tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post9193180497187969935..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: एवढा मोठा भोपळा...अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5308008181434950362009-11-02T07:40:24.075-08:002009-11-02T07:40:24.075-08:00मजा आहेमजा आहेHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77397036958166210892009-11-02T07:11:58.191-08:002009-11-02T07:11:58.191-08:00भाग्यश्रीताई स्मोकीज आणि हॅलोविन हे कॉंबिनेशन चांग...भाग्यश्रीताई स्मोकीज आणि हॅलोविन हे कॉंबिनेशन चांगलं वाटतंय...बघुया तसा योग येतो का...:)
आम्ही चॉकोलेट्स हळूहळू खायचं म्हणतोय....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56712609392087269902009-11-02T07:00:43.765-08:002009-11-02T07:00:43.765-08:00मस्तच...:) आरूषची हॆलोवीनशी ओळख झाली. आता कमीतकमी ...मस्तच...:) आरूषची हॆलोवीनशी ओळख झाली. आता कमीतकमी पुढची बारा वर्षे ही धमाल चालणार.गोड दिसतोय. खरेच एका मोठ्या भोपळ्यात बसवून फोटो काढून घे.पुढे-मागे कधी नेमके साधलेच तर स्मोकीज ला जा याचवेळी. म्हणजे रंगही मिळतात व तिथे जबरदस्त मज्जा असते हॆलोवीनची. अग लहान तर लहान आम्हीही खूप धमाल केली.मग आई-बाबा-आजीने चॊकलेटस ढापली ना.....हाहा....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31487494220332059752009-11-02T06:57:06.847-08:002009-11-02T06:57:06.847-08:00तन्वी अगं चॉकोलेट्सचा डोंगर होईल अजुन जास्त घरी गे...तन्वी अगं चॉकोलेट्सचा डोंगर होईल अजुन जास्त घरी गेलं की आम्ही अगदी साताठ घरांमध्येच फ़िरलो आणि तेही हवा जरा बरी होती म्हणून...इशानला आरुषची चॉकोलेटस हवी आहेत का?? :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17584754373978322672009-11-02T03:03:39.527-08:002009-11-02T03:03:39.527-08:00मस्त दिसतोय आरुष....मी कालपरवाच ईशानला हॅलोवीन बद्...मस्त दिसतोय आरुष....मी कालपरवाच ईशानला हॅलोवीन बद्दल सांगितले आता आज हे फोटो दाखवते...चॉकलेट्स मिळणार म्हटल्यावर त्याला जरा जास्त आवडेल...Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49428867221363154732009-11-01T20:15:39.594-08:002009-11-01T20:15:39.594-08:00काय म्हणतेस अश्विनी?? ती अनामिकपेक्षा तुझ्या इ-मेल...काय म्हणतेस अश्विनी?? ती अनामिकपेक्षा तुझ्या इ-मेल आय डी ने कॉमेन्टायचा प्रयत्न कर. कदाचित अनामिकपणामुळे असं होत असेल. त्या निरोपाच्या पोस्टला तशा बर्याच कॉमेन्टस आहेत. असो..
भारतात शक्यतो सर्व नीट चालु आहे असं वाटतंय...इथे तसंही मंदीमुळे टेक ओव्हर झालं की काही खरं नसतं...तुझ्या नोकरीसाठी शुभेच्छा. लेक मोठा होतोय फ़ोटोत पाहिलं असशील...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71279018971404377292009-11-01T19:19:01.565-08:002009-11-01T19:19:01.565-08:00sahi aahe post madam tumhala comment dene parat ek...sahi aahe post madam tumhala comment dene parat ekda tras dayak zale hote pan achanak he comment che page aale .........

are ti nirop wali post khup ch mast aahe sadhya mazi pan company take over zali aahe sagale jan tense aahe navin mgmt job deil ka etc mhanun pan tuza post mule jara relax watat aahe :)

chalo bye kathi mast ch aahe tuzi mazi pan ek US wali boss hoti Esin Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17769303924802105582009-11-01T08:27:41.189-08:002009-11-01T08:27:41.189-08:00धन्यवाद अनुजाताई. मी खरं तर या वर्षी मुलासाठीच साज...धन्यवाद अनुजाताई. मी खरं तर या वर्षी मुलासाठीच साजरी केली नाहीतर आतापर्यंत फ़क्त आमच्या घरी येणार्यांना चॉकोलेट्स वाटण्यापर्यंतच आमची मजल होती...पण खरं सांगते अशी एकामागुन एक वेगवेगळी चॉकोलेट्स खायला सॉलिड मजा येते...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73729037239429359552009-10-31T20:44:01.596-07:002009-10-31T20:44:01.596-07:00मी हेल्लोवीन च्या तुझ्या पोस्ट ची वाट पाहतच होते....मी हेल्लोवीन च्या तुझ्या पोस्ट ची वाट पाहतच होते. छान माहिती आहे. शनिवारच्या लोकसत्तात पुरवणीत पण लेख आहे. पिल्लू गोड दिसतंय. एक मोठा भोपळा बघून बसव त्यात. मजेशीर आठवण राहील. दीपावलीत खूप दिवे लावण्याचे हे हि एक प्रयोजन असते कि रात्र मोठी होत असते.शुभ भावना घरापर्यंत याव्यात हा हेतू असतो.Anonymousnoreply@blogger.com