tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post7366088221812188339..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: कामगार जीवनातील एक दिवसअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-41688326303647329702010-10-08T10:33:52.315-07:002010-10-08T10:33:52.315-07:00सुहास तुम्हा लोकांना तर अशा सवलती मिळणं कठीणच...शे...सुहास तुम्हा लोकांना तर अशा सवलती मिळणं कठीणच...शेवटी कामगार खरय...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25242853081984312402010-10-08T10:28:01.306-07:002010-10-08T10:28:01.306-07:00महेशकाका तुम्ही एकदम "पाते की बात" सांगि...महेशकाका तुम्ही एकदम "पाते की बात" सांगितली...पण मायदेशाताला अनुभव असा आहे की साहेबाच्या पुढे पुढे नाचणारी लोक नाचत नाचत पुढे जातात...इमानी कामगार फक्त काम करत राहतो....आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28264847306560260532010-10-06T11:10:21.981-07:002010-10-06T11:10:21.981-07:00मीटिंग, ब्रीफिंग, पिंग्स नेहमीचच :(
ह्यातल्या खूप ...मीटिंग, ब्रीफिंग, पिंग्स नेहमीचच :(
ह्यातल्या खूप गोष्टी चेंज करायच्या असतील तर आमच्या ऑफीस रूपी जेल मध्ये ये.. हा हा हा
शेवटी कामगारच आपण ;)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42371741075659377202010-10-06T08:44:26.735-07:002010-10-06T08:44:26.735-07:00कामाची एकाध्याला सवय असते ,काम संपले कि आपण आपले ...कामाची एकाध्याला सवय असते ,काम संपले कि आपण आपले राजे असतो ,रिकामे जरी असलो तरी माझे काम मी पूर्ण केले आहे हि सागण्याची धमक असली पाहिजे माझ्या मते ते बॉसवर व कामकार्ण्यावर अवलंबून असतेmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57387019391138082242010-10-01T16:41:34.462-07:002010-10-01T16:41:34.462-07:00संकेत सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत...
मी बराच वेळ विचा...संकेत सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत...
मी बराच वेळ विचार करत होते की मी ही पोस्ट नक्की का लिहिली असेल....आता मला उत्तर मिळालं, " पापांमध्ये दुसर्याला वाटेकरी केलं की त्याची तीव्रता कमी होते", म्हणजे किती वाटेकरी मिळायचे ते....:) चक्क या ब्लॉगचे फॉलोअर्स पण वाढलेत....
मी तर तसही मान्य केलच आहे की कामं कशी होतात ते....आपला अनुमोदन आलय त्याबद्दल आभारी...
you are right Brilliantअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22688846650284617692010-10-01T16:34:39.062-07:002010-10-01T16:34:39.062-07:00हाहाहा... प्रत्येक वाक्य न् वाक्य लागू होतं. IT म...हाहाहा... प्रत्येक वाक्य न् वाक्य लागू होतं. IT मधले लोक अगदी हेच करतात. (म्हणजे मी हे करतो. बाकीच्यांबद्दल आपल्याला काही ठाऊक नाही बुवा. पण आळशीपणात किंवा पापांमध्ये दुसर्याला वाटेकरी केलं की त्याची तीव्रता कमी होते ना.. ;-) ) माझे सगळेच दिवस हे असेच जातात. पगाराच्या दिवसाची वाट पाहणं, चार-चार वेळा कँटीनच्या वार्या, दुपारी पेंगत काम करणं, संध्याकाळी लवकर घरी जायची तयारी करणं, सकाळी थोडं उशीरासंकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9406801773344198422010-10-01T12:40:34.490-07:002010-10-01T12:40:34.490-07:00सिद्धार्थ ते "अहो" सगळ्या जनतेला उद्देशू...सिद्धार्थ ते "अहो" सगळ्या जनतेला उद्देशून असावं अस दिसतंय.......मी आपली तू म्हणूनच बरी. एक साधी कामगार...:) ....असो...
अरे ते status report च विसरलेच यार......बापरे त्यासाठीपण अनुभवी कामगारच हवेत...नवख्यांना तिथे पण कसरत..पण जमत हळू हळू...ते की म्हणतात न पाण्यात पडल की आपोआप पोहायला येत....:)

तमाम वाचकांसाठी एक छोटी नोंद...
ही पोस्ट महिना संपायला आल्यावर टाकलीय...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54753211278570935042010-10-01T12:32:54.289-07:002010-10-01T12:32:54.289-07:00कांचन नशीबवान आहेस...अगं इथे गोलमेज परिषदा असल्याम...कांचन नशीबवान आहेस...अगं इथे गोलमेज परिषदा असल्यामुळे कोपरा कसा गाठावा या विवंचनेत आम्ही उघड्या डोळ्यानेच पेंगतो...चष्मा असणारे भाग्यवान...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73388942889350409862010-10-01T12:31:03.853-07:002010-10-01T12:31:03.853-07:00भौ बाबा....(वाचायला काय वेगळच वाटतय बग) खर म्हणजे ...भौ बाबा....(वाचायला काय वेगळच वाटतय बग) खर म्हणजे मी "IT वाले जेव्हा परतक्ष client कडे काम करतात तेव्हाचा दिवस" ही पोस्ट जर लिहीली तर....:) घाबरू नकोस मी तू, हेरंब आणि अर्थात मी (आणि असे आपल्यासारखे कुणी राहिले असतील तर) यांना अजिबात संकटात टाकणार नाही....तवा हेच आपलं फेस रीडिंग राहू देऊयात....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13909872190071172202010-10-01T12:08:56.943-07:002010-10-01T12:08:56.943-07:00सचिन, सारखं दुपारच्या मिटिंगना हजर राहिलं की सवय ह...सचिन, सारखं दुपारच्या मिटिंगना हजर राहिलं की सवय होते बघ...अरे हो ब्लॉगवर ऑफिशियली स्वागत....माहित आहे मला तू वाचतोस पण अस वाटतंय की आज प्रगट झालायस.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32344182869955344802010-10-01T12:07:49.295-07:002010-10-01T12:07:49.295-07:00चलता है गौरी. अगं अश्या विषयांवर लिहायचं म्हणजे पा...चलता है गौरी. अगं अश्या विषयांवर लिहायचं म्हणजे पाठशाला के हेडमास्टर होना पडताच है............अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74095929608482614922010-10-01T06:36:42.563-07:002010-10-01T06:36:42.563-07:00अहो इतकी कामं करून देखील ह्यातलं एक देखील Status R...अहो इतकी कामं करून देखील ह्यातलं एक देखील Status Report मध्ये येणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतली जाते. इतकी कार्यक्षमता दाखवून बाकायदा Status Report भरणे म्हणजे खाऊ नाही.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38387913646490214482010-10-01T03:55:52.978-07:002010-10-01T03:55:52.978-07:00आम्हाला नाय बा मिटींगचा कंटाळा येत. थोडी कोपर्यात...आम्हाला नाय बा मिटींगचा कंटाळा येत. थोडी कोपर्यातली जागा निवडली की पाच-दहा मिनिटांची डुलकी तरी काढता येते. ;-)Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29001630950402841672010-10-01T02:06:48.579-07:002010-10-01T02:06:48.579-07:00"तू फेसरीडिंग करते का रे भौ(आय क्नो भौ इथे बस..."तू फेसरीडिंग करते का रे भौ(आय क्नो भौ इथे बसत नाही पण राहू दे)??"THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26755385880170680722010-10-01T00:33:51.320-07:002010-10-01T00:33:51.320-07:00मिटींग मध्ये उघड्या डोळ्यांनी झोपताना खूप कसरत करा...मिटींग मध्ये उघड्या डोळ्यांनी झोपताना खूप कसरत करावी लागते बर .... :)सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36602520593790385152010-09-30T23:41:12.697-07:002010-09-30T23:41:12.697-07:00ते ८०% वालं वाक्य वाचलंच नव्हतं बघ :)ते ८०% वालं वाक्य वाचलंच नव्हतं बघ :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28974741872001705022010-09-30T23:12:36.316-07:002010-09-30T23:12:36.316-07:00योगेश, काम म्हणजे काम असत तुमचं आमचं शेम असतं असाच...योगेश, काम म्हणजे काम असत तुमचं आमचं शेम असतं असाच म्हणूया की...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4755243105397086262010-09-30T23:11:15.321-07:002010-09-30T23:11:15.321-07:00आभारी प्रसाद आणि ब्लॉगवर स्वागत...या स्तुतीबद्दल आ...आभारी प्रसाद आणि ब्लॉगवर स्वागत...या स्तुतीबद्दल आता त्या सिरीयल सारखं "थट्टी इयर्स का experience है यार" असं म्हणावसं वाटतंय...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52478587842476346542010-09-30T23:08:21.125-07:002010-09-30T23:08:21.125-07:00गौरी, अगं लेकी बोले सुने लागे असाही प्रकार आहे या ...गौरी, अगं लेकी बोले सुने लागे असाही प्रकार आहे या observation मध्ये......बघ मी सुरुवातीला लिहिलंय की प्रत्येक कामगार जो निदान ८०% काम संगणक वापरून करतोय...IT वाले काम करतात हे कुणाला सांगायची गरज नाहीच आहे मुळी...आपलं output दिसतंय...
पण आठव आपल्याच आसपास असणारे HR, ADMIN किंवा इतर काही DEPT चे लोक....संगणकावर खेळ पण सुरु असतात....त्यांचं काय?? तेही आधुनिक कामगारच न??
....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80690064703980780702010-09-30T23:02:15.604-07:002010-09-30T23:02:15.604-07:00आमच्या कड बी असच असत फ़कीस्त कॅन्टीन सोडल तर....कार...आमच्या कड बी असच असत फ़कीस्त कॅन्टीन सोडल तर....कारण डेस्कच आमच कॅन्टीन आहे...पार्सल आणायच अन बसल्या जागीच हादडायच... अन आमच्या डेड लाइन असतात त्या दिवशी शिमगा,दिवाळी,दसरा सगळे सण एकाच वेळी होतात. :) :)

मीटींग म्हणजे डोक्याला शॉट असतो..दुसर काही नाही..मला तर मीटींगला गेल की खुप पेंग येते ;) :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43860942048573452402010-09-30T22:24:34.480-07:002010-09-30T22:24:34.480-07:00फ़ार बरिक-सारिक गोष्टी पकड्ल्या आहेस तु...फ़ारच छा...फ़ार बरिक-सारिक गोष्टी पकड्ल्या आहेस तु...फ़ारच छान :-)Prasad Kulkarnihttps://www.blogger.com/profile/07238783688409717821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40732974667473870092010-09-30T22:09:35.870-07:002010-09-30T22:09:35.870-07:00अपर्णा, अगं ट्रेड शिक्रेट्स अशी चव्हाट्यावर नाही म...अपर्णा, अगं ट्रेड शिक्रेट्स अशी चव्हाट्यावर नाही मांडायची ... सगळे आयटीवाले मान मोडून कामं करतात असा बाहेरच्या जगाचा समज आहे - तो तसाच राहू द्यावा :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91921886940755544502010-09-30T21:38:40.363-07:002010-09-30T21:38:40.363-07:00हम्म महेंद्रकाका, एकतरी नॉन IT वाला असं म्हणणार या...हम्म महेंद्रकाका, एकतरी नॉन IT वाला असं म्हणणार याची खात्री होती मला...म्हणून तर मी शेवटचा परिच्छेद टाकलाय....सगळ्या कामाचं सार त्यात आहे......आम्ही इतके expert असतो की वेळ आली की कामाचा समदा सुपडा साफ होतो......तोवर business requirement घेत आणि आपसात त्यांची टिंगल टवाळी करण्यात वेळ मजेत जातो.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14581417899712786872010-09-30T21:32:27.993-07:002010-09-30T21:32:27.993-07:00तुम्ही आयटी वाले लोकं ( वर कॉमेंट दिलेले सगळॆ) काम...तुम्ही आयटी वाले लोकं ( वर कॉमेंट दिलेले सगळॆ) काम ( फॉर अ चेंज ) कधी करता????
हा हा हा..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60211955842852787252010-09-30T21:17:39.900-07:002010-09-30T21:17:39.900-07:00हेरंब कसच कसच....:) तुझ्यापेक्षा माझा दिनक्रम तुला...हेरंब कसच कसच....:) तुझ्यापेक्षा माझा दिनक्रम तुला मध्ये मध्ये चांगला माहित होता असं मी म्हणेन ......
या पोस्टरूपाने तो थोडा मार्गी लावला....पण तरी बरेच उल्लेख राहून गेलेत....:) काश मेरे पास वो आपके जैसी शैली होती....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com