tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6610695946872778556..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी १० - सखी मंद झाल्या तारकाअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23239828147341490312011-09-30T10:54:42.939-07:002011-09-30T10:54:42.939-07:00देवेन गाण्यावर लहानपणापासून पोसलेय म्हटलस तरी चाले...देवेन गाण्यावर लहानपणापासून पोसलेय म्हटलस तरी चालेल म्हणून बहुदा हे सदर चांगलं होत असावं....:) तू बाबुजीची पोस्ट लिहिली होतीस त्याची आठवण झाली अर्थात तितका माझा अभ्यास नाही...आपण फक्त कानसेन...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88096299410116877042011-09-30T03:30:10.600-07:002011-09-30T03:30:10.600-07:00अपर्णा ,गाण खुपच सुंदर आहे आणि आवडते ही तशीच पोस्ट...अपर्णा ,गाण खुपच सुंदर आहे आणि आवडते ही तशीच पोस्ट झालीये ....तसही तुझ हे गाणी आणि आठवणी वाल सदर बेस्टच असते....

>>>त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा अस काही नाही ..बस ती एक मेहफिल जमून जाते ... पूर्ण सहमतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4839761907042452162011-09-30T03:30:07.624-07:002011-09-30T03:30:07.624-07:00अपर्णा ,गाण खुपच सुंदर आहे आणि आवडते ही तशीच पोस्ट...अपर्णा ,गाण खुपच सुंदर आहे आणि आवडते ही तशीच पोस्ट झालीये ....तसही तुझ हे गाणी आणि आठवणी वाल सदर बेस्टच असते....

>>>त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा अस काही नाही ..बस ती एक मेहफिल जमून जाते ... पूर्ण सहमतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28900037971892032432011-09-28T03:32:05.328-07:002011-09-28T03:32:05.328-07:00'सखी मन्द झाल्या तारका' या गाण्याची लय सप्...'सखी मन्द झाल्या तारका' या गाण्याची लय सप्तमात्रिक आहे, आणि त्या मात्रा (२-२-१-२) अशा पडतात. म्हणून 'सखि' (सखि-मं-द-झा) असं लिहायला हवं. संस्कृतात 'सखी'चं संबोधन एकवचन 'सखि' होत असलं, तरी मराठीत 'मैथिलि', 'नदि', 'नगरि' हे संबोधन वापरायची रीत नाही. मराठी कवी हवं ते स्वातंत्र्य घेण्याच्या नांवाखाली नको ते स्वातंत्र्य बेधडक घेतात.

Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63298587915591517102011-09-27T16:34:46.021-07:002011-09-27T16:34:46.021-07:00आवराच !!!आवराच !!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8893322997105236452011-09-27T15:33:03.080-07:002011-09-27T15:33:03.080-07:00प्रतिक्रियेबद्दल आभारी. पंडितजी आणि बाबूजी दोघ दिग...प्रतिक्रियेबद्दल आभारी. पंडितजी आणि बाबूजी दोघ दिग्गज कलावंत आणि दोघाबद्दल तितकाच आदर आहे पण या गाण्याबद्दल बोलायचं तर मला स्वतःला मात्र बाबुजीच गायलेलं जास्त आवडल आहे..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-41114388138154989572011-09-27T15:03:23.015-07:002011-09-27T15:03:23.015-07:00'सखी मन्द झाल्या तारका' पहिले 'मासिक ग...'सखी मन्द झाल्या तारका' पहिले 'मासिक गाणे' सदरात राम फाटकांनी भीमसेनजींकडून घेतलं होतं. ते पुणे आकाशवाणीज़वळ होतं, पण त्याची तबकडी बनली नाही. आता ते उपलब्ध आहे.
भीमसेन: http://www.youtube.com/watch?v=F2gldTrqThk

त्याची तबकडी सुधीर फडक्यांच्या आवाज़ात का निघाली, याचा फार खुलासा फाटकांच्या आत्मचरित्रात नाही. ते गाताना खर्जात भीमसेनजी किंचित शिथिल वा थकल्यासारखे वाटतातNaniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7388071930443660172011-09-27T10:35:12.366-07:002011-09-27T10:35:12.366-07:00श्रिया सुरेल लेख हा शब्द मला जरा वर घेऊन गेलाय बघ....श्रिया सुरेल लेख हा शब्द मला जरा वर घेऊन गेलाय बघ...:) आणि गाण्याच म्हणशील तर कधी भेटणार आहेस सांग..सगळी एकत्र गाऊया...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59767147602344069752011-09-27T10:34:02.207-07:002011-09-27T10:34:02.207-07:00विनायकजी शुभेच्छाबद्दल खास आभार आणि प्रतिक्रियेबद्...विनायकजी शुभेच्छाबद्दल खास आभार आणि प्रतिक्रियेबद्दलही...आपल्या मेहफिलीत गाणं यायला हव अस कुठे आहे.. खरय...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90681590063289739862011-09-27T10:32:22.531-07:002011-09-27T10:32:22.531-07:00काय ग अनघा...आता थांबल का रडू?? पुढच्या वेळी एखादं...काय ग अनघा...आता थांबल का रडू?? पुढच्या वेळी एखादं गमतीच गाणं आठवायला हवं. पण काय होतं माहिते, आठवणीत गेलेल्या गाण्यात कुठेतरी एक हळवेपण कायम सामावलेलं असतं का ग??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15881959753933975892011-09-26T06:52:37.390-07:002011-09-26T06:52:37.390-07:00अपर्णा किती ग सुंदर लिहिले आहेस! :) खरच काही आठवणी...अपर्णा किती ग सुंदर लिहिले आहेस! :) खरच काही आठवणी,काही गाणी लक्षात राहिलेल्या गप्पा,काही आवाज,आणि जमून गेलेल्या अश्या ह्या मैफिली!
फिरून परत जरी आल्या नाहीत कधी,तरी असा काही ठसा उमटून जातो मनावर कि आनंदाच्या ह्या क्षणांना कधीच हरवता येत नाही....सुरेख लेख!तुझा आवाज ऐकायची इच्छा आहे माझी....आणि तू गातेस हे नवीन कळले मस्तच.....भरवू कि एक मैफिल आपण पण! :)श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70270952101851847302011-09-26T06:51:39.547-07:002011-09-26T06:51:39.547-07:00अपर्णा! खरंच अशा मेहफिलींची याद आयुष्यभर ताजीच असत...अपर्णा! खरंच अशा मेहफिलींची याद आयुष्यभर ताजीच असते नाही? गाणं यायलाच पाहिजे असा काहीही उपचार नसल्यामुळे ज्याम मजा येते असं वाटतं कधीकधी.सखी मंद झाल्या तारकावर छान लिहिलं आहेस! तुम्ही सगळ्या मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र भेटाव्यात ही सदिच्छा! शुभेच्छा! :)विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63683674342355327352011-09-25T22:33:45.384-07:002011-09-25T22:33:45.384-07:00सुंदर ग अपर्णा...दिवसाची सुंदर सुरुवात...पण काय मा...सुंदर ग अपर्णा...दिवसाची सुंदर सुरुवात...पण काय माहीत का घशात आवंढा आणि डोळ्यात पाणीच येतंय....मला रडायला काही कारणच लागत नाही बाबा !!!!!!! :'(Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-79054619657522310782011-09-25T17:18:28.448-07:002011-09-25T17:18:28.448-07:00हेरंब बरोबर ओळखलस...हुरहुरच .....गाणं तर अर्थात ने...हेरंब बरोबर ओळखलस...हुरहुरच .....गाणं तर अर्थात नेहमीच आवडतं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19335704939981513802011-09-25T17:17:23.206-07:002011-09-25T17:17:23.206-07:00शार्दुल, ब्लॉग वर स्वागत..मेहफिल जमली की आठवणीत जा...शार्दुल, ब्लॉग वर स्वागत..मेहफिल जमली की आठवणीत जाते खरय न....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72625019324324107382011-09-25T17:16:39.204-07:002011-09-25T17:16:39.204-07:00सखी, ब्लॉगवर स्वागत...खरय गाणी आपल्याला किती काय द...सखी, ब्लॉगवर स्वागत...खरय गाणी आपल्याला किती काय देतात...या ब्लॉगवर आणखी अशा काही गाण्याच्या आठवणी आहेत...वेळ मिळाला की नक्की वाच ....फिर मिलेंगे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18925940632054833342011-09-22T12:36:17.006-07:002011-09-22T12:36:17.006-07:00सुंदर सुंदर सुंदर पोस्ट !! गाणं तर आवडतंच.. प्रश्न...सुंदर सुंदर सुंदर पोस्ट !! गाणं तर आवडतंच.. प्रश्नच नाही.. पण पोस्टही खूप प्रामाणिक, मनस्वी, हुरहूर लावणारी !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34086320914821438662011-09-22T00:36:01.741-07:002011-09-22T00:36:01.741-07:00मस्तच !
आमच्याकडेही जेव्हा घरी गेट-टु असते तेव्हा...मस्तच !

आमच्याकडेही जेव्हा घरी गेट-टु असते तेव्हा कुणीतरी तबला, कुणीतरी पेटी घेऊन; आणि असंख्य उत्स्फूर्त गायक हजर असतात :)
आत्तापर्यंत एकही मैफल अशी नाही ज्यात हे गाणे आले नाही..

"..बस ती एक मेहफिल असते जी जमून जाते..." :)Shardulhttps://www.blogger.com/profile/02205190778239719943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38164265248052207482011-09-21T20:41:29.453-07:002011-09-21T20:41:29.453-07:00मस्त !!!
किती काय देतात न ही गाणी ...
अशी नसानसा...मस्त !!!
किती काय देतात न ही गाणी ...
अशी नसानसात भिनलेली... आठवणीत भिजलेली...क्षण सुरेल अन सुगंधित करणारी...मस्त सोबत... !!!
अन मस्त पोस्ट सुद्धा !!!Sakhihttps://www.blogger.com/profile/01110896117304761503noreply@blogger.com