tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post7387563913542822455..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधीअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3861919336865171652010-06-24T10:42:06.433-07:002010-06-24T10:42:06.433-07:00एकटेपणासाठी गाणी, पुस्तकं असे सोबती जरुर असावेत. ध...एकटेपणासाठी गाणी, पुस्तकं असे सोबती जरुर असावेत. धन्यवाद महेशकाका.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77723971188295913082010-06-24T02:23:25.639-07:002010-06-24T02:23:25.639-07:00प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण माणूस एकटा असलाकी ...प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण माणूस एकटा असलाकी हि गाणी आपलीच वाटतात ,प्रत्येकचे अनुभवपण वेगळे असतात ,महेशकाकाmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77813140057618203662010-06-22T21:20:08.682-07:002010-06-22T21:20:08.682-07:00श्रीताई, अगं एकच गाणं किंवा खरं तर गझल आहे. आता पो...श्रीताई, अगं एकच गाणं किंवा खरं तर गझल आहे. आता पोस्टमध्ये पूर्ण दिली आहे.मला mp3 मिळाली नाही. आता पुढच्या मायदेश दौर्यात मिळालं तर. नक्की ऐक तुला आवडेल...अशी गाणी असावीत आपल्याबरोबर...मला ही लहानपणापासुन ऐकल्याबद्द्ल मला रेडिओ आणि माझे घरचे दोघांचं कौतुक करायला हवं.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37471067443336728732010-06-22T21:17:03.207-07:002010-06-22T21:17:03.207-07:00आभारी देवेंद्र.आभारी देवेंद्र.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83319698863225611162010-06-22T14:05:17.050-07:002010-06-22T14:05:17.050-07:00आठवणींशी निगडीत गाणी की गाण्यांशी निगडीत आठवणी इतक...आठवणींशी निगडीत गाणी की गाण्यांशी निगडीत आठवणी इतके काहींशी आपले नाते घट्ट जुळलेले. " होतात भास मजला नुसते कधी कधी व जखमा बुजुन..." ही दोन्हीही गाणी ब~याच दिवसात ऐकलीच नाहीत. आता शोधतेच.<br />अपर्णा, बरी आहेस नं?भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68668437163184726182010-06-22T12:15:08.854-07:002010-06-22T12:15:08.854-07:00मी कधी एकल नाही ग हे गाण....पण तुझ्या भावना पोहोचल...मी कधी एकल नाही ग हे गाण....पण तुझ्या भावना पोहोचल्या हं...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54216451688916222522010-06-22T11:33:50.465-07:002010-06-22T11:33:50.465-07:00हेरंब, आभारी...हेरंब, आभारी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24170341161635727162010-06-22T11:33:20.619-07:002010-06-22T11:33:20.619-07:00योगेश माझ्याकडे नाहीये आता पुढच्यावेळी रिदम हाऊसला...योगेश माझ्याकडे नाहीये आता पुढच्यावेळी रिदम हाऊसला वगैरे जाऊन शोधीन..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40461138251323709852010-06-22T11:32:40.214-07:002010-06-22T11:32:40.214-07:00रोहन, असंही नाहीये पण काही तसंच घडलं की अशी गाणीच ...रोहन, असंही नाहीये पण काही तसंच घडलं की अशी गाणीच सहारा असतात..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-51590233977055361632010-06-22T08:03:23.859-07:002010-06-22T08:03:23.859-07:00एकदम हळुवार. अनेक गाण्यांतल्या ओळीओळींशी आठवणी जडल...एकदम हळुवार. अनेक गाण्यांतल्या ओळीओळींशी आठवणी जडलेल्या असतात. तसंच काहीसं झालंय तुझं.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50509972732145686612010-06-21T22:59:10.910-07:002010-06-21T22:59:10.910-07:00अपर्णा...हे गाण्याबद्दल प्रथमच ऐकतोय...तुझ्याकडे अ...अपर्णा...हे गाण्याबद्दल प्रथमच ऐकतोय...तुझ्याकडे असेल तर सेन्डव.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60057015314323200472010-06-21T15:50:58.579-07:002010-06-21T15:50:58.579-07:00काय गं... अजून रमलेली दिसत नाहीस तिकडे... :)
आठवण...काय गं... अजून रमलेली दिसत नाहीस तिकडे... :)<br /><br />आठवणीतील गाणी मानून माह्याकडे मी एक अल्बम बनवलेला आहे..तो ऐकतो कधीकधी... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com