tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post971778315045719213..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: झी मराठीचं चुकतंय बुवाअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61801555049975574562009-08-11T06:17:54.857-07:002009-08-11T06:17:54.857-07:00धन्यवादधन्यवादअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31953200081259652002009-08-04T10:05:41.776-07:002009-08-04T10:05:41.776-07:00खरंच मी ही खुप मिस करतोय लिटील चॅम्पस चे विडीओस, य...खरंच मी ही खुप मिस करतोय लिटील चॅम्पस चे विडीओस, यू टयूब वर होते तेव्हा कित्येक वेळा मजा लुटली त्याची. तुझा लेख छान वाटला.Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21658552932408151342009-08-03T17:12:33.427-07:002009-08-03T17:12:33.427-07:00गेले काही दिवस मी annonymous साठी मराठी शब्द शोधत ...गेले काही दिवस मी annonymous साठी मराठी शब्द शोधत असताना अचानक वाटलं यांना 'नामानिराळं' म्हटलं तर. म्हणजे बघा यांनी स्वतः यु ट्युबवर सारेगमपच नाही तर अजुनही बरेच काही पाहिले आहे पण तरी अचानक झीचा पुळका आला आहे. मला वाटतं तारकांचं युद्ध सोडल्यास सर्व सारेगमप यु ट्युबवर आहेत तरी लोकांनी झीवर ही हे कार्यक्रम पाहिले आहेत. म्हणजे तसा झीला फ़ार फ़रक पडला आहे असं नाही. पडला तर तो विरुध्द दिशेने अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7693145778816834742009-08-03T15:09:35.587-07:002009-08-03T15:09:35.587-07:00Youtube var sagale programs thevale tar producers ...Youtube var sagale programs thevale tar producers na donhi veleche jevan pan youtube varach karave lagel. Recipes baghun ;)

You can defend free world only upto a point.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3252485839784279992009-08-02T00:40:02.739-07:002009-08-02T00:40:02.739-07:00It is not as if you have a God-given right to watc...It is not as if you have a God-given right to watch for free any and every program which you like. I have myself enjoyed watching some of the programs which you have referred to on Shri Ashwin Honkan's YouTube channel. But if any TV channel does not want their program placed on YouTube, it is their prerogative.

> शेवटी कलाकार म्हणून त्यांचं लाइव्ह प्रेझेंटेशन पाहायला पैसे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91515742616355078612009-08-01T20:30:56.068-07:002009-08-01T20:30:56.068-07:00अपर्णा, तुमचं म्हणणं तसं बरोबरच आहे. झी मराठीनं अस...अपर्णा, तुमचं म्हणणं तसं बरोबरच आहे. झी मराठीनं असं काही करावं असं मला वैयक्तीकरित्या पटत नाहीये. मुळात, तसं करावं याचं कोणतंही रास्त कारण मला सापडत नाहीये.

आपण आपल्याला आवडलेली गोष्ट इतरांना दाखवायला म्हणुन यु-ट्युब वगैरेंमार्फत शेअर करतो. त्यावर झी नं गदा आणु नये हीच अपेक्षा!Anonymousnoreply@blogger.com