tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5115278067476614134..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: संदिग्धअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72056735726537628012013-12-18T11:24:03.779-08:002013-12-18T11:24:03.779-08:00कांचन, तुझं वाक्य आवडलं आणि पटलं पण. कधी कधी मला ...<br />कांचन, तुझं वाक्य आवडलं आणि पटलं पण. कधी कधी मला वाटतं आपण पण अशी कायद्याची पार्शलिटि चालवून घेतो. गुन्हा करणारी लोकं सुट्टीवर काय जातात आणि बरेच जण "क्लीन चीट" नावाची चीटिंग सामान्य नागरिकाशी करू पाहतात. हतबल होणे खेरीज तसं काय करू शकतो आपण? असा मी काही वेळा विचार करते. खरच माझं डोकं तरी नाही चालत बाबा आपल्या राजकारण्यापुढे..:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54302899922211993472013-12-17T19:36:33.769-08:002013-12-17T19:36:33.769-08:00आपल्याकडे कायदा एकच आहे पण तो कायदा कुणासाठी कसा व...आपल्याकडे कायदा एकच आहे पण तो कायदा कुणासाठी कसा वापरायचा याचा कायदा मात्र निरनिराळा आहे.Kanchan Karaihttps://www.blogger.com/profile/17686369006778987184noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64919087697707785992013-08-01T13:11:36.540-07:002013-08-01T13:11:36.540-07:00ते तर आहेच सिद्धार्थ. खड्डा आणि इतर बरेच प्रश्न सु...ते तर आहेच सिद्धार्थ. खड्डा आणि इतर बरेच प्रश्न सुटल्यावर हा प्रश्न आपण जमल्यास बघु. तूर्तास या post ला place holder समज. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-464901594489242142013-07-28T21:29:58.672-07:002013-07-28T21:29:58.672-07:00तुम्ही फारच घाई करता की... आपल्याकडे रस्त्यावरचे ख...तुम्ही फारच घाई करता की... आपल्याकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी अजुन लैई, लैई, लैई, लैई म्हणजे लैई मोठा पल्ला गाठायचाय. रस्त्यावरच्या खड्ड्यातून वाचून जनता सुखरूप घरी गेली तरच मग अश्या गहन विषयांवर विचार होऊ शकतो पण अजुन किमान पाचशे वर्षे तरी थांबा.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49272470923452367032013-07-27T23:33:10.294-07:002013-07-27T23:33:10.294-07:00आवर्जून प्रतिक्रिया आल्याबद्दल, अनेक आभार भाग्यश्र...आवर्जून प्रतिक्रिया आल्याबद्दल, अनेक आभार भाग्यश्री आणि ब्लॉगवर स्वागत.<br />अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-78151557286876270442013-07-27T19:21:42.601-07:002013-07-27T19:21:42.601-07:00changla lihla ahe.. post awdli !:)changla lihla ahe.. post awdli !:)Bhagyashreehttps://www.blogger.com/profile/11419117374263830447noreply@blogger.com