tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6807946632906789180..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: जिप्सीचा चायनीज मार्गअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58195421167790802242012-06-28T10:29:46.129-07:002012-06-28T10:29:46.129-07:00हा हा हा निनाद...:)
जर्मनी आणि इटली दोघांनाही शुभ...हा हा हा निनाद...:)
जर्मनी आणि इटली दोघांनाही शुभेच्छा...मी सध्या फ़क्त आणि फ़क्त विंम्बल्डनमय आहे...:)
अवांतर -- आमच्याकडे एकंदरीत खेळ डिपार्टमेंट बेटर हाफ़ चांगल्या प्रकारे सांभाळतो...मी उगाच तिथे ढवळाढवळ करत नाही.....बरं झालं आठवलं आज मला त्याच्या बेसबॉल मॅचमुळे मुलांना पाळणाघरातून आणावं लागणार आहे आणि अर्थातच आम्ही तिघं (म्हणजे मी आणि मुलं) त्याला गेमसाठी चिअर अप करणार आहोत...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12538752988987864372012-06-28T09:41:56.019-07:002012-06-28T09:41:56.019-07:00जीव वेडापिसा झाला.
उगाच जुन्या आठवणींना उजाळा मिळ...जीव वेडापिसा झाला.
उगाच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आता दाताखाली जीभ आली.
आता मनातील उसळेल्या आठवणीच्या धगधगत्या यज्ञ कुंडाला पोस्ट ची समिधा देऊन तृप्त करतो. अर्थात हे आता जर्मनी आणि इटली च्या फुटबॉल सामन्यानंतर शक्य होणार
कारण माझ्यात व माझ्या पत्नीत द्विपक्षीय करार झाला आहे. फुटबॉल मध्ये तिच्या देशाला तर क्रिकेट मध्ये तिने माझ्या देशाला पाठिंबा देणे
तेव्हा वचनपूर्तीPanchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-51062843888814156302011-06-26T11:18:08.375-07:002011-06-26T11:18:08.375-07:00मीनल (ताई), ब्लॉगवर स्वागत....
मी चायनामधलं चायनीज...मीनल (ताई), ब्लॉगवर स्वागत....
मी चायनामधलं चायनीज खाल्लं नाहीये त्यामुळे भारतीय चायनीज रुळलंय बाबा जीभेवर..
आमच्या ओळखीच्यातला एक शाकाहारी अमेरिकेत येऊन चिकन खायला शिकला त्यामुळे त्याला भारतीय पद्धतीचं मसालेदार चिकन आवडत नाही याची आठवण झाली मला तुमची कमेन्ट वाचुन...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36035300652425983702011-06-25T04:58:12.787-07:002011-06-25T04:58:12.787-07:00Chinese food?? काय बोलू?
बोलेन तितके कमिच.
पण Ind...Chinese food?? काय बोलू?
बोलेन तितके कमिच.
पण Indian Chinese मला अजिबात खाता येत नाही. Authentic Chinese,ते ही China मधे खाल्ल्यावर कुणाचे ही तेच होईल.Meenal Gadre.https://www.blogger.com/profile/07122272651252891566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42619393313301619802010-12-02T11:18:09.967-08:002010-12-02T11:18:09.967-08:00धन्यवाद महेशकाका...दादरचा तो परिसर माझ्याही मनाच्य...धन्यवाद महेशकाका...दादरचा तो परिसर माझ्याही मनाच्या कप्प्यात कायम असतो...मोहन वाघांचं जिप्सी लाडकं होतं हे तुमच्यामुळे समजलं ..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30623003729870963332010-12-02T02:58:03.682-08:002010-12-02T02:58:03.682-08:00जिप्सी सही आहे यार ,सुदर हॉटेल मोहन वाघच तर ठरलेले...जिप्सी सही आहे यार ,सुदर हॉटेल मोहन वाघच तर ठरलेले हॉटेल ,जिभेचे सर्व( चोचले) पुरविणारे हॉटेल, श्रमाचा थकवा निघून जातो हे तर कळत नाही नंतर शिवाजी मंदिर जवळच आहे,आठवण करून दिल्याबद्दल धन्यवादmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11236096969942894202010-12-01T14:07:35.466-08:002010-12-01T14:07:35.466-08:00अरे प्रसाद तुला काय वाटल मी आधी कधी जिप्सिमध्ये का...अरे प्रसाद तुला काय वाटल मी आधी कधी जिप्सिमध्ये का नाही गेले?? आपुनको भी नाकेका चायनीज गाडी अच्छा लगता था और परवडता भी......पर तब सारे screw tight थे न...आजकल वक़्त के साथ थोडे ढिले हो रहे है लगता है

WTC ला एका client कडे जायचो न तिथे लंचला आमची सगळी टीम आणि client कडचा manager पण सगळे मिळून गाडीवर खायचो......जास्त तेलकट असता म्हणून जास्त टेस्टी पण...:) आणि हो माणूस बघून ताट भरतातअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45234537386720914752010-12-01T13:57:16.230-08:002010-12-01T13:57:16.230-08:00हेरंब, आम्ही नव्या जर्सीत एक "नान किंग" ...हेरंब, आम्ही नव्या जर्सीत एक "नान किंग" म्हणून होत, त्याच्याकडे एकदम आपल्या चवीचं चायनीज खायचो..तुझ्याजवळ तो असेल तर ट्राय कर...नक्की आवडेल...माझ्या एका गुज्जू मित्राने सुचवला होता म्हणजे त्यांचे शाकाहारी पर्याय पण असतील...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29643257348189277422010-12-01T13:53:49.303-08:002010-12-01T13:53:49.303-08:00श्रीताई तू पुन्हा ब्लॉगवर दिसतेस हे पाहून बर वाटतं...श्रीताई तू पुन्हा ब्लॉगवर दिसतेस हे पाहून बर वाटतंय.....आता लवकरच तू आमचा छळ करशील तेव्हा आम्ही निषेधाच्या खलित्यांचे काय करायचे ते पण सांग....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46373619444917155872010-12-01T13:52:12.012-08:002010-12-01T13:52:12.012-08:00दीपक, खादाडीची आठवण आली की सगळी लोक बरोबर गोळा होत...दीपक, खादाडीची आठवण आली की सगळी लोक बरोबर गोळा होतात हे पाहतेय...तुझ पॉल्स चायनिज आपण पुढच्या वेळी नक्की जाऊया....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80312211661921929342010-12-01T13:50:55.219-08:002010-12-01T13:50:55.219-08:00महेंद्रकाका चायना टाउन माहित नाही...तुम्हीच घेऊन ...महेंद्रकाका चायना टाउन माहित नाही...तुम्हीच घेऊन जा एकदा....चायनीज खायला माझ्यापेक्षा माझा नवरा कधीही तयार असतो....
तुम्ही मध्ये एक आरुषचा video असलेली पोस्ट पाहिलेली दिसत नाही...म्हणून मी पण नि षे ध...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55345861425337104342010-12-01T13:49:04.188-08:002010-12-01T13:49:04.188-08:00सचिन जोडीने जायला चांगली जागा आहे ती....:)सचिन जोडीने जायला चांगली जागा आहे ती....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39707390155408231542010-12-01T13:48:32.100-08:002010-12-01T13:48:32.100-08:00सुहास जिप्सीच्या नॉनवेजसाठी मलाही पुढच्या वेळी जाव...सुहास जिप्सीच्या नॉनवेजसाठी मलाही पुढच्या वेळी जावं लागेल...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15933298877762248792010-12-01T13:47:42.466-08:002010-12-01T13:47:42.466-08:00हा हा हा आनंद....खरं तर च्यामारीकेतल्या चायनीजची ...हा हा हा आनंद....खरं तर च्यामारीकेतल्या चायनीजची पण सवय झाली पण आठवण येते ती आपल्या चायनीजचीच ...आणि नेमक चाईनीज खायचं वेदर इथ सारखंच येत....:(
तुला काय तू पटकन तिथे जाऊन आतापर्यंत हाणून आला असशील....आम्ही आहोत नुसते फोटू पाहत....

Indian Chinese is best in the world.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45195144624230029942010-12-01T10:33:02.911-08:002010-12-01T10:33:02.911-08:00ऊं शाब्जी हमकू नाक्ये के गाडीवाला न्येपाली चायनीश ...ऊं शाब्जी हमकू नाक्ये के गाडीवाला न्येपाली चायनीश पोशंद हे :)

छशिटला फाईव्ह स्पाईस मध्ये आमचा कंपू जमतो अधूनमधून, तिकडे दलाल स्ट्रीट जवळ नोकरीला होतो तेव्हा ऑफीसवाल्यांना मी चटक लावलेली, क्वान्टिटि पण बरी देतात भरपेट दाबून खायचं अगदी :)प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7005463273067809152010-12-01T08:17:52.378-08:002010-12-01T08:17:52.378-08:00सकाळी सकाळी हे एवढे भारी फोटू दाखवल्याबद्दल ढी षे ...सकाळी सकाळी हे एवढे भारी फोटू दाखवल्याबद्दल ढी षे ण (चायनीज भाषेतला णी शे ढ ;) )

आमच्या घराजवळच एक 'चायना स्पाईस' नावाचं हॉटेल आहे. आजचं डिनर तिथेच ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-75190496403127153262010-12-01T06:23:28.066-08:002010-12-01T06:23:28.066-08:00किती हा छळ करशील तू... एकतर अजून मी धड ना इकडे धड ...किती हा छळ करशील तू... एकतर अजून मी धड ना इकडे धड ना तिकडे अशी आणि त्यातून तुझ्या जिप्सीच्या आठवणी.. भरीत भर फोटूही... णिशेध.
बाकी मी जवळच असते ना तुझ्या तर तुला लगेच चायनीज खिलवले असते गं... इतक्या लांबून कसं जमावं ते... जाऊ दे. तुला एक फोटू धाडते... :P

जिप्सी... हम्म्म... कभी हम भी पडीक हुवा करते थे... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71381725257793780442010-11-30T21:08:43.594-08:002010-11-30T21:08:43.594-08:00जिप्सी सही आहे यार !! मलाही बरेच दिवस झाले तिथे खा...जिप्सी सही आहे यार !! मलाही बरेच दिवस झाले तिथे खादाडी करुन! चायनिज गार्डन तर आमची हक्काचे जागा !! अजुन एक सांगतो, माहिमला सारस्वत कॉलिनीच्या इथे पॉल्स चायनिज आहे ! रात्री अपरात्री उशीर झाला जेवायला कि अगदी दीड - दोन वाजताही तिथे चायनिझ मिळते... हे सर्व मित्रांबरोबर शेअर करुन वर्ष होत आलयं !! तुझ्या पोस्टवर कमेंट टाकतोय पण खरं तर त्या सगळ्या मित्रांची आठवण येतेय..... :)Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17878763077285316262010-11-30T20:43:37.331-08:002010-11-30T20:43:37.331-08:00चायनीज साठी चायना टाउन की काहीतरी नाव असलेले एक हॉ...चायनीज साठी चायना टाउन की काहीतरी नाव असलेले एक हॉटेल आहे फझुलभायच्या शेजारी तेपण छान आहे. भुक लागली सकाळी सकाळी इतकं सगळं बघुन.. निषेध..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82754266521114994002010-11-30T20:38:11.332-08:002010-11-30T20:38:11.332-08:00अजून तरी जिप्सीत जाण्याचा योग आला नाहीये.
फोटो पा...अजून तरी जिप्सीत जाण्याचा योग आला नाहीये.

फोटो पाहून लवकरच योग जुळवून आणले पाहिजेत अस दिसतय.सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39460386834117970602010-11-30T19:59:26.696-08:002010-11-30T19:59:26.696-08:00जिप्सी माझ पण फेवरीट...भन्नाट खादाडी केली आहेस. मी...जिप्सी माझ पण फेवरीट...भन्नाट खादाडी केली आहेस. मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा वेजच होतो..४ वर्ष नॉनवेज सोडला होत मध्ये, म्हणून असा म्हणतोय ;) पण तिथल जेवण आवडला मनापासून. आता नॉनवेज खादाडी करूच. सकाळी सकाळी अशी भरलेली डिश बघून भूक लागली बघ....नि..षे..ध :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48849278100691009162010-11-30T19:55:39.555-08:002010-11-30T19:55:39.555-08:00च्यामेरिकेत चायनीज .. बापरे.. आम्ही चुकून पहिल्या ...च्यामेरिकेत चायनीज .. बापरे.. आम्ही चुकून पहिल्या दिवशी खाल्लं होतं.. नंतर कळालं इंडियन चायनीज बेस्ट इन दे वर्ल्ड ;)

फोटोंबद्दल तिव्र निषेध!आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com