tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post5090643838582064483..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मस्त मस्त मस्त...अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-71973224080390266952010-06-29T16:02:35.855-07:002010-06-29T16:02:35.855-07:00धन्यवाद उर्मी आणि ब्लॉगवर स्वागत. आशा आहे आपल्याला...धन्यवाद उर्मी आणि ब्लॉगवर स्वागत. आशा आहे आपल्याला हे व्हिडिओ आवडले असतील.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-10670217971222748992010-06-29T15:05:43.747-07:002010-06-29T15:05:43.747-07:00सर्व व्हिडिओ पाहिले.सर्व व्हिडिओ पाहिले.Meenal Gadre.https://www.blogger.com/profile/07122272651252891566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-75710191467652483352010-03-21T22:25:49.747-07:002010-03-21T22:25:49.747-07:00एक्ज्यॅटली मला हेच म्हणायचं होतं योगेश...फ़क्त मी त...एक्ज्यॅटली मला हेच म्हणायचं होतं योगेश...फ़क्त मी ते पोस्टवर डायरेक्ट म्हटलं नाही....ती जरा जास्तच चावरी झाली होती..पण निदान यात कॉल बॅकचा ड्रामा तरी केला नाही हेही नसे थोडके...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23730299270679644062010-03-21T22:25:25.825-07:002010-03-21T22:25:25.825-07:00अगं श्रीताई, कॉमेन्टचं काय एवढं?? ते व्हिडिओ तुला ...अगं श्रीताई, कॉमेन्टचं काय एवढं?? ते व्हिडिओ तुला नक्की आवडतील...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64118095236607246132010-03-21T21:38:44.543-07:002010-03-21T21:38:44.543-07:00मस्त कार्यक्रम होता हा. . .ती अमृता खूप बोअर माराय...मस्त कार्यक्रम होता हा. . .ती अमृता खूप बोअर मारायची ते सोडल तर शो धमाल होता.सर्व स्पर्धक चांगले होते. . .मजा यायची त्यांची स्कीटस पाहताना.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69765237065144861432010-03-21T10:58:21.346-07:002010-03-21T10:58:21.346-07:00अपर्णा,जाम धावपळ झाली ना गं... आज जरा अर्धा तास मि...अपर्णा,जाम धावपळ झाली ना गं... आज जरा अर्धा तास मिळाला. लगेच तुझ्या पोस्टवर आले.:) मी फक्त ऐकलेय याबद्दल आईकडून. आता इतके चांगला आढावा घेतला आहेस तेव्हां तू दिलेल्या लिंक नक्की पाहते.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6158379759384678102010-03-19T16:13:50.555-07:002010-03-19T16:13:50.555-07:00सुहास, म्हणूनच मी ते व्हिडीओ टाकलेत..यु ट्युबवर सग...सुहास, म्हणूनच मी ते व्हिडीओ टाकलेत..यु ट्युबवर सगळे आहेत...नक्की पहा तुला आवडेल...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-33427156584725574772010-03-19T16:06:45.895-07:002010-03-19T16:06:45.895-07:00तशी टीवीची थोडी धास्तिच वाटते, पण वर दिलेले वीडियो...तशी टीवीची थोडी धास्तिच वाटते, पण वर दिलेले वीडियो बघून हा कार्यक्रम खुणावतोय मला टीवीकडे..मस्त मस्त मस्तचAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89459976029833774212010-03-19T15:59:58.095-07:002010-03-19T15:59:58.095-07:00हेरंब, वेळ मिळाला की फ़क्त या पोस्टमधले व्हिडीओ पहा...हेरंब, वेळ मिळाला की फ़क्त या पोस्टमधले व्हिडीओ पहा नक्की आवडतील आणि मग सांग तू उरलेले प्रवेशही पाहणार आहेस का??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9915699317486522702010-03-19T15:59:37.782-07:002010-03-19T15:59:37.782-07:00देवेंद्र आता तुम्हीही अंतिम फ़ेरी पाहाल आणि छान होई...देवेंद्र आता तुम्हीही अंतिम फ़ेरी पाहाल आणि छान होईल असं वाटतंय..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86906392126965305952010-03-19T15:59:16.494-07:002010-03-19T15:59:16.494-07:00खरंय आनंद काही (अव) गुण आहेत फ़क्त मला त्या मुलांच्...खरंय आनंद काही (अव) गुण आहेत फ़क्त मला त्या मुलांच्या कलाकारीला तीट लावावीशी वाटली नाही.थोडंसं टाकलंय पण ते फ़ार लक्षात येणार नाही...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89915976229968369982010-03-19T15:58:57.390-07:002010-03-19T15:58:57.390-07:00सोनाली, खरंच मुलांची मेहनत जास्त वाटते..त्यासाठीच ...सोनाली, खरंच मुलांची मेहनत जास्त वाटते..त्यासाठीच ही पोस्ट टाकली...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59608842904501173002010-03-19T08:34:27.056-07:002010-03-19T08:34:27.056-07:00बायकोकडून चिक्कार ऐकलंय या कार्यक्रमाबद्दल. कधी बघ...बायकोकडून चिक्कार ऐकलंय या कार्यक्रमाबद्दल. कधी बघायचा योग आला नाही. (म्हणजे तिने लावलेला असताना मी कधी बघायला बसलो नाही :) ) .. असो आता नक्की बघेन.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18525311016813492272010-03-19T07:01:59.270-07:002010-03-19T07:01:59.270-07:00मी पण हयाचे काही भाग पाहिले आहेत..छान करमणुक होते....मी पण हयाचे काही भाग पाहिले आहेत..छान करमणुक होते...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6157019951890999962010-03-19T05:13:35.843-07:002010-03-19T05:13:35.843-07:00रेग्युलर नाही, पण बर्याच वेळा हा कार्यक्रम पाहिला...रेग्युलर नाही, पण बर्याच वेळा हा कार्यक्रम पाहिला आहे... त्यांच्या स्किट्स खरोखर मस्त असतात... तसे रिऍलिटी शो चे काही (अव)गुण आहेत ह्यात..आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-22367678346843151072010-03-18T22:53:52.766-07:002010-03-18T22:53:52.766-07:00मी पण पहाते हा कार्यक्रम, छान आहे नेहेमीच्या नाच ग...मी पण पहाते हा कार्यक्रम, छान आहे नेहेमीच्या नाच गाण्यांपेक्षा. Solid मेहेनत घेतात ती मुलं. कोण जिंकेल याची जाम उत्सुकता आहे.<br />सोनालीआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.com