tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post4669713350002043843..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गाणी आणि आठवणी १८- केव्हा कसा येतो वाराअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-83273669533531144372015-03-18T12:33:55.981-07:002015-03-18T12:33:55.981-07:00आभार निकिता. तू मला अपर्णाच म्हण. नात्यातले गोते न...आभार निकिता. तू मला अपर्णाच म्हण. नात्यातले गोते नकोत :)
हे गाणं तसंही ऐकल्यावर टाळ्या वाजवायला लक्षात राहात नाहीच. तू आता हे गाणं पण ऐक किंवा खर संपुर्ण अल्बम ऐक. तुला मुंबईत सीडीदेखील सहज मिळून जाईल नाहीतर यु ट्युब. तुला गाणी आवडत असतील तर या ब्लॉगवरचा गाणी आणि आठवणी tag आहे तो नक्की वाच.
अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80764181011995317972015-03-18T11:16:30.960-07:002015-03-18T11:16:30.960-07:00अपर्णा … ताई म्हणाले तर चालेल ? हरवून गेले तुझ्या ...अपर्णा … ताई म्हणाले तर चालेल ? हरवून गेले तुझ्या शब्दांत आणि मग नकळत पद्मजाताईंच्या गाण्यात … तेही न ऐकताच! खूपच सुंदर लिहिलं आहेस … मैफिलीत एखाद्या गाण्यात आपण इतकं गुंगून गेलेलो असतो की गाणं संपल्यावर साधं टाळ्या वाजवायचं भानही आपल्याला राहत नाही … तसंच काहीसं झालं माझं हे वाचल्यावर … too good !!!

-निकिता Anonymoushttps://www.blogger.com/profile/09784514329935136071noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54056093528184691082015-03-17T13:50:20.577-07:002015-03-17T13:50:20.577-07:00:) आभार Sidh:) आभार Sidhअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11001592682015522902015-03-15T07:41:23.817-07:002015-03-15T07:41:23.817-07:00अरबी समुद्रावरुन कड़यावरुन सड्यावर येणारा पाऊस.......अरबी समुद्रावरुन कड़यावरुन सड्यावर येणारा पाऊस.... भन्नाट एकदम... फुल्ल टू Nostalgic

आणि हो लोकसत्तामध्ये झळकल्याबद्दल अभिनंदन...सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21634022336668454032015-03-04T08:53:44.840-08:002015-03-04T08:53:44.840-08:00अनघा आभार.:)
हो लोकसत्ताचा लेख आणखी काही ब्लॉगवा...अनघा आभार.:)

हो लोकसत्ताचा लेख आणखी काही ब्लॉगवाचक मित्रमंडळींनी देखील आठवणीने पाठवला. गंमत म्हणजे बरेच दिवस या गाण्यावर लिहायला घेतलं होतं आणि शेवटी या मराठी राजभाषा दिनी पूर्ण करून पोस्ट करते आणि नेमकं गाणी आणि आठवणी याचं कौतुक लोकसत्ताने करावं हा एक योगायोगच.
इकडे बाजूला ब्लॉगकौतुकाच्या काही लिंक्स टाकल्या आहेत आता त्यात ही पण घातली आहे आणि माझ्या ब्लॉगच्या फेसबुक पानावर अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45907779250462384532015-03-04T05:39:51.558-08:002015-03-04T05:39:51.558-08:00Aparna - your blog and especially this Gani ani Aa...Aparna - your blog and especially this Gani ani Aathavani has got coverage in Loksatta - Viva last Friday. Have you checked it ? Congratulations!!!अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.com