tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6952440016258121422..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: निळ्या छत्रीचा धडा अर्थात ब्लु अम्र्बेलाअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36247698016035441512012-03-26T10:41:24.505-07:002012-03-26T10:41:24.505-07:00हेरंब काय सांगतोस काय?? मुझे विश्वास नहीं हो रहा ह...हेरंब काय सांगतोस काय?? मुझे विश्वास नहीं हो रहा है चित्रपटापट सत्यवान को अपुन खूद एक चित्रपट देखने की याद दिला रहे है....वॉच, मग परत post पूर्ण वाच आणि कळव नक्की...तुला कसा काय वाटला ते......:)
by the way what is this चित्रपटापट सत्यवान ???..:D :Dअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7826849683389940542012-03-25T11:41:36.845-07:002012-03-25T11:41:36.845-07:00कधीपासून वॉचलिस्ट मध्ये पडून आहे. लगेच बघतो.कधीपासून वॉचलिस्ट मध्ये पडून आहे. लगेच बघतो.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17482021976879271692012-03-23T14:58:22.147-07:002012-03-23T14:58:22.147-07:00श्रीताई, मला साधारण तुम्ही नेहमी चित्रपट पाहण्यार्...श्रीताई, मला साधारण तुम्ही नेहमी चित्रपट पाहण्यार्यांनी हा चित्रपट नक्की पाहिला असणार याची खात्री होती...आता पुन्हा अशा पद्धतीचे सिनेमे पाहशील तेव्हा ते मला सजेस्ट जरूर कर...आभार्स....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89690928579433686032012-03-23T14:48:17.514-07:002012-03-23T14:48:17.514-07:00मी ही पाहिलेलाय. नितांत सुंदर सिनेमा आहे.मी ही पाहिलेलाय. नितांत सुंदर सिनेमा आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56547602601391671762012-03-23T14:28:32.609-07:002012-03-23T14:28:32.609-07:00संतोष, आपण लगेच सिनेमा पाहून कमेंटपण दिलीत त्याबद्...संतोष, आपण लगेच सिनेमा पाहून कमेंटपण दिलीत त्याबद्दल डबल आभार...:)
आणि खरं म्हणजे मी पण पूर्वी फ़ार सिनेमे पाहात नसे पण देश बदलला तशी सवय बदलली..खरं तर सिनेमा या विषयावर लिहायचा माझा हक्क नाहीये हे मी फ़िफ़्टी फ़स्ट डेटच्या पोस्टलाच कबूल केलंय पण असे चित्रपट पाहिले की राहवत नाही आणि मग त्यातून अशा पोस्टेचा जन्म होतो..आणि हा चित्रपट तर मी दोनदा पाहीलाय....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12073772294882976792012-03-23T14:21:09.962-07:002012-03-23T14:21:09.962-07:00Aparnaji;
Thanks a lot... Kadhi pasun pahin asa m...Aparnaji;

Thanks a lot... Kadhi pasun pahin asa manaat hota pan tumchya post ne asa kahi kutuhal nirmaan zala... ki same day mi movie shodhun download kela.

Atishay sundar citrapat ahe... mala movies awadat nahit... pan ha movie tar ekdum WORTH WATCHING asa ahe!!!

Thanks once again!!! :)Santoshhttps://www.blogger.com/profile/09326958183685770375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89429819926345545722012-03-23T13:04:42.327-07:002012-03-23T13:04:42.327-07:00गौरी, वर लिहिलेली गोष्ट जर तुला आवडली असेल तर त्या...गौरी, वर लिहिलेली गोष्ट जर तुला आवडली असेल तर त्याचा पिक्चरी परीणाम फ़ारच सुरेख आहे इतकंच म्हणेन..बाकी तू कळवच मुहुर्त काढलास की....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29776479684188178622012-03-23T13:03:54.255-07:002012-03-23T13:03:54.255-07:00सचिन मला वाटलं होतं तू चांगले दोन-तीन तरी गुल्शन ग...सचिन मला वाटलं होतं तू चांगले दोन-तीन तरी गुल्शन ग्रोव्हरसारखे बदमाश लोकं असलेलेच सिनेमे पाहातोस का? मला बरं वाटतंय की तू पाहिलास आणखी तुला तो सुंदरही वाटला..आभार्स रे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84918718196020066522012-03-23T13:02:39.378-07:002012-03-23T13:02:39.378-07:00सिद्धार्थ अरे लॅपटॉपवर आहे तर मग बघायला देरी किस ब...सिद्धार्थ अरे लॅपटॉपवर आहे तर मग बघायला देरी किस बात की?? इथे (जर तू पूर्ण वाचलं असशील तर) सगळं कथानकच मांडलंय पण तुझ्या नजरेने पहा तुला नक्की आवडेल....:)
विशाल भारद्वाज <--> मोगली हे खरं म्हणजे मी मोगलीचं गाणं असं लिहायला हवं होतं..बाकी तर मोगली मला वाटतं डब्ड आहे..नीट माहिती नाहीये....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59350862427570752712012-03-22T01:38:32.230-07:002012-03-22T01:38:32.230-07:00मस्तच वाटतीये गोष्ट. आणि हिमाचल म्हणजे डोळ्यांना स...मस्तच वाटतीये गोष्ट. आणि हिमाचल म्हणजे डोळ्यांना सुख.
‘मी कधी बघणार?’ च्या यादीत अजून एक भर अपर्णा तुझ्यामुळे :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8674521258277191962012-03-21T00:23:40.594-07:002012-03-21T00:23:40.594-07:00पाहिलाय ... नितांत सुंदर आहे हा सिनेमा.पाहिलाय ... नितांत सुंदर आहे हा सिनेमा.सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14771503500389854002012-03-20T21:30:43.535-07:002012-03-20T21:30:43.535-07:00हा चित्रपट लॅपटॉपवरच्या "लवकरात लवकर (वेळ मिळ...हा चित्रपट लॅपटॉपवरच्या "लवकरात लवकर (वेळ मिळेल तेंव्हा)" पाहायच्या लिस्टवर गेले वर्षभर तरी पडून आहे. आत्ता त्या लिस्टमध्ये त्याला पहिल्या क्रमांकावर आणायला हवे.

आणि विशाल भारद्वाज <--> मोगली हे समीकरण मला ठाऊक नव्हते गो. दोन फेवरेट गोष्टींची ही नवी लिंक कळल्यावर आणखी गंमत वाटली.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com