tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post833639353689814464..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी २ - तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हुं मैंअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-1858913838860389362010-04-22T09:32:45.968-07:002010-04-22T09:32:45.968-07:00शिनु, "औरंगजब" वाचुन मजा वाटली...बाकी अग...शिनु, "औरंगजब" वाचुन मजा वाटली...बाकी अगं तो राहुल (त्याचं पिक्चरमधलं नाव कसं माहित नाही लक्षात आहे) म्हणतो नं, 'मैं देल्ही क्यौं नहीं आ सकता?' तेव्हा तर जाम पिळवटायला होतं...आणि त्याचं ते चित्रातल्या पप्पाला चष्मा काढणं..मी इथे लिंक दिलीय तो व्हिडिओ पहा...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65660190318582982812010-04-22T09:32:10.752-07:002010-04-22T09:32:10.752-07:00धन्यवाद सोनल...मला वाटतं ब्लॉगवर बर्याच दिवसांनी ...धन्यवाद सोनल...मला वाटतं ब्लॉगवर बर्याच दिवसांनी आलीस....अगं तुझं म्हणणंही खरंय आपण दुसरं कुणीतरी तिथं तसंच सहन करतोय असाही विचार करतो..मला तर ते त्या दुसर्याचं दुःख आणखी हळवं करुन जातो...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74666529562115328012010-04-22T09:29:18.961-07:002010-04-22T09:29:18.961-07:00योगेश, खरंय आणखी एक शक्यतो मी हे गाणं एकटीने ऐकते....योगेश, खरंय आणखी एक शक्यतो मी हे गाणं एकटीने ऐकते...म्हणजे डोळ्यांनी रिप्लाय केलं तरी चालतं....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29641568409376581202010-04-22T04:35:14.011-07:002010-04-22T04:35:14.011-07:00हे गाणं ज्याला आवडत नाही तो औरंगजेब. कसलं टची आहे....हे गाणं ज्याला आवडत नाही तो औरंगजेब. कसलं टची आहे. सगळंच.... शब्द, संगीत, आवाज....मला हे गाणं ऐकताना नेहमी छुटकु जुगल हंसराजचे ते डबडबलेले डोळेच डोळ्यासमोर येतात आणि म्हणून तर हे गाणं आणखी घायाळ करतं.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40891500038687093402010-04-22T04:10:03.013-07:002010-04-22T04:10:03.013-07:00I echo your feelings! majh suddha khup aawadat gaa...I echo your feelings! majh suddha khup aawadat gaan aahe he. he gan aikalyawar aaplya saarkhach ajunsuddha konitari kuthetari jiwanashi ladhatay asa wishwas suddha milato. mi ekatich nahiye as watat! itaki maitri jhaliye ya ganyashi.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7302807479825121872010-04-21T23:58:30.753-07:002010-04-21T23:58:30.753-07:00हे गाण...अगदी जीगर्या आहे!!!!....सुंदर संध्याकाळ....हे गाण...अगदी जीगर्या आहे!!!!....सुंदर संध्याकाळ....हळूवार थंड हवा...हातात वाफाळलेली कॉफी....अन् हे गाण.....वाह..स्वर्ग सुख याहून वेगळ ते काय????Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89331217092453711102010-04-21T23:20:52.059-07:002010-04-21T23:20:52.059-07:00देवेंद्र, धन्यवाद...पण तू मला ताई का म्हणतोयस?? अर...देवेंद्र, धन्यवाद...पण तू मला ताई का म्हणतोयस?? अरे मी तसंही प्रतिक्रियेच्या पानावर लिहिलंय...सरळ अपर्णाच म्हण. तेच बरं वाटतं ऐकायला आणि पुढचा संवाद साधायला...
तू म्हणतोस तसं हे गाणं नॉस्टॅल्जिक करुन सोडतं बघ...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36905540181863526342010-04-21T23:20:20.543-07:002010-04-21T23:20:20.543-07:00श्रीताई, या गाण्याने भरुनच येतं...खरंय..श्रीताई, या गाण्याने भरुनच येतं...खरंय..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80337482277087741922010-04-21T20:01:35.398-07:002010-04-21T20:01:35.398-07:00अपर्णाताई, सुरेख पदधतीने गाण्य़ाच विश्लेषण केल आहेस...अपर्णाताई, सुरेख पदधतीने गाण्य़ाच विश्लेषण केल आहेस..खरच कधीही एकल तरी आपल्याला अगदि नॉस्टॅलॉजीक करुन टाकणार अस गाण आहे हे...मी सुदधा बरयाच वेळा हया गाण्य़ाच्या ओळी जोडल्या आहेत काही घटनांशी...माझही वन ऑफ़ दी फ़ेवरीट गाण...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71515639216198927632010-04-21T19:57:24.917-07:002010-04-21T19:57:24.917-07:00अगदी खरं गं अपर्णा, अशी अनेक गाणी मनात घर करून राह...अगदी खरं गं अपर्णा, अशी अनेक गाणी मनात घर करून राहीलेली. जीने के लिए सोचा ही न था दर्द भी संभालने होंगे.... आणि मुस्कुराने के भी कर्ज उतारने होंगे... ही दोन्ही गाणी अतिशय भिडणारी. आत कुठेतरी भरून आलेच बघ... पोस्ट भावली.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61904726335562962952010-04-21T12:46:14.615-07:002010-04-21T12:46:14.615-07:00सोनाली, अगं लावशील तितक्या प्रसंगांना हे गाणं सामो...सोनाली, अगं लावशील तितक्या प्रसंगांना हे गाणं सामोरं जाऊ शकेल असं वाटतं मला तरी....कविता आणि मी असं फ़ार नातं नाही पण तीच कविता जेव्हा कुणी गाण्याच्या रुपात घेऊन येतं त्यावेळी मग हे अर्थ लक्षात येतात...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24835492785849979402010-04-21T10:51:34.005-07:002010-04-21T10:51:34.005-07:00अपर्णा,
एकदम दिल से लिहिलयस. खुप सुंदर झाल्ये ही प...अपर्णा,
एकदम दिल से लिहिलयस. खुप सुंदर झाल्ये ही पोस्ट. माझ पण हे आवडतं गाण, शब्द पण खुप आवडते पण इतकं लक्षपुर्वक अर्थ लावुन कधि नाही ऐकलं. आता प्रत्येक वेळी गाणं ऐकताना तुझी आणि या पोस्टची नक्की आठवण येइल.सोनाली केळकरhttps://www.blogger.com/profile/01411480399316165428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63384088262985118202010-04-21T10:09:26.134-07:002010-04-21T10:09:26.134-07:00आनंद आणि हेरंब धन्यवाद...
हेरंब तुझी वटवट सगळीकडेच...आनंद आणि हेरंब धन्यवाद...
हेरंब तुझी वटवट सगळीकडेच दिसतेय..एकमेकांचे ब्लॉग आपण वाचतोय हे आपल्या पोस्ट्स आणि कॉमेन्ट्समधुन कळतंय हेही खरं तर छान आहे...मैं नाराज नहीं हुं बॉस सिर्फ़ थोडीसी हैरान....:)
आणि पोस्ट लिहिताना असलेला मुड पोस्ट एकदा बाहेर आली की जावा हेच बरं....निदान सिरियस मुड साठी.....त्यासाठीच तर हा "माझिया मना"चा अट्टाहास आहे नं....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14589418021340742062010-04-21T09:56:29.666-07:002010-04-21T09:56:29.666-07:00सुंदर.. very expressive !!
पहिल्यांदा ऐकलं तेव्हा...सुंदर.. very expressive !!

पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासूनच 'मुस्कुरानेके कर्ज उतारने होंगे' हे खूप भावलं. कारण ते कुठेतरी आत टोचून गेलं होतं.

आनंद आणि समस्त जनता : पटेश,आवडेश, कलटेश आणि समस्त 'एश' मी आता ओपन सोर्स करत आहे. त्यामुळे माझ्या संदर्भाशिवायही आपण हे वापरू शकता ;-) ;-) no more copyright :-).

सॉरी अपर्णा, उगाच तुझ्या सुंदर, सिरीयस पोस्टचा हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50239259024471321292010-04-21T09:03:30.854-07:002010-04-21T09:03:30.854-07:00'जीने के लिये सोचा ही न था दर्द संभालने होंगे&...'जीने के लिये सोचा ही न था दर्द संभालने होंगे'....

पोस्ट जाम आवडेश* (c) हेरंबआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com