tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5933813097643111218..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: My prison, my homeअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-78306215054570390152010-04-16T10:03:38.104-07:002010-04-16T10:03:38.104-07:00मीनल, नक्की वाच इतकंच म्हणेनमीनल, नक्की वाच इतकंच म्हणेनअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-40379742063886315532010-04-15T23:53:36.039-07:002010-04-15T23:53:36.039-07:00Life & Death in Shanghai या पुस्तकाची आठवण झाल...Life & Death in Shanghai या पुस्तकाची आठवण झाली.<br />My prison वाचायला हवं!मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77426384003785622092010-04-09T22:50:38.082-07:002010-04-09T22:50:38.082-07:00लीना ब्लॉगवर स्वागत..Not Without My Daughter बद्द्...लीना ब्लॉगवर स्वागत..Not Without My Daughter बद्द्ल ऐकलंय पण राहिलंय वाचायचं...बरं झालं आठवण केलीस नक्की वाचेन...प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25756299041843204302010-04-09T22:44:58.018-07:002010-04-09T22:44:58.018-07:00Tu Not Without My Daughter wachala aahe ka.. asach...Tu Not Without My Daughter wachala aahe ka.. asach kahisa sandarbh aahe....लिनाhttps://www.blogger.com/profile/11865234063089635683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-81517298065339165342010-04-07T12:24:11.621-07:002010-04-07T12:24:11.621-07:00NGeo सध्या नाही आहे...एकदम बेसिकवर आलो आहोत सध्या ...NGeo सध्या नाही आहे...एकदम बेसिकवर आलो आहोत सध्या त्यामुळे फ़क्त ऍनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी..पण या कार्यक्रम नाही पाहिला मी अद्याप...आपण खरंच पटापट इकडून तिकडे उडत असतो. एक चित्रपट नाव विसरले त्यात असे चुकून बॉर्डर ओलांडलेले अमेरिकेतले गिर्हारोहक का कुणी कसे अडकले त्याची कहाणी आहे...अशा खूप घटना नक्कीच आहेत....पण या पुस्तकाने त्या लेखिकेचं जीवन त्याक्षणी आपण जगतोय असं वर्णन आहे...वाच जमल्यास...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11251902762939435742010-04-07T03:51:16.974-07:002010-04-07T03:51:16.974-07:00तू Nat Geo वरचे Jailed Abroad बघतेस का त्यात हे अस...तू Nat Geo वरचे Jailed Abroad बघतेस का त्यात हे असे अनेक किस्से असतात... आपल्याला खरच कल्पना नसते ......आपण एका देशातून दुसऱ्यात वगैरे पटापट आणि सुखरूप उडतो...पण त्या प्रवासाला अशी काही बाजू असेल असे कधी मनातही येत नाही!!!tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70480060831471111212010-04-05T22:43:16.658-07:002010-04-05T22:43:16.658-07:00गौरी अगदी जरुर वाच..आणखी काय बोलु???गौरी अगदी जरुर वाच..आणखी काय बोलु???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54651810603153297012010-04-05T20:51:12.955-07:002010-04-05T20:51:12.955-07:00वाचायलाच हवं हे पुस्तक. रोहन म्हणतो ते खरंय ... हि...वाचायलाच हवं हे पुस्तक. रोहन म्हणतो ते खरंय ... हिमनगाचं टोकसुद्धा आपल्याला माहित नाही हे जाणवतंय.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15497271209092586262010-04-05T18:26:00.902-07:002010-04-05T18:26:00.902-07:00हेरंब नक्की वाच...शेवटी खरी घटना आहे ती...तिची लेख...हेरंब नक्की वाच...शेवटी खरी घटना आहे ती...तिची लेखनशैली मला आवडली...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-1408912216995927562010-04-05T18:11:27.259-07:002010-04-05T18:11:27.259-07:00बाप रे. भयंकरच आहे हे. बघतो पुढच्या महिन्यात ग्रि...बाप रे. भयंकरच आहे हे. बघतो पुढच्या महिन्यात ग्रिशमचं पुढचं पुस्तकं घेण्याच्या ऐवजी हेच घेतो.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-63509881254593631232010-04-05T15:05:28.245-07:002010-04-05T15:05:28.245-07:00रोहन अगदी बरोबर आपल्याला काहीच माहित नसतं पण लोक क...रोहन अगदी बरोबर आपल्याला काहीच माहित नसतं पण लोक कुठे, कधी, कशा प्रकारच्या परिस्थितीतून जात असतील काहीच सांगता येत नाही....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65430388892758579572010-04-05T14:46:25.327-07:002010-04-05T14:46:25.327-07:00आनंद अगदी जरुर वाच...आनंद अगदी जरुर वाच...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88143430346424947852010-04-05T14:46:07.456-07:002010-04-05T14:46:07.456-07:00शैलजा, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभार आणि हो ब्लॉग...शैलजा, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभार आणि हो ब्लॉगवर स्वागत...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53526141931736098892010-04-05T00:40:45.668-07:002010-04-05T00:40:45.668-07:00वाचायलाच हवं, असे कितीतरी अजुन असतिल ज्यांची हाक ब...वाचायलाच हवं, असे कितीतरी अजुन असतिल ज्यांची हाक बाहेरपर्यंत आलीच नसेल :(आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-91046953230360981572010-04-04T23:15:05.355-07:002010-04-04T23:15:05.355-07:00खरेच, असे कितीतरी नगरिक असतील ज्यांना अशी वागणूक म...खरेच, असे कितीतरी नगरिक असतील ज्यांना अशी वागणूक मिळून ते तिथेच अडकून राहत असतील.एकदन छान वर्णन केले आहे.शैलजाnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86716177407584018232010-04-04T23:05:12.200-07:002010-04-04T23:05:12.200-07:00माहिती बद्दल आभार. आपल्याला तर हिमनगाचे टोक देखील ...माहिती बद्दल आभार. आपल्याला तर हिमनगाचे टोक देखील माहीत नाही असे जाणवते आहे. असे कितीजण असतील...रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46944791564781242842010-04-04T20:36:40.313-07:002010-04-04T20:36:40.313-07:00सागर अरे पुस्तक वाच..मला असं संदर्भ सोडून काहीतरी ...सागर अरे पुस्तक वाच..मला असं संदर्भ सोडून काहीतरी वेगळं टाकावसं वाटलं नाही आणि ऑफ़िशियली असं करु नये असंही आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16048713776651971562010-04-04T19:45:22.617-07:002010-04-04T19:45:22.617-07:00एक तरी प्रसंग लिहियाचा होतास अस वाटतय मला...६७ व्य...एक तरी प्रसंग लिहियाचा होतास अस वाटतय मला...६७ व्या वर्षी अटक व नंतर त्यासाठी सुटकेसाठी प्रयत्न ..वाचायला हव..सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89686528214983800742010-04-04T18:27:01.336-07:002010-04-04T18:27:01.336-07:00श्रीताई आवर्जुन वाच...मी लिहिलंय ते काहीच नाही, पण...श्रीताई आवर्जुन वाच...मी लिहिलंय ते काहीच नाही, पण हे पुस्तक वाचल्यापासुन चैन पडत नव्हतं त्यासाठी हा उल्लेख....अशी पुस्तके इथल्या खिन्न हिवाळ्याला आणखी खिन्न करतात हेही जाता जाता....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87819587637891142432010-04-04T16:06:34.794-07:002010-04-04T16:06:34.794-07:00अपर्णा, अगं मी पण ऐकलेयं या Haleh EsFandiari बद्दल...अपर्णा, अगं मी पण ऐकलेयं या Haleh EsFandiari बद्दल. खरेच किती ही परवड गं आणि तीही स्वत:च्याच देशात तेही वयाच्या ६७व्या वर्षी. तू इतका छान आढावा घेतला आहेस की आता तर मला लगेच मिळवून वाचायलाच हवे. धन्स.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com