tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post6360798163136219319..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: या वेळचा खास मराठी भाषा दिवस..अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48204721188566008742010-04-12T11:00:54.343-07:002010-04-12T11:00:54.343-07:00किती दिवस झाले मी लिहीणार होते..योगायोगाने माझ्या ...किती दिवस झाले मी लिहीणार होते..योगायोगाने माझ्या वाढदिवशीच मराठी अभिमान गीताची सीडी पोस्टाने मिळाली आणि आता त्याची पारायणं सुरु आहेत. संपुर्ण प्रोजेक्टला दाद द्यावी तितकी कमीच आहे. एक छोटेखानी अतिशय सुंदर डिझाईनवालं पुस्तक आहे ज्यात सगळी माहिती आणि या प्रकल्पात सहभागी झाल्यांची नावं आहेत. फ़क्त अभिमान गीतंच नव्हे तर इतर गाणीही श्रवणीय आणि वेगवेगळ्या मुडची आहेत...पुन्हा एकदा कौशलचे धन्यवाद..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33940362831536495442010-03-04T13:10:35.152-08:002010-03-04T13:10:35.152-08:00कौशल पहिल्या प्रथम ब्लॉगवर आवर्जुन लिहिल्याबद्दल म...कौशल पहिल्या प्रथम ब्लॉगवर आवर्जुन लिहिल्याबद्दल मनापासून आभार...हा ब्लॉग इतके दिवस मनात असलेलं मांडायचं म्हणून सुरू केला आणि त्याप्रमाणे मराठी अस्मितेबद्दल लिहिलं... खरं तर आम्हीच इतकं छान गीत महाराष्ट्राला दिल्याबद्दल (आणि तेही सध्या सगळीकडे मराठीचं जे काही चाललंय त्या पार्श्वभुमीवर) आपले आभार मानायला हवेत...
आजचा दिवस या ब्लॉगसाठी लकी आहे...
you made my day...Thank you so much....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48893085716809662102010-03-04T11:50:12.933-08:002010-03-04T11:50:12.933-08:00अपर्णा,
आपण आणि आपल्या मित्रांनी जे भरभरून कौतुक क...अपर्णा,
आपण आणि आपल्या मित्रांनी जे भरभरून कौतुक केलंय त्याने माझी मान विनम्रतेने झुकलीय. मी काही ग्रेट नाही. माझं कन्व्हिक्शनच होतं त्यामुळे मी ते केलं... पण माझ्या एका शब्दावर तुमच्यासारखे इतके मित्र धावून आले, त्या मित्रत्वाला सलाम! माझ्याबरोबर अनेक लोक या प्रकल्पासाठी खपले त्यांचं हे श्रेय आहे. हे मी फक्त विनयापोटी म्हणत नाहीये, अगदी मनापासून जे सत्य वाटत आहे, तेवढंच सांगतोय. मी Anonymoushttps://www.blogger.com/profile/00821205589244107449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46934880613180652622010-02-27T14:05:41.795-08:002010-02-27T14:05:41.795-08:00धन्यवाद तन्वी आणि महेंद्रकाका...धन्यवाद तन्वी आणि महेंद्रकाका...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-47464000396625636962010-02-27T00:53:42.317-08:002010-02-27T00:53:42.317-08:00मराठी दिनाच्या शुभेच्छा..:)मराठी दिनाच्या शुभेच्छा..:)Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56209960432455148852010-02-27T00:29:05.628-08:002010-02-27T00:29:05.628-08:00'मराठी भाषा दिनाच्या' सर्वांना शुभेच्छा! ज...'मराठी भाषा दिनाच्या' सर्वांना शुभेच्छा! जय महाराष्ट्र !!!!!Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6734809899007362642010-02-26T20:06:41.871-08:002010-02-26T20:06:41.871-08:00धन्यवाद सुहास, मनमौजी, आनंद आणि देवेंद्र...आपणासही...धन्यवाद सुहास, मनमौजी, आनंद आणि देवेंद्र...आपणासही शुभेच्छा...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71445039522331520722010-02-26T20:04:13.753-08:002010-02-26T20:04:13.753-08:00मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49987480480472135752010-02-26T19:48:17.675-08:002010-02-26T19:48:17.675-08:00जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44420871807151678482010-02-26T19:13:09.109-08:002010-02-26T19:13:09.109-08:00मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90276229905165899092010-02-26T15:43:04.504-08:002010-02-26T15:43:04.504-08:00मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-19968838969783748162010-02-26T13:17:26.003-08:002010-02-26T13:17:26.003-08:00धन्यवाद भुंगा...आपणांसही शुभेच्छा...धन्यवाद भुंगा...आपणांसही शुभेच्छा...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27366941915190081272010-02-26T13:11:40.209-08:002010-02-26T13:11:40.209-08:00लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐक...लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. 'मराठी दिन' शुभेच्छा!Deepakhttps://www.blogger.com/profile/09153995450140031401noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65794325531150360202010-02-26T12:49:38.634-08:002010-02-26T12:49:38.634-08:00सीडीची मी पण वाट पाहातेय...तुलाही मराठी भाषा दिनाच...सीडीची मी पण वाट पाहातेय...तुलाही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60271240106886503722010-02-26T12:46:29.488-08:002010-02-26T12:46:29.488-08:00मानले पाहिजे कौशलला. चला लवकरच आपल्याला सीडी ऐकायल...मानले पाहिजे कौशलला. चला लवकरच आपल्याला सीडी ऐकायला मिळेल...
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-509250240180825352010-02-26T11:57:19.449-08:002010-02-26T11:57:19.449-08:00धन्यवाद हेरंब...खरंच ग्रेट आहे तो....धन्यवाद हेरंब...खरंच ग्रेट आहे तो....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57719677582258884992010-02-26T11:55:13.273-08:002010-02-26T11:55:13.273-08:00ग्रेट माणूस आहे हा..
मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्व...ग्रेट माणूस आहे हा..

मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com