tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post8459685230227892827..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: "चीची" ची गोष्टअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40679848106467908262012-05-25T08:49:16.188-07:002012-05-25T08:49:16.188-07:00रत्नागिरी (माशांमुळे) नक्की टॉप लिस्टला ठेवणारे......रत्नागिरी (माशांमुळे) नक्की टॉप लिस्टला ठेवणारे... :) .आता फ़क्त येणार कधी त्याचाच गुंता सोडवायला हवा...:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8560001281904035992012-05-25T02:07:16.474-07:002012-05-25T02:07:16.474-07:00रत्नागिरीला या. माशाचे एक सो एक प्रकार खायला मिळती...रत्नागिरीला या. माशाचे एक सो एक प्रकार खायला मिळतील. अगदी नक्की.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26819211850384582332012-05-24T10:13:42.258-07:002012-05-24T10:13:42.258-07:00सही रे सिद्धार्थ...मला मासे खायला मिळणार असतील तर ...सही रे सिद्धार्थ...मला मासे खायला मिळणार असतील तर मी पण "चीची" करायला तयार आहे.....तसंही चीचीचा अर्थ बदललाच आहे तर हा नवा अर्थ पक्का करायचा का.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49900166155229034252012-05-24T07:47:23.968-07:002012-05-24T07:47:23.968-07:00रच्याक, आमच्याकडे सगळी बाळ गोपाळ मंडळी "माश्य...रच्याक, आमच्याकडे सगळी बाळ गोपाळ मंडळी "माश्यांना" चीची असे म्हणतात बरे का? सुरमई, पापलेट, बांगडा, सरंगा काही असो. मंम्ममध्ये 'चीची' असली की राजीखुषीने जेवण होते ;-)सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28306829967461228332010-04-22T13:08:03.304-07:002010-04-22T13:08:03.304-07:00हो गं सोनाली...खरं तर इथे लिहिलंय म्हणून एका अर्थी...हो गं सोनाली...खरं तर इथे लिहिलंय म्हणून एका अर्थी बरं आहे म्हणजे नंतर जसंच्या तसं आठवेल तरी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37282580774687513352010-04-22T02:55:42.387-07:002010-04-22T02:55:42.387-07:00अपर्णा,
चीची एकदम मस्त, खरच आपली बाळ मोठी झाल्यावर...अपर्णा,
चीची एकदम मस्त, खरच आपली बाळ मोठी झाल्यावर आपण हे सगळं जाम मिस करु. आर्यन सगळ्या सजिव, निर्जीव, हलणार्या, न हलणार्या गोष्टींना 'बssssssssss' असे म्हणतो आणि त्याचा अर्थ भू भू असा घ्यायचा :))))))))))सोनाली केळकरhttps://www.blogger.com/profile/01411480399316165428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19693184462246171902009-12-24T11:37:00.608-08:002009-12-24T11:37:00.608-08:00@आठवणी धन्यवाद. आपण आवर्जुन लिहीलंत..माझे पु.ल. आव...@आठवणी धन्यवाद. आपण आवर्जुन लिहीलंत..माझे पु.ल. आवडते आहेत आणि तो लेखही मी वाचला आहे..आता नाही म्हटलं तरी विस्मरणात गेलाय पण नक्की वाचेन पुन्हा...आणि हो स्वागत...असेच भेट देत राहा....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28155986573016283652009-12-24T11:02:54.246-08:002009-12-24T11:02:54.246-08:00गणगोत या पु.ल देशपांडे च्या पुस्तकातला दिनेश पण लय...गणगोत या पु.ल देशपांडे च्या पुस्तकातला दिनेश पण लय भारी आहे ,
जमल्यास नक्की वाचा .आठवणीhttps://www.blogger.com/profile/06759915609572388569noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43354643234419833072009-12-15T11:25:59.613-08:002009-12-15T11:25:59.613-08:00हा हा..पेठेकाका..मला वाटतं प्रत्येक मूल बोलायला ला...हा हा..पेठेकाका..मला वाटतं प्रत्येक मूल बोलायला लागलं की त्याचा स्वतःचा एक शब्दकोष होतो तात्पुरता आणि त्यात एकाच शब्दाचे अनेक अर्थ. मुलांचं लहानपण आठवणं म्हणजे काय असतं ते आपल्या वयाची माणसं कदाचित जास्त चांगलं सांगु शकतील..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7986877121075675692009-12-15T02:24:03.394-08:002009-12-15T02:24:03.394-08:00तुझी ही कहाणी व आरूषची चीची खूप गोड वाटली !
... ची...तुझी ही कहाणी व आरूषची चीची खूप गोड वाटली !
... ची ची च्या वेग वेगळ्या टॊन ने होणाऱ्या अर्थ बदलां मुळे
मला एकदम आठवण झाली माझ्या मुलींच्या लहानपणीची

मोठी अमिता नुकतीच ४१ पूर्ण....लहानपणी म्हणयची बब....बब
त्याचा अर्थ असायचा दोन दोन ! कुठलीही गोष्ट दोन दोन दोन्ही हातात !

धाकटी चारच वर्षाने लहान ती ही म्हणायची बsssss बasssss ... आणि फतकलं मारूनच बसायची अगदी सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50429021668094725712009-12-11T15:48:22.776-08:002009-12-11T15:48:22.776-08:00@हेरंब स्वागत....कॉपीराइटचा मोबदला म्हणून आम्हाला ...@हेरंब स्वागत....कॉपीराइटचा मोबदला म्हणून आम्हाला एक नवी गोष्ट मिळाली तर चालेल...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-2873227882936496282009-12-11T14:45:15.180-08:002009-12-11T14:45:15.180-08:00हा हा.. चीची आणि काउ.. मजा आहे. बर झाल चांगली गोष्...हा हा.. चीची आणि काउ.. मजा आहे. बर झाल चांगली गोष्ट मिळाली आमच्या बाळराजांना सांगायला. कॉपीराईटचा प्रॉब्लेम नाही ना येणार :P LOLहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46922537198861334062009-12-10T11:11:51.203-08:002009-12-10T11:11:51.203-08:00धन्यवाद अनुजाताई. मी ही गोष्ट माझी मलाच नंतर या सर...धन्यवाद अनुजाताई. मी ही गोष्ट माझी मलाच नंतर या सर्व आठवणी जास्त स्पष्ट लक्षात राहाव्यात यासाठीच लिहुन ठेवली आहे...पुढे जाऊन तो काय काय म्हणेल काय सांगावं...तुमचं खरंय..."कुल ड्युड" चा जमाना आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43045026255912687552009-12-10T10:46:49.078-08:002009-12-10T10:46:49.078-08:00अपर्णा,
चीची खूप वेळा वाचली प्रत्येक वेळेला जास्तच...अपर्णा,
चीची खूप वेळा वाचली प्रत्येक वेळेला जास्तच आवडत होती. कसलं सही असतात न छोटुकले....आता आमचा हाय ड्यूड, हे मॅन, हाय गाईज, कुल असे झाले आहे.
तुझ्या आई मुळे अजिंक्यचे लहानपण पुन्हा आठवले.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29127480391747208162009-12-10T10:34:27.604-08:002009-12-10T10:34:27.604-08:00धन्यवाद चुरापाव आणि स्वागत...अहो तुमचं खरं आहे..सग...धन्यवाद चुरापाव आणि स्वागत...अहो तुमचं खरं आहे..सगळी लहान मुलं चष्मा खेचतात..आरुषपण खेचतो...पण असं कुणी स्वतःहुन चष्मा काढुन देत असेल तर मज्जा आहे त्याची....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27831901750340326442009-12-10T00:22:20.058-08:002009-12-10T00:22:20.058-08:00चीची मस्त आहे, मला लहान मूलं आवडत नाहीत फारशी कारण...चीची मस्त आहे, मला लहान मूलं आवडत नाहीत फारशी कारण लाडाने त्यांना उच्चून घेतलं तर पहिले चष्मा खेचतात, पण असा कोणी चीची म्हणणारा छोटूकला भेटला, तर त्याच्या त्या चीची वर फिदा होऊन स्वत:हून चष्मा काढून त्यांना देईन. :)प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13323756658273384162009-12-10T00:00:28.264-08:002009-12-10T00:00:28.264-08:00yeah . Two little princess. One is now 9 yrs and a...yeah . Two little princess. One is now 9 yrs and another 1 yrs old.

We were too little disappointed to see boy.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38391600244081181212009-12-09T21:22:07.530-08:002009-12-09T21:22:07.530-08:00princess??? आम्हाला पण एक राजकन्या हवी होती हरेकृष...princess??? आम्हाला पण एक राजकन्या हवी होती हरेकृष्णाजी...त्यांच्याबरोबर तर गोष्टी सांगायला अजुनच मज्जा येते...तुम्ही नक्की एन्जॉय करत असाल ....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82395865137307997042009-12-09T18:36:13.213-08:002009-12-09T18:36:13.213-08:00आमच्या घरातही एक छोटीशी प्रिन्सेंस आहे.आमच्या घरातही एक छोटीशी प्रिन्सेंस आहे.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6640496465628924762009-12-06T21:19:35.861-08:002009-12-06T21:19:35.861-08:00धन्यवाद अश्विनी ....:)धन्यवाद अश्विनी ....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26119527808157803902009-12-06T20:29:26.362-08:002009-12-06T20:29:26.362-08:00hehehe mast aahe chi chi ... kavu chi chi dete he ...hehehe mast aahe chi chi ... kavu chi chi dete he tar ekdam bhari :)
-ashwiniAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88153256232294466652009-12-06T07:15:13.590-08:002009-12-06T07:15:13.590-08:00आणि हो सर्वांसाठी अपडेट...आज तरी गोष्टीची गरज रात्...आणि हो सर्वांसाठी अपडेट...आज तरी गोष्टीची गरज रात्री पडली नाही...हा काउंट वाढो हेच काय ते मागणं.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42541598725331431322009-12-06T07:11:39.006-08:002009-12-06T07:11:39.006-08:00तन्वी, तुझं खरंय मुलं काय काय करायला लावतील...:)
प...तन्वी, तुझं खरंय मुलं काय काय करायला लावतील...:)
पण तुझ्या ब्लॉगचं काय?? मला काय बी समजत नाय वो बाय...कुटं काय लिवायचं सुचवलं असल तर आटवन करून द्येवा माज्या काय बी धेन्यात येत नाय बगा. चार बुकं शिकली पन वेवारी जगात कदीकदी अडानीच वो....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7365192848936179662009-12-05T22:37:12.803-08:002009-12-05T22:37:12.803-08:00पहिली गोष्ट तर तुमची गोष्ट लय भारी....खरा मस्त आहे...पहिली गोष्ट तर तुमची गोष्ट लय भारी....खरा मस्त आहे आरूष, त्याने तुला विचार करायला लावला....मुलं काय करायला लावतील नेम नाही गं!!!!!
आणि दुसरी तू माझा ब्लॉग नीट नाही वाचलेला...जा कट्टी.....Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76189897449544946412009-12-05T20:54:45.434-08:002009-12-05T20:54:45.434-08:00अगं ते काय सांगायचं?? आज पण झाल तर काही खर नाही .....अगं ते काय सांगायचं?? आज पण झाल तर काही खर नाही .....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com