tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5788770008590285469..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी १२ - किसको ऐसी बात, बात कहेंअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65577423513326477782012-08-02T14:50:30.483-07:002012-08-02T14:50:30.483-07:00दीपू आभार्स....:)
मला वाटलं तुला आत्तापर्यंत उचक्य...दीपू आभार्स....:)
मला वाटलं तुला आत्तापर्यंत उचक्या कशा लागल्या नाहीत...:D :D

त्या सिडीतला किशोरीताईंचा हंसध्वनीमधला तराणाही मला खूप आवडला आहे हे सांगायचं होतं....

आभारासाठी डाएट कमी करू नकोस.तू फ़क्त वेळच्या वेळी ट्रेक्स करत जा...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14875323325670947482012-08-02T11:22:01.685-07:002012-08-02T11:22:01.685-07:00त्यादिवशी ओझरती वाचली होती. वाचण्यापेक्षा फक्त नजर...त्यादिवशी ओझरती वाचली होती. वाचण्यापेक्षा फक्त नजर फिरवली होती..कारण तुला बोललो ना की मृत्युंजय वाचण्यात गुन्तलो होतो... माझी अतिशय आवडती बंदिश आहे ही आणि तू तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मस्तच सजवलीस..
त्या सीडीत सत्यशील यांची "पिया बीन दिन बीते" पन ऐक.. मस्त आहे...

बाकी जास्त हाभार्स मानू नकोस मी डायटवर आहे माहीत आहे ना.. उगा मुठभर मांस चढायचं. :D:D:D:Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55237979845976799372012-07-20T08:47:03.469-07:002012-07-20T08:47:03.469-07:00खूप खूप आभार मंदार आणि ब्लॉगवर स्वागत...:)
हे गाण...खूप खूप आभार मंदार आणि ब्लॉगवर स्वागत...:)

हे गाणं माझ्यासाठी पण नवीनच होतं. लिंकवर ते गाणं ऐकायची सोय आहे बघ. आणि जनरली "गाणी आणि आठवणी" या लेबलमधलं एखादंतरी गाणं तुझ्या नक्की परिचयाचं असेल....तसंही बाराच गाण्यांबद्दल लिहिलंय आणि इतर काही गाण्यांशी संबंधीत पोस्टा...असो..

वाचून अभिप्राय दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि तुला का भरून आलंय? तुझ्या ब्लॉगवर लिही कदाचीत अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46195839920539751882012-07-19T19:22:00.222-07:002012-07-19T19:22:00.222-07:00यातली गाणी फारशी परिचयाची नाहीत, पण जे लिहीलंय ते ...यातली गाणी फारशी परिचयाची नाहीत, पण जे लिहीलंय ते मस्त वाटलं. काही विशिष्ठ गाणी ऐकली की काही वळणं, प्रसंग, ठिकाणं, इतकंच काय तर माणसं देखील झडझडून आठवतात.....बास बाकी लिहीत नाही, भरून आलंय!

>>शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी त्यातलं शास्त्र नेहमीच कळायला हवं असं नाही.
१००% सत्य.मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43975183249801630272012-07-17T11:50:12.244-07:002012-07-17T11:50:12.244-07:00माझ्या ब्लॉगर अकाउन्टला मध्ये मध्ये गंडायची सवय आह...माझ्या ब्लॉगर अकाउन्टला मध्ये मध्ये गंडायची सवय आहे...so..:)

हे गाणं तुला ऐकवायच्या नादात तुझ्या शहरातला (जगप्रसिद्ध) खड्ड्यांनी भरलेला रस्ता चुकवताना किंवा खरं तर न चुकवताना मी गाडी कसली घातली होती ते आठवतंय की नाही?
माझं तुला ऐकवायच्या आधीच गाण्याची पारायणं करून झाली होती त्यामुळे पोस्ट लिहिताना हे लक्षात आलं नाही पण आत्ता अचानक तेच आठवलं बघ..:)
असो...मजा म्हणजे तुला अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84980219040193500832012-07-16T18:37:23.526-07:002012-07-16T18:37:23.526-07:00का माहित नाही पण ही पोस्ट मला दिसलीच नव्हती.. हे ब...का माहित नाही पण ही पोस्ट मला दिसलीच नव्हती.. हे बेस्ट बेस्ट गाणं मला तुझ्यामुळेच ऐकायला मिळालं... त्याबद्दल खूप धन्स... (व्हाया दिप्या) ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-85542436892599135732012-07-16T11:15:52.806-07:002012-07-16T11:15:52.806-07:00आभार प्रिया आणि ब्लॉगवर खूप खूप स्वागत... :)
अगं त...आभार प्रिया आणि ब्लॉगवर खूप खूप स्वागत... :)
अगं तुझ्या बोलण्यात तुझा अभि खूप जास्त असतो नं? असो त्याबद्दल मी तुला तुझ्याच ब्लॉगवर लिहिलंय म्हणून पुन्हा तेच लिहित नाही...
गाणं जगलं की ते पोचतंच हा माझाही अनुभव...म्हणून असेल कदाचीत मला कविता कळत नाहीत पण गाणी मात्र लगेच भावतात..या ब्लॉगवर इतरत्र गाण्यांच्या आठवणी आहेत...तुला कदाचीत आवडतील....:)
तूही लिहित रहा...मला कळत नसल्या तरी अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16712340069289611382012-07-16T11:10:17.553-07:002012-07-16T11:10:17.553-07:00खुपच छान लिहिलयेस गं
गाणं गाण्या- ऐकण्यापेक्षा गाण...खुपच छान लिहिलयेस गं
गाणं गाण्या- ऐकण्यापेक्षा गाणं जगावं अस अभी म्हणायचा
आता मी गाणं जगतेच ;)
त्यामुळे प्रत्येक गाणं माझ्यापर्यंत अगदी पोहचत.
खुप खास लिहिलयेस :)
लास्ट पॅरासाठी तर १०/१०प्रियांका विकास उज्वला फडणीसhttps://www.blogger.com/profile/16481708985200852161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-1083604227601998792012-07-15T15:30:46.055-07:002012-07-15T15:30:46.055-07:00आभार गं पल्लवी..तुझ्या कविताही छान असतात फ़क्त माझ...आभार गं पल्लवी..तुझ्या कविताही छान असतात फ़क्त माझं एक थोडं विचित्र आहे..मला सरळ कवितांचे शब्द कळण्याऐवजी मी त्याचंच गाणं ऐकलं की मला ते वेगळ्या प्रकारे कळत....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25690269328644979012012-07-15T15:29:46.953-07:002012-07-15T15:29:46.953-07:00खरंय नं सविता...गाणी आपल्याला मनाला कुठे फ़िरवून आ...खरंय नं सविता...गाणी आपल्याला मनाला कुठे फ़िरवून आणतील काही सांगता येत नाही...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14193051513055211192012-07-15T15:29:16.588-07:002012-07-15T15:29:16.588-07:00बाप रे शार्दुल...मोठीच कमेंट आहे ही माझ्यासाठी आणि...बाप रे शार्दुल...मोठीच कमेंट आहे ही माझ्यासाठी आणि त्याबद्दल खूप खूप आभार...
खरं तर माझ्यासाठी गाण्यांच्या आठवणी ही या ब्लॉगवर लिहिता लिहिता मलाच मिळालेली एक सुंदर भेट आहे...जेव्हा जेव्हा अशा काही आठवणीतल्या गाण्यांवर लिहिते तेव्हा तेव्हा मला स्वतःलाच काही नवं कळतं....या आठवणी माझ्यासाठी खूप खास आहेत...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25422002126748688722012-07-15T15:27:36.614-07:002012-07-15T15:27:36.614-07:00अनघा, आभार. खरं तर ही बंदिश माझ्यापर्यंत पोहोचवण्य...अनघा, आभार. खरं तर ही बंदिश माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिपकचे आभार मानले पाहिजेत.....
तो वाचत असेल अशी अपेक्षा....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-75332980125031434882012-07-15T15:26:47.957-07:002012-07-15T15:26:47.957-07:00धन्यु निशा...
मी पहिल्यांदीच ऐकताना लगेच आवडलं मला...धन्यु निशा...
मी पहिल्यांदीच ऐकताना लगेच आवडलं मला पण...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53564463084478193362012-07-11T19:25:03.892-07:002012-07-11T19:25:03.892-07:00नेहमीप्रमाणेच मस्त! :)
शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी ...नेहमीप्रमाणेच मस्त! :)
शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी त्यातलं शास्त्र नेहमीच कळायला हवं असं नाही मी तर बरेचदा कुठचही गाणं ''गाणं'' म्हणून ऐकते आणि खुपदा त्याचा अर्थ हा लौकिक अर्थापेक्षा वेगळा असतो. पण नेहमी खास... १००% सहमत!!Pallavi Sawanthttps://www.blogger.com/profile/11924672065703571578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14334534945310120792012-07-11T04:47:17.946-07:002012-07-11T04:47:17.946-07:00:-) प्रत्येकाची वेगळी गाणी आणि वेगळ्या आठवणी ..पण ...:-) प्रत्येकाची वेगळी गाणी आणि वेगळ्या आठवणी ..पण मनाचा प्रवास मात्र तोच!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-47208169004407961072012-07-11T02:38:36.827-07:002012-07-11T02:38:36.827-07:00मस्त ! नेहेमीप्रमाणेच..
"गाणी आणि आठवणी"...मस्त ! नेहेमीप्रमाणेच..
"गाणी आणि आठवणी" चा टॅग आता माझ्यासाठी genre झाला आहे.
आणि तो एक awesome playlist देतो.Shardulhttps://www.blogger.com/profile/02205190778239719943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80784670187436932332012-07-11T02:01:08.255-07:002012-07-11T02:01:08.255-07:00nehami pramanech Mast jamun aalaay......ani itakee...nehami pramanech Mast jamun aalaay......ani itakee sundar bandish share kelyabaddal dhanyawad!अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49911893178506186872012-07-10T18:43:06.571-07:002012-07-10T18:43:06.571-07:00Surekh aahe gana !!!Surekh aahe gana !!!Nishahttps://www.blogger.com/profile/01296165976223809379noreply@blogger.com