tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6474203885149543310..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: खिडकीपासची चिमुरडी "तोत्तोचान"अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-41648156081082582892012-09-26T09:39:36.417-07:002012-09-26T09:39:36.417-07:00श्रिया पुस्तक नक्की वाच आणि तुझ्या लेकीलाही वाचून ...श्रिया पुस्तक नक्की वाच आणि तुझ्या लेकीलाही वाचून दाखव :)
अगं इतकं आवर्जून लिखाणाबद्द्दल लिहिलंस म्हणून खूप खूप आभार्स... :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12788670980709366362012-09-26T09:38:12.981-07:002012-09-26T09:38:12.981-07:00लिना अगदी खरं. परत परत वाचलं तरी तीच मजा येते... आ...लिना अगदी खरं. परत परत वाचलं तरी तीच मजा येते... आभार गं.

सॉरी ही कमेंट इंग्लिशमध्ये असल्याने पटकन दिसलीच नाही त्यामुळे उशीरा उत्तर देतेय...
अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40238920584261897212012-09-26T06:56:18.419-07:002012-09-26T06:56:18.419-07:00नक्कीच वाचेन हे पुस्तक...:) धन्यवाद अपर्णा...
तुझे...नक्कीच वाचेन हे पुस्तक...:) धन्यवाद अपर्णा...
तुझे लिखाण नेहमीच आवडते...कारण अक्षरश संवाद असतात सहज सोपे वाचकाशी.श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65385322111992044762012-09-03T10:09:28.778-07:002012-09-03T10:09:28.778-07:00सेम पिंच. माझे पण आई-बाबा शिक्षकच त्यामुळे तू म्हण...सेम पिंच. माझे पण आई-बाबा शिक्षकच त्यामुळे तू म्हणतेस तसे त्यांचे अनुभव ऐकणं माझ्याही बाबतीत सेम...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39268502469761238032012-09-03T10:05:49.950-07:002012-09-03T10:05:49.950-07:00अगं हो कळलं ते :) मी तुला उगीच गृहपाठ देत होते :Pअगं हो कळलं ते :) मी तुला उगीच गृहपाठ देत होते :Pअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14675586032293833892012-09-03T01:18:45.986-07:002012-09-03T01:18:45.986-07:00तू लिहितेस ते खर आहे पण आज ही पोस्ट पेशली तोत्तोचा...तू लिहितेस ते खर आहे पण आज ही पोस्ट पेशली तोत्तोचानसाठी आहे ना म्हणुन इतकी उस्फुर्त प्रतिक्रिया आली :)प्रियांका विकास उज्वला फडणीसhttps://www.blogger.com/profile/16481708985200852161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43064921960414341472012-09-03T01:17:00.195-07:002012-09-03T01:17:00.195-07:00हाहा.:D नाही मी नव्हते छोटी तोत्तोचान. पण बघण्यात ...हाहा.:D नाही मी नव्हते छोटी तोत्तोचान. पण बघण्यात अनेक तोत्तोचान आल्यात. आणि त्यात आई शिक्षिका असल्याने तिच्या अनुभवात तर अनेक. तिच्याकडून आमच्या संपर्कातही. म्हणुनच जास्त जवळचं वाटतं बघ ते पुस्तक! :)प्रियांका विकास उज्वला फडणीसhttps://www.blogger.com/profile/16481708985200852161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8026012857773890892012-09-02T17:38:21.690-07:002012-09-02T17:38:21.690-07:00अगं सगळ्यात प्रथम एक कन्फ़ेशन आहे की मी ही पोस्ट स...अगं सगळ्यात प्रथम एक कन्फ़ेशन आहे की मी ही पोस्ट सुट्टीवर जाणार म्हणून बर्याच घाईत लिहिली आहे.त्यामुळे "तोमोई"चा उल्लेख राहिला आहे असं वाटतं. पण शाळेला गाडीचे डब्बे आहेत हा उल्लेख थोडक्यात चौथ्या परिच्छेदात आला आहे. खरं सांगायचं तर हे पुस्तक परीक्षण लिहिण्यासाठी फ़ारच कठीण आहे असं मलाच नंतर वाटलं. कारण यातल्या सगळ्याच गोष्टी छोट्या छोट्या आणि काही न काही सांगणार॓या आहेत. यातले काही अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55788303162905820102012-09-02T17:30:41.286-07:002012-09-02T17:30:41.286-07:00अगं प्रिया मी लिहिते की पुस्तकांबद्दलही. फ़क्त आजक...अगं प्रिया मी लिहिते की पुस्तकांबद्दलही. फ़क्त आजकाल संसाराच्या पसार्यात खूप निवांत वाचन करायला मिळत नाही. ही पोस्ट म्हणशील तर दोन वर्षांपासून लिहायची ठरवलं होतं पण काही न काही कारणाने राहून गेलं. या मी मराठीच्या स्पर्धेच्या निमित्ताने शुक्रवारीच लिहिली. आणि अशी इंस्टंट प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार गं. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66884822184620733132012-09-02T17:28:31.150-07:002012-09-02T17:28:31.150-07:00आभार गं इंद्रधनू. नक्की वाच. तुला आवडेल.आभार गं इंद्रधनू. नक्की वाच. तुला आवडेल.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88636477449116884232012-09-02T17:27:59.257-07:002012-09-02T17:27:59.257-07:00अगदी छोटंसं पुस्तक आहे. नक्की वाच सिद्धार्थ.अगदी छोटंसं पुस्तक आहे. नक्की वाच सिद्धार्थ.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35664602774923395662012-09-02T17:27:21.966-07:002012-09-02T17:27:21.966-07:00:) :) गौरी..सेम पिंच:) :) गौरी..सेम पिंचअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23347113037678086172012-09-02T17:27:06.720-07:002012-09-02T17:27:06.720-07:00:) आभार :) आभार अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20583979885311457822012-09-02T17:26:47.571-07:002012-09-02T17:26:47.571-07:00आभार लिना. हे पुस्तक खरंच वारंवार वाचलं जातं.
आभार लिना. हे पुस्तक खरंच वारंवार वाचलं जातं.
अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74463913371208471542012-09-02T17:24:06.065-07:002012-09-02T17:24:06.065-07:00मी पुस्तकाबद्दल बरंच वाचलं होतं पण वाचलं मात्र दोन...मी पुस्तकाबद्दल बरंच वाचलं होतं पण वाचलं मात्र दोन वर्षापुर्वी हे पुस्तक मला माझ्या भावजींनी भेटीत दिलं तेव्हा..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11465709545621090112012-09-02T14:20:44.249-07:002012-09-02T14:20:44.249-07:00अपर्णा पोस्ट नेहमीप्रमाणेच जमलिये.
पण "तोमोई...अपर्णा पोस्ट नेहमीप्रमाणेच जमलिये.
पण "तोमोई" या शब्दाचा अर्थ आणि शाळेचं structure या बद्दल लिहायचं राहून गेलंय :) तेवढंच प्रतिसादात किंवा पोस्ट मध्ये टाकून दे. मग या पोस्ट इतकी श्रीमंत पोस्ट मला तरी कुठेच सापडणार नाही.
कोबायशींसारखे हाडाचे शिक्षक सगळ्यांना मिळाले तर जगात लाखो करोडो मंगेशकर नि तेंडुलकर पैदा होतील याची मला खात्री आहे.
मी हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेंव्हाप्रियांका विकास उज्वला फडणीसhttps://www.blogger.com/profile/16481708985200852161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-68169221861728186252012-09-02T14:04:44.650-07:002012-09-02T14:04:44.650-07:00अजून पोस्ट वाचली ही नाहिये.. आज पोस्ट वाचण्या आधीच...अजून पोस्ट वाचली ही नाहिये.. आज पोस्ट वाचण्या आधीच प्रतिसाद द्यावा अशा विषयावर लिहिलयेस तू.
आज खर्या अर्थाने तुझा ब्लॉग समृद्ध झाला.
माझ्यासाठी प्रत्येकाने मस्ट रिड पुस्तक आहे हे. आईला मी अनेकदा म्हणते की डी.एड , बी.एड च्या अभ्यासक्रमात हे पुस्तक असायलाच हवं!
आता उरलेली प्रतिक्रिया पोस्ट वाचून देते :)
प्रियांका विकास उज्वला फडणीसhttps://www.blogger.com/profile/16481708985200852161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29582798545315744322012-08-29T07:27:58.812-07:002012-08-29T07:27:58.812-07:00खूप सुंदर पुस्तक परिचय आहे... नक्की वाचेन, म्हणजे ...खूप सुंदर पुस्तक परिचय आहे... नक्की वाचेन, म्हणजे वाचण्याची इच्छाच झालीये आता हे पुस्तक. :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73570313548296408082012-08-27T02:50:44.389-07:002012-08-27T02:50:44.389-07:00या आधी देखील ह्या पुस्तकाबद्दल कुठल्या तरी पेपर मध...या आधी देखील ह्या पुस्तकाबद्दल कुठल्या तरी पेपर मध्ये वाचलेले आठवले आणि आत्ता तू पोस्ट लिहली आहेस म्हणजे वाचलेच पाहिजे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63392664719564303452012-08-24T23:12:52.675-07:002012-08-24T23:12:52.675-07:00माझं लाडकं पुस्तक! :):) माझं लाडकं पुस्तक! :):) Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59167206557040215602012-08-24T16:22:05.946-07:002012-08-24T16:22:05.946-07:00Btw, post ekdam sahi zaliye.. Aavadal parikshan..Btw, post ekdam sahi zaliye.. Aavadal parikshan..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77945170584971656232012-08-24T16:11:17.958-07:002012-08-24T16:11:17.958-07:00Kharach mast ahe te pustak..ekada wachala tari par...Kharach mast ahe te pustak..ekada wachala tari parat parat wachaw asa watat.leenahttps://www.blogger.com/profile/03469794729370232135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85282578197589788612012-08-24T16:10:36.997-07:002012-08-24T16:10:36.997-07:00Kharach khupach mast ahe te pustak..ekada wachala ...Kharach khupach mast ahe te pustak..ekada wachala tari parat parat wachaw asa watat...leenahttps://www.blogger.com/profile/03469794729370232135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70104982126289127782012-08-24T14:51:22.775-07:002012-08-24T14:51:22.775-07:00बायकोचं अतिशय आवडतं पुस्तक. मी वाचलं नाहीये अजून.बायकोचं अतिशय आवडतं पुस्तक. मी वाचलं नाहीये अजून.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com