वर्षाच्या शुभेच्छा!
सोनालीआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19633004166567996652010-03-16T22:56:28.003-07:002010-03-16T22:56:28.003-07:00मीनल बर्याच दिवसांनी दिसलीस...तुझी नंबर सिरीज मस्...मीनल बर्याच दिवसांनी दिसलीस...तुझी नंबर सिरीज मस्त आहे ....आवडली...आभार.......अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48623831345434708452010-03-16T22:48:13.402-07:002010-03-16T22:48:13.402-07:00अभिनंदन!
पुढच्या वाढदिवशी पोस्ट्चे नाव २९७,२५१,२.....अभिनंदन!
पुढच्या वाढदिवशी पोस्ट्चे नाव २९७,२५१,२.. होवो.
नविन टेंप्लेट वेगळे आणि छान आहे.
नववर्षाच्या शुभेच्छा!!मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80820508028097533652010-03-16T20:50:55.853-07:002010-03-16T20:50:55.853-07:00देवेंद्र, आभार....देवेंद्र, आभार....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4402174200301585562010-03-16T20:50:16.400-07:002010-03-16T20:50:16.400-07:00अरे बाबा रोहन एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली य...अरे बाबा रोहन एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली यापेक्षा त्याची दखलच घेतली गेली नाही म्हणून कुठल्याही सर्वसामान्य माणसाला वाटेल तसं वाटलं की मला....बाकी काही नाही..शिवाय मित्रमंडळी असली की विचारतो न आपणहून त्यासाठी...आणखी काही नाही रे....to be honest कुणी ते छान दिसत नाहीये म्हटलं असतं तरी मला चाललं असतं as against anyway... पण तू खास पुन्हा लिहिलंस त्याबद्दल आभार..खरं तर सगळ्या मित्रमंडळींची अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66190712739691146062010-03-16T20:28:38.410-07:002010-03-16T20:28:38.410-07:00अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
पहिल्या वाढदिवसाच्या हार्...अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि
आपला ब्लॉग असाच बहरत राहो हि सदिच्छा...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87561764628439409722010-03-16T20:21:53.056-07:002010-03-16T20:21:53.056-07:00अपर्णा ताई, माझा आय.डी. खाली देतोय...
yogesh.mund...अपर्णा ताई, माझा आय.डी. खाली देतोय...

yogesh.mundhe@gmail.comYogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65785212801405317752010-03-16T19:16:01.448-07:002010-03-16T19:16:01.448-07:00आवडला नाही असे का म्हणतेस??? मस्त आहे की... सांगाय...आवडला नाही असे का म्हणतेस??? मस्त आहे की... सांगायचे राहून गेले म्हणुन काय आवडला नाही काय..!!! आणि शेवटी लिहिलेले महत्वाचे. नाही का!!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8542485605616621452010-03-16T16:00:02.455-07:002010-03-16T16:00:02.455-07:00सुहास खूप खूप आभार...तू तसंही आधीच मला शुभेच्छा दि...सुहास खूप खूप आभार...तू तसंही आधीच मला शुभेच्छा दिल्या आहेत..कुणीतरी पहिली पोस्ट वाचतंय हे ऐकलं की लिहायचा हुरुप येतोच पण तरी आता एक वर्षानंतर विषय शोधावे लागणार आहेत. पण प्रयत्न करेन....तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12581144078776659762010-03-16T15:27:08.728-07:002010-03-16T15:27:08.728-07:00सर्वप्रथम हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
...सर्वप्रथम हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
परवाच तुझ्या सगळ्या जुन्या पोस्ट वाचत होतो तेव्हाच कळला एक वर्ष होईल ब्लॉगला ह्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर. खूप मस्त लिहतेस आणि लिहणार आहेस पुढे हे ही माहीत आहे मला :)
ब्लॉग टेंपलेट अप्रतिम. असच लिहीत रहाहाहाहा. माझ्या शुभेच्छा...
God Bless youAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-79447601300936456032010-03-16T11:26:31.703-07:002010-03-16T11:26:31.703-07:00भाग्यश्रीताई, अगं छान म्हणावं म्हणून नाही पण नोंदच...भाग्यश्रीताई, अगं छान म्हणावं म्हणून नाही पण नोंदच घेतली गेली नाही म्हणून लिहिलं गं मी तसं...आणि तुझ्या कॉमेन्टबद्दल आभार..आपण दोघींनी नेमकं एकाच मुहुर्तावर ब्लॉगला नवे कपडे घेतलेत...आता काही गोड करून पाठव ना??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37018954474059004222010-03-16T11:26:02.470-07:002010-03-16T11:26:02.470-07:00हेरंब भा. पो...अरे जेव्हा ठरवलं पुन्हा ब्लॉगिंग कर...हेरंब भा. पो...अरे जेव्हा ठरवलं पुन्हा ब्लॉगिंग करायचं तेव्हा मागच्या वर्षी लगे हाथो साडे-तीन मुहुर्तामधला एक हा जवळच होता त्यामुळे वाढदिवस विसरायचं टेंशन नव्हतं...(हो रे मीपण त्याबाबतीत थोडी हीच आहे) आणि आता मला थोडं थोडं पटतंय लोक मुहुर्त काढून कामं का करतात ते बघ ना निदान एक वर्षतरी चालवु शकले नाहीतर मागचा अनुभव माहित आहे नं तुला??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71242806336363370612010-03-16T10:45:14.518-07:002010-03-16T10:45:14.518-07:00अपर्णा, अभिनंदन!!! खूपच मस्त सजल आहे नवीन रूप. मला...अपर्णा, अभिनंदन!!! खूपच मस्त सजल आहे नवीन रूप. मला आवडले. आणि ब्लॉग तर मस्तच बहरलाय. लगे रहो.:) नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा! सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37055968418312237662010-03-16T09:52:17.009-07:002010-03-16T09:52:17.009-07:00अरे वा गुढी पाडव्याच्या दिवशी पाहिलं वर्ष पूर्ण के...अरे वा गुढी पाडव्याच्या दिवशी पाहिलं वर्ष पूर्ण केलंस की (हे म्हणजे अरे वा मॅच आणि हायलाईट्स एकदम शेम-टू-शेम होते म्हणण्यासारखं आहे. पण तरीही उगाच चंमतग).. आणि विषय न सुचणं हा तर सगळ्यांचा कॉमन रोग आहे बहुतेक (अपवाद महेंद्र काका).. आणि त्यामुळेच मग 'कं' आणि 'पिझ्झा' सारख्या पोस्ट्स टाकाव्या लागतात. :P
असो. वायफळ बडबड खूप झाली. गुढीपाडव्याच्या आणि पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57693264223917658042010-03-16T08:56:18.470-07:002010-03-16T08:56:18.470-07:00सगळ्यांचेच आभार..खरं तर कुणालाच नवं टेम्प्लेट आवडल...सगळ्यांचेच आभार..खरं तर कुणालाच नवं टेम्प्लेट आवडलेलं दिसलं नाही म्हणून थोडं खट्टू वाटतंय..
आणि हो अरुंधती तुम्ही निदान केक पाहून आल्याचं लिहिलंत त्याबद्दल खूपच आभार..एक तर स्वयंपाक्घर हा प्रांत नसतानाही त्यात डोकावलेय म्हणून थोडं टेंशन...:)
मनमौजी सध्या तरी विजेट कोड हाताने कॉपायला लागेल...कॉपी पेस्ट फ़क्त तेवढ्या भागासाठी कसं करायचं ते शोधते...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89425767618498142562010-03-16T03:41:45.829-07:002010-03-16T03:41:45.829-07:00नववर्षाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा......
ब्लॉगस...नववर्षाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा......
ब्लॉगसाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उत्तरोत्तर प्रगती होतंच जाईल यात शंका नाही लेकरू मोठं होतय विषय आपोआप वाढतील...... भरपुर लिही आम्ही वाचतोय!!!!!Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-51147195252334532242010-03-16T03:05:23.548-07:002010-03-16T03:05:23.548-07:00अरे वाह आज वाढदिवस आहे तर 'माझिया मना'चा
अ...अरे वाह आज वाढदिवस आहे तर 'माझिया मना'चा
अभिनंदन तसेच नव वर्षाच्या शुभेच्छा
असेच लिहित रहा मस्त लिहित असतेस
आणि हे नवीन रूप छान आहेविक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89142493942249538552010-03-16T01:18:54.733-07:002010-03-16T01:18:54.733-07:00अपर्णा, नववर्षाच्या व ब्लॉग वाढदिवसाच्या हार्दिक श...अपर्णा, नववर्षाच्या व ब्लॉग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! केक पाहून आलेय मराठी मंडळीवर! मस्त दिसतोय :-)
अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42961614713136645522010-03-15T23:55:27.572-07:002010-03-15T23:55:27.572-07:00या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी ...या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी उभारूया!!
हे नववर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धी, यशाचे व भरभराटीचे जावो!!!!

पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!

अपर्णा ताई, तुझ्या ब्लॉगच विजेट कॉपी करता येत नाही. . .ते कस लिंक करणार ब्लॉगवर???Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49695271244472580982010-03-15T23:38:49.686-07:002010-03-15T23:38:49.686-07:00नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.
ब्लॉगसाठी पहिल्या वा...नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.
ब्लॉगसाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उत्तरोत्तर प्रगती होतंच जाईल यात शंका नाही...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3981584541349428312010-03-15T23:35:30.272-07:002010-03-15T23:35:30.272-07:00अभिनंदन... आणि निषेध.. माझ्या नावाला लिंक दिली नाह...अभिनंदन... आणि निषेध.. माझ्या नावाला लिंक दिली नाहीस... ही ही .. नेमक्या कुठल्या ब्लॉगची लिंक द्यायची असा प्रश्न पडला नाही ना तूला? वर्ष भर उत्तम रित्या लिखाण केलेस. असेच पुढे करीन रहा हिच इच्छा... नवीन वर्षाच्या तूला आणि तुझ्या कुटुम्बास शुभेच्छा ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com