tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5436602886954302115..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मैत्रीचं नातं....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57882118961183728352011-08-18T12:21:58.037-07:002011-08-18T12:21:58.037-07:00सारंग, ब्लॉगवर हार्दिक स्वागत. तू म्हणतोस तसं असेल...सारंग, ब्लॉगवर हार्दिक स्वागत. तू म्हणतोस तसं असेलही कदाचित म्हणजे "अरेंजमेंट" सारखं. फक्त आपल्याला ते कळायला वेळ लागतो नाही का?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15363221590734787192011-08-18T11:39:53.296-07:002011-08-18T11:39:53.296-07:00अपर्णा,
खूप छान लिहिलं आहेस! परदेशात मला असे अनुभ...अपर्णा,
खूप छान लिहिलं आहेस! परदेशात मला असे अनुभव जास्त आले आहेत. मैत्रीबद्दल विचार केला तर असं वाटतं की, दोन व्यक्तींमध्ये 'मैत्री' फक्त एकासाठीच असू शकते, दुसर्यासाठी फक्त काही अरेंजमेंट सारखं.....म्हणजे, मी ज्याला मित्र म्हणतो तो मला मित्र म्हणेलच असं नाही, पण ज्याला मी भाऊ म्हणतो तोही मला भाऊच म्हणतो!Saranghttps://www.blogger.com/profile/01834962824895931874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58631609294941623662011-08-17T09:59:31.980-07:002011-08-17T09:59:31.980-07:00सिद्धार्थ, "दिल चाहता है" चं ते दृश्य आठ...सिद्धार्थ, "दिल चाहता है" चं ते दृश्य आठवतंय...हा पिक्चर आम्ही तीन जणांनी मिळून पहिला होता आणि तेव्हा तसंच वाटलं होतं..सुदैवाने त्यातला एक मित्र आहे पण तरी तू म्हणतोस तस गणित नक्की बदलत..
माझी आई म्हणते तुमची पिढी खूप साऱ्या गोष्टीचा हिशोब करते त्यामुळे पटापट संदर्भ बदलतात..आपली पुढची पिढी तर फक्त फेबुमधले पाचकशे फ्रेंड्सवाली असेल नाही?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-41497822153651538662011-08-17T07:54:19.865-07:002011-08-17T07:54:19.865-07:00वाचायची राहिली होती हि पोस्ट पण मैत्रीबद्दलची सगळी...वाचायची राहिली होती हि पोस्ट पण मैत्रीबद्दलची सगळी मते पटली. कॉलेज जीवनातली मैत्री आणि आत्ताची ह्यात खूप फरक आहे. "दिल चाहता है" मधला दूरवर दिसणाऱ्या तीन जहाजांचे दृष्य आणि त्यानंतरचे संवाद आठवतात का? तो चित्रपट पाहिला तेंव्हा मी दुसऱ्या वर्षाला होतो आणि मला देखील कितीही दूर गेलो तरी आमची मैत्री टिकून राहील वैगरे वैगरे वाटले होते. पण नंतर खूप गणितं बदलतात, निस्वार्थी मैत्री खूप अभावाने सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24558907558893395282011-08-14T21:47:05.820-07:002011-08-14T21:47:05.820-07:00मैथिली, आभारी..सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची लगबग आह...मैथिली, आभारी..सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची लगबग आहे का? ब्लॉगवर बरेच दिवसांनी दर्शन दिलंस..:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-62544758566536143542011-08-14T21:45:43.651-07:002011-08-14T21:45:43.651-07:00वैभव, ब्लॉगवर स्वागत आणि सागरला म्हटलं तस वेलकम टु...वैभव, ब्लॉगवर स्वागत आणि सागरला म्हटलं तस वेलकम टु द क्लब...असो घरोघरी मातीच्या चुली तसं दिसतंय हेही...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13110140214469435142011-08-14T21:44:47.005-07:002011-08-14T21:44:47.005-07:00गौरी तू अगदी थोडक्यात वेगळाच विचार मांडून जातेस गं...गौरी तू अगदी थोडक्यात वेगळाच विचार मांडून जातेस गं...इसी बात पे आता आपण कधी भेटणार आहोत का हे माझ्या मनात येऊन गेलं बघ..अर्थात भेटायला नक्की आवडेल पण जमवायचं कसं...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36536060760725513932011-08-14T21:43:33.998-07:002011-08-14T21:43:33.998-07:00सागर वेलकम टु द क्लब...बाकी ते मन मारुन हो म्हटलं ...सागर वेलकम टु द क्लब...बाकी ते मन मारुन हो म्हटलं जातं याचा मी विचार केलाच नव्हता...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56510073846616300412011-08-14T21:42:39.667-07:002011-08-14T21:42:39.667-07:00श्रीताई, अगदी लाखातलं बोललीस..फ़क्त अगं पूर्णविराम ...श्रीताई, अगदी लाखातलं बोललीस..फ़क्त अगं पूर्णविराम होता होता आपण फ़ार दोलायमान मनस्थितीतून जातो असं नाही का वाटत तुला?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-67725634316534552212011-08-14T21:41:29.051-07:002011-08-14T21:41:29.051-07:00हेरंब पण पटलं नं...:)
माझाही तसा विश्वास आहे की we...हेरंब पण पटलं नं...:)
माझाही तसा विश्वास आहे की we can choose our friends फ़क्त काही नाती त्यानंतर बदलतात म्हणून मग असे विचार येत असावेत....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76436448644931161002011-08-14T21:40:09.617-07:002011-08-14T21:40:09.617-07:00दीपक, बरं झालं लिहिलंस.मला ही पोस्ट टाकेपर्यंत उगा...दीपक, बरं झालं लिहिलंस.मला ही पोस्ट टाकेपर्यंत उगाच वाटत होतं की असे अनुभव येऊन मग विचार करत बसणारी मी एकटीच...
मैत्री टिकवायचा माझ्या परीने मी सर्वतोपर प्रयत्न करते अर्थात जर एखादं नात जास्त टेकन फ़ॉर ग्रान्टेड मोडमध्ये गेलं की मात्र ते कठीण होतं बघ....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-332234164246848402011-08-13T03:04:02.915-07:002011-08-13T03:04:02.915-07:00Happy belated friendship day... :-)Happy belated friendship day... :-)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34321246191184601112011-08-08T01:43:34.448-07:002011-08-08T01:43:34.448-07:00same to same .............asach anubhav malahi aal...same to same .............asach anubhav malahi aalay.....vaibhav_sadakalhttps://www.blogger.com/profile/07316509602927185493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54969560972067849272011-08-08T00:03:35.702-07:002011-08-08T00:03:35.702-07:00अपर्णा, श्रीताईशी सहमत. ओळखी, थोड्या काळाचा सहवास,...अपर्णा, श्रीताईशी सहमत. ओळखी, थोड्या काळाचा सहवास, एका ग्रूपमध्ये असणं या सगळ्यापेक्षा खरी, वर्षानुवर्षं भेट झाली नाही तरी टिकणारे मैत्री विरळाच, नाही का?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-92218316601563409382011-08-07T13:42:11.472-07:002011-08-07T13:42:11.472-07:00लेख चांगला झालाय
माझ्या मनात सुद्धा हे सतत चालू अ...लेख चांगला झालाय
माझ्या मनात सुद्धा हे सतत चालू असत.मला मैत्री दुरावण्याचे अनुभव खूप लवकर आले.
का झाले?कसे झाले?अन आता कितीही जुळवायचं म्हटल तरी पहिल्यासारखे नाही होत.
कुठेतरी मनात सल राहते.
चूक कुणाची हा प्रश्न कितीही टाळायचा म्हंटला तरी टाळता येत नाही.
नाती दुरावतात हे खर .
रक्ताच्या नात्य संदर्भात कितीही झाल तरी मन मरून का होईना हाकेला ओ द्यावाच लागतो .सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22242492895723132492011-08-07T13:36:37.951-07:002011-08-07T13:36:37.951-07:00सर्वप्रथम, " मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! " ...सर्वप्रथम, " मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! "

अपर्णा, अगं प्रत्येक रिलेशन मधे डावं उजवं असायचंच. ते सांभाळून नातं जितकं जपता येईल तितका प्रयत्न करायचा. बाकी, नातेवाईकही तोडता येतात व तोडलेही जातात पण नातं तुटत नाहीच. पुन्हा एकत्रही येतात. मैत्रीचे मात्र तसे नाही. निवडही आपली आणि नसेलच जमत तर पूर्णविरामही आपल्या हाती असू शकतो.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3621396352289460162011-08-07T10:12:55.160-07:002011-08-07T10:12:55.160-07:00ह्म्म्म... पटलं.. पण तरीही "We can choose our...ह्म्म्म... पटलं.. पण तरीही "We can choose our friends" यावर जास्त विश्वास आहे माझा :))

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87172918060388494552011-08-07T09:31:28.774-07:002011-08-07T09:31:28.774-07:00ह्म्म! असं अनुभव मोस्टली सगळ्यांनाच येतात. माझंही ...ह्म्म! असं अनुभव मोस्टली सगळ्यांनाच येतात. माझंही असंच काहिसं. साला मैत्री कधी टिकवता आलिच नाही. कधी माझ्या चूकीमुळे, कधी मित्रांच्या तर कधी काहिश्या गैरसमजामूळे.
यह तो होता ही रहता हैं ! कुणाच्या मनात काय चाललयं काय सांगता येत नाही.
वाढदिवसाच्या दिवशी आपल्या एखाद्या जिवलग मित्राने एक कॉल, टेक्स्टही न करणं जीवाला किती लागत असेल ना अॅप्स!
काय माहित पण तुझ्या लेखावरुन पटतं की Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.com